मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटींचे विशेष अनुदान Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त ४५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याचा आणि विद्यापीठात ११३ नवी पदे निर्माण करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

 
‘ब्लेंडेड सकस आहार’ योजनेची चौकशी: Print E-mail

महिला संस्था संपविण्याचा घाटं
विशेष प्रतिनिधी, मुंबई
महिला संस्थांच्याच माध्यमातून अंगणवाडीमधील बालके, गर्भवती महिला आणि कुपोषित मुलांना ब्लेंडेड सकस आहार (टेक होम रेशन) देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने २०११मध्ये दिलेला आदेश आणि केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे सुस्पष्ट परिपत्रक राज्याचे मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्यापुढे सादर करण्यात आल्यामुळे महिला संस्था संपविण्यासाठीच ठेकेदारांकडून पोषण आहाराबाबत बदनामी सुरू असल्याचे चित्र आहे.

 
भारनियमनमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न हवेतच विरणार! Print E-mail

खास प्रतिनिधी, मुंबई
राज्यात सध्या दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता असून राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी आर्थिक भार सोसून ही वीज उपलब्ध करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र तसे झाल्यास महावितरणवर कंपनीच गाळात जाऊ शकते. त्यामुळे या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

 
पाण्यावरून संघर्ष Print E-mail

मराठवाडय़ाविरोधात नगर-नाशिक
खास प्रतिनिधी, मुंबई
पाण्यावरून आजवर राज्या-राज्यांमध्ये वाद होत असले तरी आता राज्यांतर्गतच मराठवाडा विरुद्ध नगर-नाशिक असा मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. राज्य मंत्रिमंडळातच या प्रश्नावरून दोन गट पडल्याने गुरुवारी जलसंपदा मंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

 
एक दिवसाचे बाळ चोरीला गेलेल्या पित्याचा असहाय्य आक्रोश.. Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
पत्नी बाळंत होणार म्हणून देवदास नाईक दुबईमधील घसघशीत पगाराची नोकरी सोडून मुंबईत दाखल झाले. पण स्वप्नांची नगरी मुंबईत त्यांचे एक दिवसाचे मूल रुग्णालयातून चोरीला गेले आणि सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न चक्काचूर झाले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 182