मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


धारावीतील घरांसाठी ३०० टक्के जादा दराने कंत्राट! Print E-mail

बी. जी. शिर्के’वर ‘म्हाडा’ची मेहेरनजर
निशांत सरवणकर, मुंबई
गेली अनेक वर्षे रखडलेल्या धारावी प्रकल्पातील एका सेक्टरमधील झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे कंत्राट देताना ‘म्हाडा’ने ठरलेल्या दरापेक्षा ३०० टक्के अधिक दर अदा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत म्हाडाची घरे बांधणाऱ्या व कामाच्या दर्जाबद्दल तक्रारी असलेल्या मे. बी. जी. शिर्के या कंपनीनेच हे कंत्राट पटकावण्यात यश मिळविले आहे.

 
‘सनातन‘ला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर करा Print E-mail

राज्याची केंद्राकडे शिफारस; अभिनव भारतबाबत मौन
प्रतिनिधी, मुंबई
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पुणे येथील ‘अभिनव भारत’वर बंदी घालण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारने त्याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

 
आझाद मैदान हिंसाचारप्रकरणी ५८ दंगलखोरांवर आरोपपत्र Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
आझाद मैदान हिंसाचारप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी ५७ दंगलखोरांवर आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र ३३८४ पानांचे आहे. सहा खंडांमध्ये विभागलेल्या या आरोपपत्रात चारजणांविरुद्ध महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचा आरोप, तर २२ आरोपींवर पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याशिवाय आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल उसळविणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

 
बाळासाहेबांची प्रकृती नाजूक Print E-mail

विशेष प्रतिनिधी , मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती अतिनाजूक बनली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्नी शर्मिला व आईसमवेत शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दसरा मेळाव्यात चित्रफितीच्या माध्यमातून बाळासाहेबांनी आपल्या प्रकृतीची कल्पना दिली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती दोलायामानच आहे.
 
मनोहर जोशी रुग्णालयात Print E-mail

विशेष प्रतिनिधी , मुंबई

शिवसेना नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्यामुळे शुक्रवारी दुपारी त्यांना दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.मनोहर जोशी यांना मूत्रमार्गातील बिघाडामुळे सुश्रुशा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आवश्यक त्या चाचण्या झाल्यानंतर एक-दोन दिवसात त्यांना घरी पाठविण्यात येणार आहे.  

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 182