महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


सहकारमंत्र्यांच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या! Print E-mail

उसाच्या दरावरून आंदोलन चिघळले
वार्ताहर, इंदापूर
साखर कारखान्यांनी जाहीर केलेला प्रतिटन २ हजार शंभर रुपये उसाचा दर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील जोपर्यंत मागे घेत नाहीत व शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दर जाहीर होत नाही तोपर्यंत कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यावर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी जारी केले आणि उपस्थित हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनास हात उंचावून पाठिंबा व्यक्त केला.

 
धुळ्यात डेंग्यूसदृश्य आजाराचा आठवा बळी Print E-mail

संतप्त जमावाने मृतदेह नेला पालिकेत
वार्ताहर,धुळे
अस्वच्छता आणि डासांची उत्पत्ती वाढल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असतानाही महापालिकेकडून विशेष उपाययोजना केल्या जात नसल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी डेंग्यूसदृश्य आजाराने एका बालकाचा मृत्यू झाला. या आजाराने मृत्यू झालेला हा आठवा रुग्ण होय.

 
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल संघ जाहीर Print E-mail

प्रतिनिधी , नाशिक
वर्धा येथे आयोजित वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या कर्णधारपदी नाशिकरोडच्या गणेश व्यायाममंदिरचा तुषार परदेशी व वीरेंद्र क्रीडा मंडळाची दीपिका पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

 
कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांचे ‘काम बंद’ आंदोलन Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्य़ांसाठी कोल्हापूर येथे स्वतंत्र खंडपीठ व्हावे या मागणीसाठी येथील जिल्हा बार असोसिएशनतर्फे गेले तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. 

 
नाशिकमध्ये आज जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धा Print E-mail

प्रतिनिधी,नाशिक
येथील विद्या प्रबोधिनी प्रशाला येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हास्तरीय सेपक टकरा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यभान सादडे यांनी दिली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 151