मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


मनोरी, गोराई आणि उत्तनला ‘निवासी विकासा’ची आस! Print E-mail

विकासाची भकासवाट भाग - ६
संदीप आचार्य, मुंबई

मुंबईच्या उभ्या-आडव्या वाढीची क्षमता आता संपली आहे. न्यूयॉर्कप्रमाणे उंच इमारती बांधल्या तरी वाहतूक, पाणी पुरवठा, स्वच्छतेसह असंख्य प्रश्न जागेअभावी सोडविणे अशक्य आहे. अशा वेळी मनोरी, गोराई आणि उत्तनचे पर्यटनासाठीचे आरक्षण रद्द करून तेथे निवासी आरक्षण केल्यास मुंबईवरील मोठा भार कमी होऊ शकेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
अक्षय, ट्विंकलविरुद्ध अनिता अडवाणीची याचिका Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
दिवंगत अभिनेता राजेश खन्ना याची कथित घनिष्ट मैत्रीण अनिता अडवाणी हिने अभिनेता अक्षयकुमार व त्याची पत्नी ट्विंकल यांच्यासह खन्ना कुटुंबातील चौघांना कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्यायालयात खेचले आहे. तसेच आपल्याला ‘आशीर्वाद’मध्ये प्रवेश मिळावा आणि देखभालखर्च मिळावा यासाठी अशी मागणी केली आहे.

 
यूटय़ूबवर अपलोड होतात, मिनिटाला ७२ तासांचे व्हिडिओ! Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
जगभरात दर मिनिटाला यूटय़ूबवर तब्बल ७२ तासांचे व्हिडिओ अपलोड होतात. संपूर्ण भारतभरातून तयार होणारे व्हिडिओ आकडेवारीच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर असून भारत हा यूटय़ूबच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, गुगल इन्कॉर्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष व मुख्य व्यवसाय अधिकारी निकेश अरोरा यांनी गुरुवारी येथे ही माहिती दिली.

 
‘बेस्ट’चा बोनस दिवाळीनंतरच? Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
आर्थिक स्थिती नाजूक असतानाही बेस्ट प्रशासनाने बोनसबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून महापौरांच्या मध्यस्थीमुळे कामगार संघटनांनी आंदोलनाच्या भूमिकेपासून माघार घेतली आहे. मात्र कर्मचाऱ्यांना बोनस नेमका किती आणि केव्हा मिळणार हे गुलदस्त्यातच आहे.

 
टीव्हीच्या आवाजावरून भांडणात एकाची हत्या Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
टीव्हीचा आवाज कमी करण्यावरून झालेल्या भांडणातून  नालासोपाऱ्यात एकाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.नालासोपारा पूर्व येथील आचोळे डोंगरी येथील भीमनगरात बुधवारी  हरिलाल दीपचंद जयस्वाल (३२) यांचा शेजारी रामप्रवेश ठाकूर यांच्या घरात टीव्हीचा आवाज मोठा होता.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 182