मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

मुंबई आणि परिसर
यंदा सर्व बंदरांतील गोदी कामगारांना समान बोनस Print E-mail

दोन वर्षांचा बोनस जाहीर
प्रतिनिधी
मुंबई
मुंबईसह देशातील १२ बंदरांमधील बंदर आणि गोदी कामगारांना दोन वर्षांचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सर्व बंदरांमधील या कामगारांना सारखाच बोनस देण्याचेही केंद्रीय नौकानयन आणि परिवहन मंत्रालयाने मान्य केल्याचे ऑल इंडिया पोर्ट अ‍ॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशनने जाहीर केले आहे. ही बोनसची रक्कम दसऱ्यापूर्वी कामगारांना देण्यात येणार आहे.

 
भाडे नाकारल्यास आता १००० रुपये दंड Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
रिक्षा किंवा टॅक्सीचालकाने यापुढे भाडे नाकारल्यास त्याला किमान १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. तसेच मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यास आणि त्याला सहकार्य करणाऱ्यास फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याला सामोरे जावे लागणार आहे.

 
व्हॅट आकारणी प्रश्नी विकासक न्यायालयात Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
राज्य शासनाने घेतलेल्या सदनिकांवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारणीच्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशाप्रकारे करावी, या बाबतचा गोंधळ संपविण्याच्या मागणीसाठी आता ‘बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया’ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  

 
मध्य - हार्बर रेल्वेवर ‘मेगा ब्लॉक’ Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
उपनगरी रेल्वेवर अभियांत्रिकी कामासाठी रविवारी करण्यात येणारा ब्लॉक यावेळी पश्चिम रेल्वेवर नसून केवळ मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण दरम्यान आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.

 
मलनि:सारण घोटाळ्याची आयुक्तांकडून झाडाझडती Print E-mail

कंत्राटदारांचे धाबे दणाणले; शिवसेना-भाजपची मिठाची गुळणी
प्रसाद रावकर
मुंबई
मुंबईमधील मलनि:सारण कामांमध्ये झालेल्या घोटाळ्याची महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी चौकशी सुरू केल्यामुळे संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

 
अंजली दमानिया यांच्याभोवती नवे वादळ! Print E-mail

विशेष प्रतिनिधी
मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातील कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांच्याभोवती आता एक नवे वादळ घोंघावणार असे दिसत आहे.

 
कडकडाटासह पावसाची रिमझिम Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
मुंबई परिसरात शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी दिवसभराच्या उकाडय़ानंतर सायंकाळी विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर फारसा नसला तरी सुमारे अर्धा तास पडलेल्या सरींमुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला.

 
क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकींना अटक Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या २०-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी सट्टा लावणाऱ्या पाच जणांना चारकोप पोलिसांनी अटक शनिवारी अटक केली.

 
सागरच्या शोधासाठी सीएसटी पोलिसांची तीन पथके Print E-mail

गुन्हेवृत्त
प्रतिनिधी
मुंबई
सीएसटी रेल्वे स्थानकातून अपहरण करण्यात आलेल्या सागर महंत या १० महिन्यांच्या तान्हुल्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली असून त्यापैकी एक पथक परराज्यात रवाना झाले आहे.

 
वारसास्थळांच्या यादीसाठी ६ हजार सूचना- हरकती Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात येणाऱ्या मुंबईतील ९४७ इमारती आणि २६ परिसरांबाबत अखेरच्या दिवशी सहा हजारांपेक्षा अधिक सूचना आणि हरकती आल्या असून सुनावणीअंती जुलै २०१३ पर्यंत या यादीला अंतिम स्वरुप देण्यात येणार आहे.

 
कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचाऱ्यांना दोन हजारांची वेतनवाढ Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कनिष्ठ वेतनश्रेणी कामगारांचा कालावधी तीन वर्षे करण्याचा, तसेच त्यांच्या वेतनात सरासरी दोन हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून २० महिन्याची थकबाकीही लवकरच मिळणार आहे.

 
बांधकाम व्यावसायिकांची व्हॅटप्रश्नी न्यायालयात धाव Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
सदनिकांवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारणीच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी नेमकी कशाप्रकारे करावी याबाबतचा गोंधळ अद्याप कायम असून तो संपविण्याच्या मागणीसाठी आता ‘बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया’नेही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.  

 
विमा, पेन्शन, बँकिंग विधेयके संमत होतील : चिदंबरम Print E-mail

व्यापार प्रतिनिधी
मुंबई
भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने कायम असली तरी सरकार राबवत असलेल्या आर्थिक सुधारणांची मालिका यापुढेही कायम राहील, असा विश्वास पी. चिदंबरम यांनी शनिवारी व्यक्त केला आहे.

 
महापालिका शाळांमध्ये जुगारांचे अड्डे! Print E-mail

नगरसेवकांचा आरोप
प्रतिनिधी
ठाणे
ठाणे महापालिकेच्या धोकादायक शाळा इमारतींबाबत सविस्तर अहवाल येत्या काही दिवसात सादर केला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी शुक्रवारच्या महासभेत दिली.

 
बेळगाव येथे आज भालचंद्र नेमाडे साहित्योत्सव Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
आजच्या तरुण पिढीपर्यंत मराठी साहित्य पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘सहित’या संस्थेतर्फे ‘एक साहित्यिक-एक वर्ष’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यापासून होणार आहे.

 
मुसळधार पावसामुळे कापणीस आलेल्या भात शेतीचे नुकसान Print E-mail

खास प्रतिनिधी
ठाणे
परतीच्या पावसाने आज संध्याकाळी पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे ठाणे जिल्हयातील वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड, शहापूर या तालुक्यातील कापणीस आलेल्या भात शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

 
तलावात बुडून तरूणाचा मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी
ठाणे
वागळे इस्टेट विभागातील रायलादेवी तलावात बुडून शनिवारी दुपारी एका तरूणाचा बुडून मृत्यू झाला.

 
‘महावितरण’मध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणांची फसवणूक Print E-mail

दोघांना पकडले
प्रतिनिधी , मुंबई
माजी ऊर्जामंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहायकाचे नातेवाईक असल्याचे सांगून ‘महावितरण’मधील नोकरभरतीत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवत तरुणांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये घेणाऱ्या दोघांना अहमदनगरमध्ये पोलिसांनी अटक केली.

 
प्रवाशांना लुटणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करा Print E-mail

मुख्यमंत्र्यांचे आदेश
खास प्रतिनिधी, मुंबई

टॅक्सी व ऑटोरिक्षांचे भाडे ठरविण्यासंदर्भात हकीम समितीच्या सर्व शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर भाडेवाढीचा काही प्रमाणात भार पडणार आहे. मात्र यापुढे प्रवाशांना चांगली सेवा न देणाऱ्या व  ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांविरुध्द कठोर कारवाई करा. प्रसंगी त्याचे परवाने रद्द करून फौजदारी कारवाई करा, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत.
 
सिंचनावरून काँग्रेस-भाजप वादाचा राष्ट्रवादीला फायदा Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई

गोसीखुर्द प्रकल्पाचे रखडलेले पैसे लवकर द्यावेत म्हणून भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये परस्परांवर चिखलफेक सुरू झाली आहे. परिणामी सिंचन घोटाळ्यावरून आरोपांची राळ उठलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हे पथ्थ्यावरच पडले आहे. काँग्रेस-भाजपमधील भांडणात राष्ट्रवादीची नेतेमंडळी मजा बघत आहेत. सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर आरोप होत असल्याने काँग्रेसचे नेते खुशीत होते. शिवाय याच मुद्दय़ावरून राष्ट्रवादीला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली असतानाच गडकरी यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे आधारच मिळाला.
 
<< Start < Prev 41 42 43 44 45 46 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो