मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ >> मुंबई आणि परिसर
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर
शरद पवारांशी व्यावसायिक संबंध सिद्ध केल्यास मालमत्ता दान करणार Print E-mail

नितीन गडकरींचे आव्हान
विशेष प्रतिनिधी , मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी माझे व्यावसायिक संबंध असल्याचे कोणी सिध्द केल्यास मी माझी सर्व मालमत्ता दान करीन, असे आव्हान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गुरूवारी येथे दिले. गोसीखुर्द प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याऐवजी काँग्रेसकडून माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 
चार पोलिसांची जामिनावर सुटका Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
मटणविक्रेत्याला चालत्या गाडीतून बाहेर फेकणाऱ्या चार रेल्वे पोलिसांची गुरुवारी जामीनावर सुटका करण्यात आली. त्यांच्याविरोधात कसलेच पुरावे नसल्याने पोलिसांनी जामिनावर सुटका करण्यासाठी अर्ज दिला होता. त्यातील दोन पोलिसांवर खंडणीचा गुन्हा कायम ठेवण्यात आला आहे.

 
अफजल गुरू व कसाबला तात्काळ फासावर लटकवा Print E-mail

शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी
विशेष प्रतिनिधी , मुंबई
संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु आणि मुंबईवर अतिरेकी हल्ला करून निरपराधांचे प्राण घेणारा पाकिस्तानी अजमल कसाब यांचा दयेचा अर्ज फेटाळून त्यांना लवकरात लवकर फासावर लटकविण्यासाठी सरकारला भाग पाडा, असे आवाहन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केले.

 
‘किंगफिशर एअरलाइन्स’मधील कर्मचाऱ्यांना आता ऑफर कमी पगाराची! Print E-mail

काहीजण दुसऱ्या कंपन्यांच्या वाटेवर
प्रतिनिधी, मुंबई
गेले सात महिने पगार न मिळाल्याने हैराण झालेल्या ‘किंगफिशर एअरलाइन्स’मधील कर्मचाऱ्यांनी इतरत्र नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु त्यांना कमी पगाराची ऑफर दिली जात आहे. दुप्पट पगार घेऊन या कंपनीत आलेल्या कर्मचाऱ्यांना आता पुन्हा पूर्वीच्याच पगारावर नोकरी करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. परंतु पगार न मिळण्यापेक्षा तेही बरे, अशा विचाराने काहींनी खासगी कंपन्यांची वाट धरली आहे.

 
वाडीजोड रस्ता प्रकल्पावरूनही सुनील तटकरे अडचणीत! Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
रायगड जिल्ह्यातील वाडीजोड रस्त्यांसाठी राज्य सरकारने मंजूर केलेला ९ कोटी ८७ लाख रुपये निधी संपूर्ण जिल्ह्यासाठी वापरण्याऐवजी केवळ आपल्याच नियंत्रणाखालील तालुक्यांसाठी वापरल्याप्रकरणी रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याविरोधात याचिका करण्यात आली आहे.

 
जात प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिने मुदतवाढ Print E-mail

ग्रामपंचायत निवडणूक
खास प्रतिनिधी, मुंबई
नोव्हेंवर महिन्यात मुदत संपणाऱ्या हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बठकीत घेण्यात आला. त्यामुळे जात प्रमाणपत्र न मिळाल्याने हवालदील झालेल्या हजारो उमेदवाराना उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार आहे.

 
सव्वा लाखांहून अधिक शासकीय पदे रिक्त! Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यांत सुमारे १ लाख ३० हजार पदे रिक्त असूनही राज्य सरकार ही रिक्त पदे भरण्यास उदासीन आहे. परिणामी कमी मनुष्यबळामुळे सरकारी खात्यांमध्ये भ्रष्टाचार फोफावला असल्याचा आरोप करीत राज्य सरकारला युद्धपातळीवर ही रिक्त पदे भरण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

 
निकृष्ट सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे आरोपींचे चेहरे धूसर Print E-mail

प्रतिनिधी ,मुंबई
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील महिलेचा मृतदेह असलेली बॅग ठेवणाऱ्या दोन संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या या दोघांनीच ही बॅग स्थानकात आणून ठेवल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या ठिकाणी रेल्वेने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट असल्याने या आरोपींचे स्पष्ट चेहरे समोर आले नसल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

 
सरपंच मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिने कैद Print E-mail

वार्ताहर, वाडा
वाडा तालुक्यातील नाणे ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच निर्मला पडवळे यांना ग्रामसभा सुरु असताना मारहाण करणाऱ्या तिघांना आज ठाण्याचे सत्र न्यायाधीश शुक्ला यांनी सहा महिन्याची कैद आणि दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

 
‘मंत्रालय आगीबाबत उद्धव यांचे अज्ञान’ Print E-mail

खास प्रतिनिधी , मुंबई
मंत्रालयाला लागलेल्या आगीत सिंचन घोटाळ्याची कागदपत्रे जळाल्यानेच अजित पवार यांनी राजीनाम्याचे धाडस केल्याचा आरोप करण्यापूर्वी जलसंपदा खात्याचे कार्यालय मंत्रालयात कोणत्या मजल्यावर आहे याची खातरजमा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली असती तर बरे झाले असते, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी दिले.

 
गावकऱ्यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे
दिवा येथील आगासन भागात गावकऱ्यांनी चोर असल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात मृत पावलेल्या तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 
नवरात्रोत्सवात तोरण मिरवणुकांना बंदी Print E-mail

प्रतिनिधी, पुणे
नवरात्रोत्सवात मागील वर्षी तोरण मिरवणुकीवरून धनकवडी व सांगवी भागात झालेले वाद व त्यातून पडलेल्या खुनांच्या पाश्र्वभूमीवर यंदा अशा मिरवणुकांना परवानगीच न देण्याचा निर्णय शहर पोलिसांनी घेतला आहे. पोलीस आयुक्त पोळ यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबची माहिती दिली. सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल त्या वेळी उपस्थित होते.

 
बनावट क्रेडिट कार्डने लुटणारी टोळी गजाआड Print E-mail

खास प्रतिनिधी, नवी मुंबई
परदेशातील व्यक्तींच्या नावे असणाऱ्या क्रेडिट कार्डद्वारे देशात लाखो रुपयांची खरेदी करणाऱ्या एका दाक्षिणात्य टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सौदी अरेबियातील एका गुन्हेगाराबरोबर साटेलोटे असलेली ही टोळी देशातील मोठय़ा दुकानांत खरेदी करून त्या वस्तू नंतर कमी किमतीत बाजारात विकत होती. वाशी येथील एका मॉलच्या बाहेर या टोळीला पोलिसांनी अटक केली त्या वेळी त्यांच्याकडे २७ बनावट क्रेडिट कार्ड आढळून आली.

 
विमानतळाच्या सुरक्षेसमोर सुरक्षा यंत्रणांच्या वादाचे आव्हान Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
कस्टम अधिकारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांमधील वादातून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था विस्कळीत झाल्याने ज्यांच्यावर विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे त्यांच्यातील अंतर्गत वाद हा विमानतळाच्या सुरक्षेसमोर आव्हान असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.

 
खडखड धरण प्रकरणी गुन्हे दाखल करा ! Print E-mail

आमदार विनोद तावडे यांची मागणी
वार्ताहर, वाडा
जव्हार तालुक्यातील खडखड गावात ७३ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या खडखड धरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे केल्यानेच या धरणाला भेगा पडून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. हे निकृष्ठ काम करणारा ठेकेदार तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकावे अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केली. या धरणास आमदार तावडे यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ते बोलत होते.

 
प्राध्यापकांची ‘काळ्या फिती’ लावून हजेरी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
वेतनास होणारा विलंब आणि वेतन थकबाकीच्या प्रश्नाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबई विभागातील सुमारे चार हजार महाविद्यालयीन प्राध्यापकांनी आज (गुरूवारी) काळ्या फिती लावून कामावर हजेरी लावली. यात ‘एसएनडीटी’ या महिला विद्यापीठाचे प्राध्यापकही सहभागी झाले होते.

 
मध्य रेल्वे विस्कळीत Print E-mail

प्रतिनिधी
गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास कसाऱ्याकडून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणारी वाहतूक आर्धा तास विस्कळीत झाली होती. कल्याण ते ठाकुर्लीच्या मध्ये एका लोकलच्या पेन्टोग्राफमध्ये बिघाड झाल्याने ती बंद पडली व वाहतूक विस्कळीत झाली.

 
‘नीट-पीजी’च्या ऑनलाइन अर्जाचे संकेतस्थळ तासाभरातच कोसळले Print E-mail

विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मनस्ताप
प्रतिनिधी , मुंबई
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांवर एकामागोमाग एक याप्रमाणे संकटांना तोंड द्यावे लागते आहे. या अभ्यासक्रमासाठीच्या ‘नीट-पीजी’ या प्रवेश परीक्षेसाठी गुरुवारपासून जिथे नोंदणी सुरू होणार होती ते संकेतस्थळच तासाभरात ‘हँग’ झाल्याने विद्यार्थ्यांना मोठय़ा मनस्तापाला सामोरे जावे लागले. अखेर सायंकाळी सातच्या सुमारास संकेतस्थळ पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले अर्ज भरता आले.

 
अफजल गुरू व कसाबला तात्काळ फासावर लटकवा Print E-mail

alt

शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी
विशेष प्रतिनिधी, मुंबई
संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु आणि मुंबईवर अतिरेकी हल्ला करून निरपराधांचे प्राण घेणारा पाकिस्तानी अजमल कसाब यांचा दयेचा अर्ज फेटाळून त्यांना लवकरात लवकर फासावर लटकविण्यासाठी सरकारला भाग पाडा, असे आवाहन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना केले.

 
सिंचन खात्याचा मजला सर्वांना ठाऊक - सुनील तटकरे Print E-mail

alt

मुंबई, ४ ऑक्टोबर २०१२
मंत्रालयात सिंचन खातं कोणत्या मजल्यावर आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयाच्या आगीत काय जणाले आणि काय नाही हे सुध्दा आता सर्वश्रृत झाले आहे. असे प्रत्युत्तर जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिले आहे. राजकारणात असे आरोप होतच असतात, असंही ते पुढे म्हणाले.

 
<< Start < Prev 41 42 43 44 45 46 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो