मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
अक्षय, ट्विंकलविरुद्ध अनिता अडवाणीची याचिका Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
दिवंगत अभिनेता राजेश खन्ना याची कथित घनिष्ट मैत्रीण अनिता अडवाणी हिने अभिनेता अक्षयकुमार व त्याची पत्नी ट्विंकल यांच्यासह खन्ना कुटुंबातील चौघांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात खेचले आहे. तसेच आपल्याला ‘आशीर्वाद’मध्ये प्रवेश मिळावा आणि देखभालखर्च मिळावा यासाठी अशी मागणी केली आहे.

 
‘त्या‘ कंपन्या बनावट असल्याचा प्राप्तिकर खात्याचा अहवाल Print E-mail

गडकरी भ्रष्टाचार आरोप प्रकरण
प्रतिनिधी, मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. या चौकशीत काही कंपन्या बनावट असल्याचे आढळून आले आहे.

 
सोहराबुद्दिन चकमक: आज मुंबईत सुनावणी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
गुजरातमधील सोहराबुद्दिन बनावट चकमकीप्रकरणी गुजरातचे आमदार अमित शहासह १८ आरोपींना मुंबईच्या मुख्य महानगरदंडाधिकाऱ्यांनी समन्स बजावले असून शुक्रवारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

 
बलात्कार करणाऱ्या बादशाहला स्पॅनिश तरुणीने ओळखले Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
घरात घुसून बलात्कार करणाऱ्या मोहम्मद बादशाह मोहम्मद इस्माईल अन्सारी उर्फ बादशाह याला स्पॅनिश तरुणीने ओळखले आहे. गुरुवारी आर्थर रोड कारागृहात ही ओळख परेड घेण्यात आली. त्यावेळी या तरुणीने चौघांमधून आरोपी बादशाह याला ओळखले सोमवारी मध्यरात्री वांद्रे येथील पेरी क्रॉस रोड येथे राहणाऱ्या २७ वर्षीय स्पॅनिश तरुणीच्या घरात घुसून बादशाह याने तिच्यावर बलात्कार केला होता.

 
गिरणी कामगारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
गिरणी कामगारांच्या घरांसाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या सोडतीत घरे मिळालेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे जमा करण्यासाठी ऑक्टोबरची मुदत असताना अद्याप ७५४ अर्जदारांची कागदपत्रे जमा झालेली नाहीत. त्यामुळे कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ती जमा करता येतील.

 
करप्रणालीच्या अस्पष्ट धोरणाविरोधात शिवसेना नगरसेविकांचे ठिय्या आंदोलन Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे
भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीविषयी महापालिका प्रशासनाने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविकांनी गुरुवारी जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर तब्बल तीन तासांनी पोलिसांच्या मदतीने मळवी यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले.

 
कल्याणमध्ये सरपंच, उपसरपंचाला लाच घेताना अटक Print E-mail

प्रतिनिधी, कल्याण
कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रमिला काळे व उपसरपंच रवींद्र बासरे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी रात्री रंगेहाथ अटक केली आहे.

 
जोगेश्वरीत तीन हजार किलो भेसळयुक्त मावा हस्तगत Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
गुन्हे नियंत्रण शाखेने गुरुवारी जोगेश्वरीत तब्बल तीन हजार किलो बनावट मावा जप्त केला आहे. त्याची किंमत अंदाजे पाच लाख एवढी आहे.

 
भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हवेतच विरणार! Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई
राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र तसे झाल्यास महावितरणवर कंपनीच गाळात जाऊ शकते. त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

 
टीव्हीच्या आवाजावरून भांडणात एकाची हत्या Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून झालेल्या भांडणातून  नालासोपाऱ्यात एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.नालासोपारा पूर्व येथील आचोळे डोंगरी येथील भीमनगरात बुधवारी  हरिलाल दीपचंद जयस्वाल (३२) यांचा शेजारी रामप्रवेश ठाकूर यांच्या घरात टीव्हीचा आवाज मोठा होता.

 
‘ब्लेंडेड सकस आहार’ योजनेची चौकशी: Print E-mail

महिला संस्था संपविण्याचा घाटं
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महिला संस्थांच्याच माध्यमातून अंगणवाडीमधील बालके, गर्भवती महिला आणि कुपोषित मुलांना ब्लेंडेड सकस आहार (टेक होम रेशन) देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २०११मध्ये दिलेला आदेश आणि केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे सुस्पष्ट परिपत्रक राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्यापुढे सादर करण्यात आल्यामुळे महिला संस्था संपविण्यासाठीच ठेकेदारांकडून पोषण आहाराबाबत बदनामी सुरू असल्याचे चित्र आहे.

 
पाण्यावरून संघर्ष Print E-mail

मराठवाडय़ाविरोधात नगर-नाशिक
खास प्रतिनिधी, मुंबई
पाण्यावरून आजवर राज्या-राज्यांमध्ये वाद होत असले तरी आता राज्यांतर्गतच मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळातच या प्रश्नावरून दोन गट पडल्याने गुरुवारी जलसंपदा मंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

 
एक दिवसाचे बाळ चोरीला गेलेल्या पित्याचा असहाय्य आक्रोश.. Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
पत्नी बाळंत होणार म्हणून देवदास नाईक दुबईमधील घसघशीत पगाराची नोकरी सोडून मुंबईत दाखल झाले. पण स्वप्नांची नगरी मुंबईत त्यांचे एक दिवसाचे मूल रुग्णालयातून चोरीला गेले आणि सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न चक्काचूर झाले.

 
सुनेला पेटविणाऱ्या वृद्ध सासवांची आयुष्याची संध्याकाळ तुरुंगातच Print E-mail

शिक्षेत सूट देण्यास राज्यपालांचा नकार
प्रतिनिधी, मुंबई
सुनेच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या अनुक्रमे ८० व ९० वर्षांच्या दोन सासवांनी वयोमान विचारात घेऊन शिक्षेत सवलत देण्याची आणि मुदतपूर्व सुटका करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानेही त्यांच्या विनंतीची दखल घेत राज्य सरकारला त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

 
काँग्रेस नगरसेवकाला अटक Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
वनजमिनींचे सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी काँग्रेसचे नगरसेवक योगेश भोईर यांना अटक केली. त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.

 
मैत्रिणीवर रसायन फेकणारा अद्याप फरारी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
मैत्री तोडल्याने संतप्त होऊन मैत्रीणीवर रसायन फेकून तिला जखमी करणारा हल्लेखोर पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. जेरी जॉन(४५) असे या आरोपीचे नाव आहे.   

 
सेनाप्रमुखांच्या आरोग्यासाठी मनसेची प्रार्थना! Print E-mail

विशेष प्रतिनिधी, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चांगली व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट येथे नुकतीच प्रार्थना केली. दसरा मेळाव्याच्यावेळी शिवसेनाप्रमुखांची प्रकृती खालावल्याचे स्पष्ट झाले.

 
ठाणे, मुंबईत १७ लाखांचा बनावट मावा हस्तगत Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे

दिवाळी तोंडावर येऊन ठेपली असतानाच मिठाई तयार करण्यासाठी मुदत संपलेला तसेच विविध घातक रंगांचे मिश्रण करून स्पेशल बर्फीच्या नावाने माव्याची विक्री करणाऱ्या पाच दुकानांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापे टाकले असून सुमारे ११ लाख ९४ हजारांचा मावा जप्त केला आहे.दिवाळीकरिता मिठाई तयार करण्यासाठी भेसळयुक्त, मुदत संपलेल्या तसेच खराब माव्याचा वापर करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
 
सरकारी अनुदान लाटणाऱ्या १६० बालगृहांना टाळे Print E-mail

एकाच जिल्ह्य़ात २५-३० बालगृहे कशी?
खास प्रतिनिधी, मुंबई
समाजसेवेचा जणू आपणच ठेका घेतला आहे, अशा आविर्भावात वावरणाऱ्या राजकारण्यांचा सरकारच्या साऱ्या योजना आपल्या घरात वा दारात ओढून किंवा ओरबाडून घेण्याचा अट्टहासच असतो. अर्थात ही समाजसेवा सरकारी पैशानेच सुरू असते.

 
किरण नगरकर यांना सर्वोच्च जर्मन नागरी पुरस्कार प्रदान Print E-mail

प्रसिद्ध उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांचाही पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी, मुंबई
‘सात सक्कं त्रेचाळीस’ या दमदार कादंबरीतून मराठी साहित्यविश्वात आपली स्वतची वाट आखणारे चतुरस्र साहित्यिक किरण नगरकर आणि प्रसिद्ध उद्योगपती बाबासाहेब कल्याणी यांना बुधवारी एका शानदार समारंभात जर्मनीच्या ‘ऑर्डर ऑफ दी मेरीट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो