महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


नाशिकच्या ‘रास्कल’चा गौरव Print E-mail

प्रतिनिधी ,नाशिक
रंगभूमी दिनानिमित्त मुंबई येथे अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या वतीने आयोजित एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत नाशिक शाखेने सादर केलेली श्रीपाद देशपांडे लिखित ‘रास्कल’ एकांकिका सवरेत्कृष्ट ठरली. बारामती येथे होणाऱ्या नाटय़ संमेलनात ही एकांकिका सादर केली जाणार आहे.

 
सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्यापूर्वी मुंडे करणार ‘घरदुरूस्ती’! Print E-mail

 

भाजपचे ‘मिशन - २०१४’
बाळासाहेब जवळकर
पिंपरी, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असलेले भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याकडे आगामी निवडणुकांचे नेतृत्व सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी प्रदीर्घ राजकीय अनुभवाच्या आधारे ‘मिशन-२०१४’ ची रणनीती आखली आहे. सत्ताधाऱ्यांचे घोटाळे, वाढती महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या ज्वलंत विषयांवर सरकारविरोधात रस्त्यावर येऊन कडवा संघर्ष करण्यापूर्वी त्यांनी ‘घरदुरूस्ती’ ला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे.

 
पाच दशकांच्या अभ्यासातून साकारला मराठी- डॉइच् (जर्मन) शब्दकोश! Print E-mail

प्रतिनिधी

पुणे
एखादी भाषा शिकण्यासाठी तेवढय़ा भाषेचेच ज्ञान पुरेसे होत नाही, तर त्या भाषेची अन्य भाषांशी नाळ जोडण्यासाठी कोशवाङ्मयाची निर्मिती आवश्यक असते. हे ध्यानात घेऊन प्रा. अविनाश बिनीवाले यांनी पाच दशकांच्या अभ्यासातून मराठी-डॉइच् (जर्मन) शब्दकोशाची निर्मिती केली आहे.
 
गडकरींवरील आरोपांमुळे विरोधकांची रणनीती संकटात Print E-mail

हिवाळी अधिवेशनातील आखणीबाबत संभ्रम
खास प्रतिनिधी

नागपूर
पुढील महिन्यात येथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे वेध लागले असतानाच भाजपाध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांच्या सावटामुळे विरोधकांच्या रणनीतीपुढेच संकट निर्माण झाले आहे. कोटय़वधींचा सिंचन घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजणार हे गृहीत धरण्यात आले आहे.
 
आरोग्य विभाग डेंग्यूच्या विळख्यात! Print E-mail

धूरफवारणीसाठी औषधांचा तुटवडा
सुहास सरदेशमुख
औरंगाबाद
सरकारदफ्तरी मराठवाडय़ात डेंग्यूचे आतापर्यंत ४८ रुग्ण नोंदविले गेले. पैकी सहा दगावले. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. लक्षात आले की, डास वाढले आहेत. डास निर्मूलनासाठी मग उपाययोजनांची घाई सुरू झाली. हिवताप निर्मूलनाचे अधिकारी सरसावले. तेव्हा लक्षात आले की, राज्यात २२ ठिकाणी जागाच रिक्त आहेत!

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 151