मुंबई आणि परिसर
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

मुंबई आणि परिसर


लेफ्टनंट जनरल ब्रार यांचे मुंबईत आगमन Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई
लंडनमध्ये चार अज्ञात व्यक्तींकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले निवृत्त लेफ्टनंट जनरल के. एस. ब्रार यांचे पत्नी मीना यांच्या समवेत बुधवारी दुपारी मुंबईत आगमन झाले. पंजाबमध्ये झालेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये ब्रार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे खलिस्तानवाद्यांमध्ये त्यांना नेहमी ‘खलिस्तानविरोधी’ म्हणूनच पाहिले जाते. याच द्वेषातून ७८ वर्षांच्या ब्रार यांच्यावर लंडनमध्ये रविवारी  प्राणघातक हल्ला झाला.

 
लालबागच्या गणपतीच्या गर्दीत चोरी करणाऱ्या ‘मोसमी चोरां’ना अटक Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
हल्ली चोरांचे अनेक प्रकार पहायला मिळतात. दिवसा रिक्षा चालवून रात्री चोरी करणारे, अन्य राज्यांतून येऊन चोरी करणारे असे चोरांचे प्रकार रूढ आहेत. पण दरवर्षी केवळ लालबागच्या गणेशोत्सवातच चोरी करणाऱ्या चोरांची एक टोळी क्षाली आहे. नागपाडा पोलिसांनी यातील तीन चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सहा महागडे मोबाईल आणि सोनसाखळी जप्त केली आहे. आम्ही केवळ लालबागच्या गर्दीतच चोरी करतो, असे या आरोपींनी सांगितले आहे.

 
देणाऱ्यांचे हात हजारो.. Print E-mail

गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२

समाजोपयोगी कामाचा वसा घेऊन त्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचे जाळे महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे. स्वीकृत कामावरील निष्ठेने ही मंडळी समाजजीवन निरामय होण्यासाठी तुटपुंज्या साधनसामुग्रीनिशी कार्यरत असतात. अशा निवडक संस्था व व्यक्तिंची ओळख करून देऊन त्यांच्या कार्यात वाचकांनी आर्थिक मदतीच्या रुपाने सहभागी व्हावे या हेतूने मागील वर्षांपासून ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सवाच्या काळात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम हाती घेतला. वाचकांनी त्याला मन:पूर्वक प्रतिसाद दिला.
 
रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सी चालक बेमुदत संपावर Print E-mail

alt

मुंबई, ३ ऑक्टोबर २०१२
डॉ. हकीम यांच्या शिफारशींनुसार टॅक्सीच्या भाडय़ात किमान तीन रुपयांची वाढ मिळालीच पाहिजे या मागणीसाठी येत्या रविवार मध्यरात्रीपासून टॅक्सी चालक बोमुदत संपावर जाणार आहेत. जोपर्यंत किमान तीन रूपये भाडेवाड मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संपाचा इशारा टॅक्सी चालक-मालकां संघटनेने दिला आहे.
 
<< Start < Prev 181 182 Next > End >>

Page 182 of 182