मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


सुनेला पेटविणाऱ्या वृद्ध सासवांची आयुष्याची संध्याकाळ तुरुंगातच Print E-mail

शिक्षेत सूट देण्यास राज्यपालांचा नकार
प्रतिनिधी, मुंबई
सुनेच्या हत्येप्रकरणी शिक्षा झालेल्या अनुक्रमे ८० व ९० वर्षांच्या दोन सासवांनी वयोमान विचारात घेऊन शिक्षेत सवलत देण्याची आणि मुदतपूर्व सुटका करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती. न्यायालयानेही त्यांच्या विनंतीची दखल घेत राज्य सरकारला त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

 
बलात्कार करणाऱ्या बादशाहला स्पॅनिश तरुणीने ओळखले Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
घरात घुसून बलात्कार करणाऱ्या मोहम्मद बादशाह मोहम्मद इस्माईल अन्सारी उर्फ बादशाह याला स्पॅनिश तरुणीने ओळखले आहे. गुरुवारी आर्थर रोड कारागृहात ही ओळख परेड घेण्यात आली. त्यावेळी या तरुणीने चौघांमधून आरोपी बादशाह याला ओळखले सोमवारी मध्यरात्री वांद्रे येथील पेरी क्रॉस रोड येथे राहणाऱ्या २७ वर्षीय स्पॅनिश तरुणीच्या घरात घुसून बादशाह याने तिच्यावर बलात्कार केला होता.

 
मैत्रिणीवर रसायन फेकणारा अद्याप फरारी Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
मैत्री तोडल्याने संतप्त होऊन मैत्रीणीवर रसायन फेकून तिला जखमी करणारा हल्लेखोर पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. जेरी जॉन(४५) असे या आरोपीचे नाव आहे.   

 
अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
वारंवार बजावूनही दुसऱ्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मुंबई सेंट्रल पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद हुसेन चांद शेख याला अटक केली आहे.

 
ओव्हरहेड तारांच्या देखभालीकडे दुर्लक्ष Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
ओव्हरहेड तारांची योग्य देखभाल होत नसल्यामुळेच त्यांच्यावर ताण येऊन त्या तुटत असल्याचे बुधवारच्या मध्य रेल्वेवरील ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या गोंधळातून स्पष्ट झाले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 182