मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
वीज आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ‘महावितरण’ दाद मागणार Print E-mail

थकबाकीदार ‘मुळा-प्रवरा’वर आयोग मेहेरबान
प्रतिनिधी
मुंबई
अहमदनगर जिल्ह्य़ातील ‘मुळा-प्रवरा वीज सोसायटी’ला त्यांची वीजयंत्रणा वापरण्याच्या मोबदल्यात दरमहा एक कोटी रुपये देण्याचा अंतरिम आदेश राज्य वीज नियामक आयोगाने ‘महावितरण’ला दिला आहे.

 
पश्चिम रेल्वेवर रात्रीचा जम्बो ब्लॉक; Print E-mail

मध्य आणि हार्बरवर दिवसा मेगा ब्लॉक
प्रतिनिधी
मुंबई
पश्चिम रेल्वेवर शनिवार-रविवारच्या मध्यरात्री जम्बो ब्लॉक करण्यात येणार असून रविवारी सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.

 
यशजींच्या आठवणीत रमला शाहरूख Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
‘प्रेम करा, प्रेम जिंका आणि प्रेम वाटा’, हा यशजींचा संदेश होता. आज त्यांच्या याच संदेशाचा मान राखत मी माझा ४६ वा वाढदिवस तुमच्यासोबत थाटात साजरा करतो आहे, असा खुलासा देत मोठय़ा उत्साहात शाहरूखने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत आपला वाढदिवस साजरा केला.

 
बीएमडब्लू अपघातात जखमी झालेल्या महिलेचे निधन Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
मद्यधुंद महिलेच्या बीएमडब्लू गाडीच्या धडकेने ठोकर दिल्याने गंभीर जखमी असलेल्या महिलेचा शुक्रवारी पहाटे उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

 
मिठाईच्या कारखान्यांवर सरकारची नजर Print E-mail

खास प्रतिनिधी
मुंबई
दिवाळीसाठी मोठय़ा प्रमाणात मिठाई बनविताना भेसळयुक्त खवा आणि तेलाचा होणारा वापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी अन्न व औषध प्रशासनास दिले. मिठाईच्या दुकानाऐवजी कारखान्यांवरच छापे टाकून माव्याची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

 
एका दिवसात दोन हजार बिल्डरांची नोंदणी! Print E-mail

विशेष प्रतिनिधी
मुंबई
राज्यात २००६ ते २०१० या कालावधीत बांधल्या गेलेल्या सदनिकांवरील ‘मूल्यवर्धित कर (व्हॅट)’ भरण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशी तब्बल दोन हजार बिल्डरांनी विक्रीकर खात्याकडे नोंदणी केली.

 
शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी कुणाची वाट पाहताय? Print E-mail

सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांबाबत सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश
प्रतिनिधी
मुंबई
सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यावरील हल्ले रोखण्यासाठी दोन वर्षांपूर्वी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने गुरुवारी धारेवर धरले.

 
न्यायालयाचा वेळ वाया घालविण्याऐवजी सामोपचाराने वाद निकाली काढा! Print E-mail

सानुग्रह अनुदानप्रकरणी न्यायालयाने पालिकेला फटकारले
प्रतिनिधी
मुंबई
मुंबई महापालिकेच्या संपकरी कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाविषयी पालिका आणि म्युनिसिपल मजदूर युनियनने सामंजस्याने तोडगा काढण्याची सूचना करूनही पालिका प्रशासनाच्या आडमुठय़ा वृत्तीमुळे हा वाद निकाली निघालेला नाही, असे निदर्शनास येताच संतापलेल्या उच्च न्यायालयाने प्रशासनाला धारेवर धरले.

 
सलमानच्या खटला : पोलिसांच्या दिरंगाईचा पाढा Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
अभिनेता सलमान खान याच्याविरुद्धचा खटला १० वर्षे  लांबण्यामागे पोलिसांनी केलेल्या दिरंगाईचा पाढाच  माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंग यांनी कागदपत्रांसह वाचून दाखविला.

 
सिलिंडर अनुदानाचे अकराशे रुपये थेट ग्राहकांना? Print E-mail

आघाडीतील श्रेयाच्या वादात रखडला निर्णय
खास प्रतिनिधी
मुंबई
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गेल्या वर्षी दोन हजार कोटींचे पॅकेज देण्यात आले होते, त्या धर्तीवरच यंदा तीन सिलिंडरसाठी अडीच हजार कोटी खर्च करावेत, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.

 
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे पितळ ‘प्रवेश नियंत्रण समिती’समोर उघड Print E-mail

रेश्मा शिवडेकर
मुंबई
गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा हक्क डावलून नियम धाब्यावर बसवून प्रवेश करणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचे पितळ ‘प्रवेश नियंत्रण समिती’समोर शुक्रवारी पालकांसमवेत ‘आमनेसामने’ झालेल्या सुनावणीत चांगलेच उघड झाले.

 
संपत्ती जाहीर न करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचा पगार रखडणार! Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मालमत्ता जाहीर न केल्यास त्यांचा नोव्हेंबरचा पगार रोखण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.

 
मुंब्य्रातून बाळ पळविणाऱ्या महिलेस अटक Print E-mail

प्रतिनिधी
ठाणे
मुंब्रा भागातून गुरुवारी दोन दिवसांचे बाळ पळविणाऱ्या एका महिलेला मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सात तासांत अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली. या महिलेने मूल होत नसल्याने बाळ पळविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

 
लाचप्रकरणी आरटीओच्या निरीक्षकासह एजंटला अटक Print E-mail

प्रतिनिधी
ठाणे
मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये वाहन शिकणाऱ्या सुमारे १८ जणांचे वाहन परवाने देण्यासाठी १२ हजारांची लाच घेणाऱ्या ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) निरीक्षकास तसेच एका एजंटला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी अटक केली.

 
‘त्या’ मुलीचा मृत्यू गुदमरून Print E-mail

प्रतिनिधी
ठाणे
ठाणे-कळवा रेल्वे स्थानकादरम्यान खाडीमध्ये बॅगेत आढळलेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू चौवीस तासांपूर्वी गुदमरून झाल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ठाणेनगर पोलिसांनी या अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

 
आयटीची यंदाची दिवाळी ‘काळी’ Print E-mail

विप्रोचा महसूल नरम; इन्फीची कर्मचारी भरतीही लांबणीवर
व्यापार प्रतिनिधी
मुंबई
अमेरिकेसारख्या साता समुद्रापार प्रचंड मागणी असणाऱ्या भारतीय माहिती तंत्रज्ञानावर यंदाच्या दिवाळीच्या तोंडावर काजळी निर्माण झाली आहे.

 
भातखंडे परिवार स्नेहसंमेलन उज्जनमध्ये Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेल्या वसिष्ठ गोत्री चित्तपावन भातखंडे परिवाराचे सातवे वार्षिक स्नेहसंमेलन राज्याबाहेर करण्याचे ठरले आहे.

 
मुंबई पोलिस सलमान खानच्या पाठिशी - वाय. पी. सिंग Print E-mail

alt

मुंबई, २ नोव्हेंबर २०१२
गेली दहा वर्षे मुंबई पोलिस अभिनेता सलमान खान याला 'हीट अ‍ॅण्‍ड रन' प्रकरणी पाठिशी घातल असल्याचा आरोप माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी आज (शुक्रवार) मुंबईत केला. सलमान खानवर गेल्या दहा वर्षापासून मुंबईतील फूटपाथवर झोपलेल्या पाच निरपराध लोकांवर गाडी घालून ठार मारल्याचा गुन्हा दाखल आहे.
 
२८ लाखांचे अंमली पदार्थ जप्त Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
अंमली पदार्थ विरोधी शाखेने गुरूवारी मुंबईत तीन ठिकाणी घातलेल्या धाडीत सुमारे २८ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. या तिन्ही प्रकरणात एकुण चार जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका भारतीयासह दोन नायजेरीयन आणि एका आयवरीन कोस्टा देशातील नागरिकाचा समावेश आहे.

 
सिलिंडरसाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरणार! Print E-mail

मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याची खेळी
खास प्रतिनिधी, मुंबई

तीन अतिरिक्त सिलिंडर सवलतीच्या दरात नेमके कोणाला द्यायचे याबाबत आठवडाभरात निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. गॅसबरोबरच यंत्रमाग उद्योगाचा वाढीव वीज दर कमी करण्याचा आग्रहही पक्षाने धरला आहे. तीन अतिरिक्त सिलिंडर्स देण्याची सूचना काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राज्यांना केली असली तरी महाराष्ट्रात निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा विषय राष्ट्रवादीने खुबीने उचलला आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो