मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


मुंबई-दिल्ली वातानुकूलित गाडीच्या दहा विशेष फेऱ्या Print E-mail

मुंबई- मुंबई आणि नवी दिल्लीच्या दरम्यान वातानुकूलित सुपरफास्ट गाडीच्या दहा विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. १२, १५, १८, २१ आणि २४ नोव्हेंबर रोजी मुंबई ते नवी दिल्ली दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून ११ नोव्हेंबरपासून या फेऱ्यांचे संगणकीकृत आरक्षण सुरू करण्यात येणार आहे.

 
उपनगरातील ९७ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोण? Print E-mail

संदीप आचार्य, मुंबई

उत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईवर रोजच्या रोज लोंढे कोसळत आहेत. मुंबईतील मोकळ्या जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या घोषणा करत असते. या झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नरकयातना आणि आरोग्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होणार आहे.
 
पंतप्रधान आज मुंबईत Print E-mail

विशेष प्रतिनिधी, मुंबई

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दोन दिवसांच्या भेटीसाठी उद्या सपत्निक मुंबईत दाखल होत आहेत. या दौऱ्यात ते एशियन हार्ट इन्स्टिटय़ूटला भेट देणार असून तेथील एका नव्या सुविधा केंद्राचे उद्घाटन करणार आहेत. त्याशिवाय एका खाजगी कार्यक्रमासही ते उपस्थित राहणार आहेत.शनिवारी रात्री पंतप्रधानांचा मुक्काम येथील राज भवनावर असेल, रविवारी सकाळी ते दिल्लीला रवाना होतील, असे सूत्रांनी सांगितले.
 
जातीमुळे नवी मुंबईच्या महापौरांना धक्का Print E-mail

प्रमाणपत्र नसल्याने अर्ज रद्द
महापौर निवडणुकीत     रंगले नाटय़
राष्ट्रवादीच्या पदरात नामुष्की
विरोधकांचे अर्जही ठरले बाद
प्रतिनिधी, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान महापौर सागर नाईक यांचा ऊमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला.

 
दिवाळी खरेदीसाठी वाहतूक मार्गात बदल Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे
ठाणेकरांना दिवाळीची खरेदी मुक्तपणे करता यावी, या उद्देशाने ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरातील मुख्य बाजार पेठेच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल केले असून या संदर्भात अधिसुचना काढली आहे. येत्या १५ नोव्हेंबपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 4 of 182