मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
‘लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले’ Print E-mail

विजया मेहता यांचे आत्मचरित्र ‘झिम्मा’ प्रकाशित
प्रतिनिधी

मुंबई
लेखन हे आमच्यासारख्या नाटकवाल्यांचे काम नाही. लेखनासाठी एकांताची गरज असते आणि आम्ही मंडळी सदैव ‘गँग’मध्ये वावरणारी. त्यामुळे गेली दोन वर्षे चाललेल्या या लेखन प्रवासात मी मला माझी नव्याने उलगडले, असे हितगुज ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांनी त्यांचे शिष्य, चाहते यांच्या उपस्थितीत बोलताना केले.
 
पन्नास वर्षांत अवघ्या बारा टक्के आरखडय़ाचीच अंमलबजावणी Print E-mail

विकासाची भकासवाट - २
संदीप आचार्य
मुंबई
मुंबई शहरासाठी पहिली विकास योजना १९६४ साली तयार करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत तयार केलेल्या विकास योजना आराखडय़ांची प्रत्यक्षात केवळ बारा टक्केच अंमलबजावणी झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 
अधिसूचित आजारांच्या यादीत डेंग्यूचा समावेश करा Print E-mail

हेल्प मुंबई फाऊंडेशन संघटनेची मागणी
प्रतिनिधी
मुंबई
मुंबईत पसरत असलेल्या डेंग्यूचा समावेश अधिसूचित आजारांच्या यादीत करण्याची व त्यासंबंधीचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्याची मागणी ‘हेल्प मुंबई फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संघटनेतर्फे जनहित याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात ही याचिका सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

 
दादरच्या बालेकिल्ल्यासाठी सेना-मनसेकडून कामाचा सपाटा! Print E-mail

विशेष प्रतिनिधी
मुंबई
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दादर मतदारसंघ मनसेने काबीज केल्यापासून शिवसेनेने दादरमध्ये अनेक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनीही दादरच्या पराभवाचे शल्य बोलून दाखवले होते.

 
हकीम सूत्रांनुसार यापुढे नवी भाडेवाढ १ मे रोजीच! Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
सीएनजी इंधनात बुधवारी ८५ पैशांची वाढ झाल्यावर टॅक्सीच्या भाडय़ात आणखी किमान एक रुपयांची वाढ करण्याची मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने केली असली तरी रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ करणाऱ्या डॉ. हकीम समितीने केलेल्या शिफारशींनुसार भाडेवाढ केवळ १ मे रोजीच होणार आहे.

 
‘एमएचटी-सीईटी’ आता ‘एमटी-सीईटी’ म्हणून ओळखली जाणार Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
गेली अनेक वर्षे वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी परावलीचा शब्द बनलेली ‘एमएचटी-सीईटी’ ही यापुढे ‘एमटी-साईटी’ म्हणून ओळखली जाणार आहे.

 
नवजात बालिका सापडली Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मालाड पूर्व येथील दिंडोशी सत्र न्यायालयाच्या मागील गल्लीत ७-८ दिवसांची बालिका सापडली.

 
कांदिवली येथे सुरक्षारक्षकाची हत्या Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
कांदिवली येथील क्रांतीनगरमध्ये राहणाऱ्या उदय सिंग (३०) या सुरक्षा रक्षकाची रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. उदय सिंग याच्याच दोन सहकाऱ्यांनी त्याची हत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून त्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

 
रहिवाशांनी पकडले चार चोर Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
वडाळा पश्चिमेच्या कच्छी लोहाणा चाळीत शनिवारी रात्री चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार चोरांना सतर्क रहिवाशांनी पकडले आहे. मात्र चोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एक माहिला किरकोळ जखमी झाली आहे.

 
गुरुवारी वांद्रय़ातील काही भागात पाणी नाही Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
वांद्रे (प.) येथील हार्बर रेल्वे रुळालगत, पश्चिम द्रुतगती महामार्गावर माहीम कॉजवे पुलाखालून जाणाऱ्या ७५० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी ८ नोव्हेंबरला  वांद्रय़ातील काही विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

 
शिवसेनेचे राहुल गांधींवर टीकास्त्र Print E-mail

विशेष प्रतिनिधी
मुंबई
कारगील युध्दाच्या वेळी काँग्रेसने भाजपप्रणित एनडीए सरकारला पाठिंबा दिला होता, पण किरकोळ क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीला ते काँग्रेसला पाठिंबा देत नाहीत, या काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे.

 
शिवसेना आमदारांच्या कामगिरीने उद्धव अस्वस्थ! Print E-mail

विधिमंडळात सातत्याने निष्प्रभ ठरणाऱ्या
विशेष प्रतिनिधी
मुंबई, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

कधी तरी आपले आमदार विद्यार्थी अधिवेशनाच्या वर्गात ‘चमक’ दाखवतील या प्रामाणिक अपेक्षेमधून यंदाही उद्धव ठाकरे गुरुजींनी आमदारांची परीक्षापूर्व तयारी करून घेतली. तशी उद्धव गुरुजी हे गेले काही अधिवेशनांपासूनच ही तयारी करून घेत आहेत. अगदी भगव्या वेष्टनामधून आमदारांसाठी विषयानुसार कात्रणांपासून आवश्यक कागदपत्रे बांधून देण्याचे काम ते इमाने इतबारे करत आले आहेत.

 
सह्याद्री वाहिनीवरील ‘साहित्याची साठवण’मध्ये रामदास भटकळ व मंगेश पाडगावकर! Print E-mail

प्रतिनिधी

मुंबई
‘पॉप्युलर प्रकाशन’च्या हीरक महोत्सवानिमित्त ‘नवसाहित्याची साठवण’ हा विशेष भाग सह्याद्री वाहिनीवरील ‘अमृतवेल’ या कार्यक्रमात दाखवण्यात येणार आहेत. येत्या ५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता हा भाग प्रसारित होणार आहे. मराठी प्रकाशनविश्वात ‘पॉप्युलर’ हे अग्रणी नाव आहे.
 
कल्याण पालिकेत महापौर दालनातील ‘एसी’दुरूस्तीसाठी घरगुती सिलेंडरचा वापर Print E-mail

प्रतिनिधी

कल्याण
गॅस सिलिंडरचा तुटवडा, वाढलेल्या किमती यामुळे सामान्य नागरिक होरपळून निघाला असतानाच कल्याण डोंबिवली पालिका महापौरांच्या दालनाचे नुतनीकरण आणि वातानुकुलीत यंत्रणा सुसज्ज करण्याच्या कामासाठी ठेकेदाराकडून बिनधास्तपणे घरगुती सिलेंडरचा वापर करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
 
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून ‘सेन्सॉर’चे उल्लंघन! Print E-mail

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळात जुंपली
 संजय बापट
 मुंबई
कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यापूर्र्वी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र घेणे बंधनकार असतानाही राज्य शासनाकडूनच या नियमाचे सर्रास उलंघन केले जात आहे. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागानेही ‘सेन्सॉर’चे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय कोणताही कार्यक्रम करू नये, असा फतवा रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाने काढला आहे.

 
विकासयोजनेत एवढी गोपनीयता कशासाठी? Print E-mail

संदीप आचार्य
मुंबई
मुंबईसाठी पहिला विकास आराखडा १९६४ साली तयार करण्यात आला. सामान्यपणे दर वीस वर्षांनी शहराची गरज लक्षात घेऊन विकास योजना आराखडा तयार केला जातो. त्याप्रमाणे दुसरी विकास योजना १९८१ साली तयार करण्यात आली. त्यासाठी पालिकेचे ८० अभियंते तब्बल एक वर्ष काम करत होते.

 
मागासवर्गीय उद्योजकांच्या विकासात ‘सामाजिक न्याया’चाच अडथळा Print E-mail

नेत्यांच्या बगलबच्च्यांनी अर्थसाह्य़ाची योजनाच लुटली
गोविंद तुपे
मुंबई
मागासवर्गीय समाजातून उद्योजक निर्माण व्हावेत या दृष्टिकोनातून शासनाने मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थांना अर्थसहाय्य देण्याची योजना जाहीर केली. पण शासकीय अनास्था आणि राजकीय फायदा उठवत कार्यकर्त्यांना पोसण्याच्या नेत्यांचा नाद यात या योजनेचा बट्टय़ाबोळ झाला आहे.

 
मध्य आणि हार्बरवर आज मेगाब्लॉक Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
मध्य रेल्वेवर रविवारी, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री चार तासांचा जम्बो ब्लॉक करण्यात आल्यामुळे रविवारी दिवसभर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

 
टोलसाठी राज्यात ‘महापास’ योजना Print E-mail

खास प्रतिनिधी
मुंबई
टोल नाक्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्याच्या उद्देशाने पाश्चात्य राष्ट्रांच्या धर्तीवर सर्व टोल नाक्यांसाठी ‘महापास’ ही योजना सुरू करण्याची राज्य सरकारची योजना आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याबरोबरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या टोल नाक्यांसाठी एकच पास उपयोगी पडेल अशा पद्धतीने रचना करण्यात येणार आहे.

 
मुख्यमंत्री , आठवलेंकडून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीमधील एक शिलेदार व रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शनिवारी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूरध्वनी करून बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो