मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


‘अभिनव भारत’वरील बंदीबाबत राज्याचे मौन Print E-mail

‘सनातन’वर बंदी घालण्याची मात्र केंद्राला शिफारस
प्रतिनिधी, मुंबई
दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या पुणे येथील ‘अभिनव भारत’वर बंदी घालण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारने त्याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही.

 
भांडवली कराविरोधात आयुक्तही लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार Print E-mail

विखंडीत ठरावाच्या वादावर पडदा
प्रतिनिधी, ठाणे
भांडवली मुल्यावर आधारीत कर प्रणालीच्या मुद्यावरून सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेविकांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उमटले. या घटनेचा राष्ट्रवादीच्या सदस्यांनी निषेध व्यक्त केल्याने शिवसेनेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

 
अंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट Print E-mail

प्रतिनिधी, ठाणे
अंबरनाथ नगरपालिकेतील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सहा हजार शंभर रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय नगरसेवकांनी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत घेतला. या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर सुमारे ७० लाखांचा बोजा पडणार आहे.

 
‘शैक्षणिक कर्जाचे अर्ज नाकारू नका’ Print E-mail

पीटीआय, मुंबई
शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बँकेच्या कार्यक्षेत्रात राहात नसला तरी त्याच्या कर्जाचा अर्ज नाकारू नये, अशी सूचना रिझव्‍‌र्ह बँकेने सोमवारी अन्य बँकांना केली आहे.अनेकदा बँक शैक्षणिक कर्ज मागणारा विद्यार्थी आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे स्पष्ट करीत कर्ज नाकारतात.

 
विमानात गोंधळ घालणाऱ्या शेखला जामीन Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात गोंधळ घालणाऱ्या मुंबईच्या मुरसालिन शेख या प्रवाशाची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. शेख याच्या वकिलांनी तो मानसिक रुग्ण असल्याची कागदपत्रे दाखल केली. त्याची दखल घेत न्यायालयाने त्याला जामीन दिला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 182