महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


नक्षलवादी रंजिता अखेर अटकेत Print E-mail

खास प्रतिनिधी, चंद्रपूर
जहाल नक्षलवादी व खोब्रामेंढा दलम कमांडर रंजिता हिला गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाने मंगळवारी सायंकाळी तरवीदंड या गावात अटक केली. प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने व वाताच्या त्रासाने ग्रस्त असलेली रंजिता येथे उपचारासाठी आलेली होती. तिच्या अटकेने नक्षल चळवळीला जबर हादरा बसला आहे.

 
राष्ट्रीय उद्याने, अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनासाठी युद्धपातळीवर हालचाली Print E-mail

व्याघ्र प्रकल्पातील २६ गावांचा मुख्य अडथळा
विक्रम हरकरे, नागपूर
राज्यातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्यात असलेल्या सर्व गावांचे पुनर्वसन युद्धपातळीवर सुरू होणार असून स्वेच्छेने पुनर्वसन स्वीकारणाऱ्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचे भरपाई पॅकेज आणि दुसऱ्या जागेवरील पुनर्वसनाचा लाभ दिला जाणार आहे.

 
परिपत्रकातील चुकीमुळे राज्यभर ‘अकृषक’चा घोळात घोळ Print E-mail

जमिनी अकृषक करण्याची प्रकरणे कोणी हाताळायची यावरून संभ्रम
‘अकृषक’ शब्दाअभावी राज्यातील अनेक प्रकरणे प्रलंबित
खास प्रतिनिधी, चंद्रपूर  
 राज्याच्या महसूल खात्याने काढलेल्या एका परिपत्रकात झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णय तब्बल दहा महिने लोटले तरी सरकार घ्यायला तयार नसल्याने संपूर्ण राज्यभरात जमीन अकृषक करण्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत.

 
भूसंपादनास बहुतांश शेतकऱ्यांचा विरोध कायम Print E-mail

प्रशासन संमतीपत्रासाठी जाणार गावोगाव
प्रतिनिधी , नाशिक
संपादित केल्या जाणाऱ्या जागेसाठी एक कोटी रुपये प्रति एकर दर मिळावा, प्रकल्पग्रस्तांचे दाखले द्यावेत, जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक प्रकल्प (सेझ) व रेल्वेत सामावून घ्यावे अशा वेगवेगळ्या मागण्या सिन्नरच्या रेल्वे मार्गासाठी बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अंतिम वाटाघाटीत शेतकऱ्यांनी मांडल्या.

 
दोन भारतीय अ‍ॅनिमेशनपटांची ऑस्करवारी Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
वर्षांनुवर्षे भारतीयांना भुरळ घालणारा कृष्ण आणि बोरीवलीच्या नॅशनल पार्कमध्ये राहायला जागा शिल्लक नसल्यामुळे थेट पंतप्रधानांची भेट घेणारे प्राणी आता सगळ्या जगाला आपली करामत दाखवायला सिद्ध झाले असून पुण्यामध्ये तयार झालेल्या ‘कृष्ण और कंस’, ‘दिल्ली सफारी’ या दोन अ‍ॅनिमेशनपटांची ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनासाठी जगातील सर्वोत्तम एकवीस सिनेमांमध्ये निवड झाली आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 151