मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


जात प्रमाणपत्राअभावी नवी मुंबईच्या महापौरांना धक्का Print E-mail

निवडणुकीतील अर्ज बाद विरोधकही बाद झाल्याने पराभव मात्र टळला
प्रतिनिधी, नवी मुंबई
नवी मुंबई महापालिकेत पाशवी बहुमत असूनही जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार आणि विद्यमान महापौर सागर नाईक यांचा उमेदवारी अर्ज शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरविला.

 
‘महावितरण’ला हवी २५०० कोटींची दरवाढ Print E-mail

औद्योगिक सवलतींचा बोजा सर्वसामान्यांवर ?
प्रतिनिधी, मुंबई
मागच्या वर्षीच्या वीजदरवाढीतील थकलेल्या ८१६ कोटींसह ‘महावितरण’ने एकूण २५०० कोटी रुपयांची वीजदरवाढ मंजूर करण्याची मागणी शुक्रवारी राज्य वीज नियामक आयोगासमोर केली. मात्र, ग्राहक प्रतिनिधींनी त्यास तीव्र विरोध करत ती चुकीची असल्याची भूमिका मांडली.

 
एका इमारतीवर दोनपेक्षा अधिक मोबाइल टॉवर उभाण्यास मनाई Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
मुंबईत अंदाधुंदपणे उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरविरुद्ध महापालिकेने कठोर उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे एका इमारतीवर दोनपेक्षा अधिक टॉवर उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त असीम गुप्ता यांनी सांगितले.

 
उपनगरातील ९७ लाख लोकांच्या आरोग्याचा वाली कोण? Print E-mail

विकासाची भकासवाट भाग - ७
संदीप आचार्य, मुंबई

उत्तर प्रदेश व बिहारमधून मुंबईवर रोजच्या रोज लोंढे कोसळत आहेत. मुंबईतील मोकळ्या जागा संपुष्टात येत चालल्या आहेत. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार निवडणुकीच्या तोंडावर अनधिकृत झोपडय़ांना संरक्षण देण्याच्या घोषणा करत असते. या झोपडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या नरकयातना आणि आरोग्याचा प्रश्न आगामी काळात गंभीर होणार आहे.
 
लहान मुलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण चिंताजनक Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई

खाण्याच्या वाईट सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे भारतात १२ ते २५ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढते तर आहेच; पण या लहान रुग्णांमध्ये मधुमेहाची तीव्रताही खूप जास्त असल्याची माहिती पुढे येत आहे.या आजाराची लागण होण्याचे प्रमाण मुलांमध्ये वाढते आहे. मधुमेहाचे हे लहान रुग्ण आतापर्यंत आजाराच्या पहिल्या टप्प्यावर असत. पण, लहान मुलांमध्ये मधुमेहाच्या तीव्रतेचा दुसऱ्या टप्पा गाठण्याचे प्रमाण आता जवळपास ५०टक्क्य़ांच्या आसपास आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 182