महाराष्ट्र
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

महाराष्ट्र


भारती शिपयार्डमध्ये टाळेबंदीची घोषणा Print E-mail

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
जहाजबांधणी क्षेत्रातील प्रसिध्द कंपनी भारती शिपयार्डने टाळेबंदी जाहीर केल्यामुळे कामगारक्षेत्रात खळबळ उडाली असून ठेकेदारी पध्दतीमुळे हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. पस्तीस वर्षांपूर्वी मिऱ्या बंदर भागात स्थापन झालेल्या कंपनीत गेल्या महिन्यांपासून वातावरण चिघळू लागले.

 
सिंधुदुर्गमध्ये गिरणी कामगार कर्मचारी व निवारा कल्याणकारी कर्मचारी संघटनेत फूटं Print E-mail

वार्ताहर , सावंतवाडी
गिरणी कामगार कर्मचारी व निवारा कल्याणकारी कर्मचारी संघटनेत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उभी फूट पडली आहे. वेंगुर्ले येथे झालेल्या गिरणी कामगारांच्या बैठकीत सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघ अशा नवीन संघटनेची निर्मिती करून तिच्या जिल्हाध्यक्षपदी दिनकर मसगे यांची घोषणा करण्यात आली.

 
नाटय़दर्शन सावंतवाडीच्या कलावंतांना उत्स्फूर्त प्रतिसाद Print E-mail

वार्ताहर , सावंतवाडी
नाटय़दर्शन सावंतवाडीने रंगभूमी दिनानिमित्त आयोजित केलेल्या एकपात्री अभिनयात कलाकार सुरेश पुराणिक यांच्या अवसार (देव) संचारण्याच्या कलेस तसेच महागाईत होरपळलेल्या कुटुंबाचे मालवणीत सादरीकरण करणाऱ्या अथर्व विराज पित्रे या आठवर्षीय कलाकाराच्या कलाकृतीस उपस्थितांनी दाद दिली.

 
सिंधुदुर्गमध्ये डेंग्यूचा रुग्ण नाही -डॉ. सोडल Print E-mail

वार्ताहर , सावंतवाडी
वातावरणातील बदलामुळे सिंधुदुर्गात तापाचे रुग्ण फणफणताहेत, पण त्यात मलेरिया किंवा डेंग्यूचा रुग्ण नाही, तसे वैद्यकीय निदान झाल्याची माहिती जिल्हा परिषद  वैद्यकीय अधिकारी डॉ. सोडल यांनी बोलताना दिली. जिल्ह्य़ात रामगड व उंबर्डे येथे आढळून आलेले दोन रुग्ण डेंग्यूच्या तापाचे नव्हेत.

 
दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती महाअभियान Print E-mail

वार्ताहर, जळगाव
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडविण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी बघतात. परंतु बिकट परिस्थितीमुळे त्या संधीपासून वंचित राहतात. तशी इच्छाशक्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जळगावच्या दीपस्तंभने स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियानास सुरुवात केली असून खान्देशातील तिन्ही जिल्ह्य़ांत ९ डिसेंबर रोजी स्थानिक महाविद्यालयात ही परीक्षा होत आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 151