जनरल नॉलेज
मुखपृष्ठ >> जनरल नॉलेज
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

जनरल नॉलेज
जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा Print E-mail
संकलन- प्रशांत देशमुख , बुधवार, १४ एप्रिल २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडवलेण्यांनी नटलेला; संत नामदेव्ो, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा,
 
जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - सामान्य विज्ञान Print E-mail
संकलन- प्रशांत देशमुख , बुधवार, ३ मार्च २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६
१) संशोधक व शोध : व्यक्ती व शोध
* डॉ. जयंत नारळीकर- स्थिर विश्वाचा सिद्धांत * आल्फ्रेड नोबेल- डायनामाईट  * डॉ. विजय भाटकर- परम संगणक * डॉ. हरगोविंद खुराना- कृत्रिम जीन्स * जॉन डाल्टन- अणू सिद्धांत
 
जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - पोलीस भरती (सामान्यज्ञान) Print E-mail

संकलन- प्रशांत देशमुख , बुधवार, २४ फेब्रुवारी २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६


प्रमुख राजकीय पक्ष व त्यांचे प्रमुख :
पक्ष                                  अध्यक्ष
* काँग्रेस (आय) -         श्रीमती सोनिया गांधी
* भारतीय जनता पार्टी      नितीन गडकरी
* बहुजन समाजवादी पक्ष      मायावती

 
स्पर्धा परीक्षा - वस्तुनिष्ठ भारताचे सामान्यज्ञान Print E-mail
संकलन : प्रशांत देशमुख , बुधवार, ६ जानेवारी २०१०
संपर्क : ९९६९५३९०५१

ब्रिटिशांच्या अमलाखाली १५० वर्षे पारतंत्र्यात काढल्यावर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला * भारताचे ध्येयवाक्य- सत्यमेव जयते. * भारताचे राष्ट्रगीत- जन-गण-मन, रचनाकार- रवींद्रनाथ टागोर, प्रथम गायन कलकता अधिवेशन (२७ डिसेंबर १९११) राष्ट्रगीत म्हणून मान्यता २४ जानेवारी १९५०. * भारताचे राष्ट्रीय गीत- वंदे मातरम, रचनाकार- बंकीमचंद्र चॅटर्जी, (‘आनंदमठ’ या कादंबरीतून)
 
जनरल नॉलेज - स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा Print E-mail
संकलन- प्रशांत देशमुख  , बुधवार , ७ एप्रिल  २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

‘बहू असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे.
 
महत्वाच्या घटना : थोर महापुरुष, विचारवंत, क्रांतिकारक Print E-mail
बुधवार, १० फेब्रुवारी २०१०
संकलन-प्रशांत देशमुख
संचालक-संत गाडगेबाबा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क - ९९६९५३९०५१/९३७१९१९००६


भारतातील प्रसिद्ध जनक व प्रणेते

भारताचे राष्ट्रपिता    - महात्मा गांधी
आधुनिक भारताचे जनक    - राजा राम मोहन रॉय
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक    - ए. ओ. ह्य़ूम
  भारतीय असंतोषाचे जनक    - लोकमान्य टिळक
 
जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - महाराष्ट्र माझा Print E-mail
संकलन- प्रशांत देशमुख  - गुरूवार, १ एप्रिल २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क-
९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६
‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या शब्दात कोल्हटकरांनी आपल्या महाराष्ट्राची थोरवी गायिली आहे. अजिंठा, वेरुळ, कार्लेभाजे, कान्हेरी, एलिफंटा, पांडव लेण्यांनी नटलेला संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत जनाबाई, संत गाडगेबाबा, कान्होपात्रांनी मंतरलेला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीने तेजाळलेला, संभाजीच्या हौतात्म्याने अजरामर झालेला, माँ जिजाऊच्या आशीर्वादाने बहरलेला; फुले, आंबेडकर, शाहू, आगरकर, सावरकर, टिळक, फडके यांच्या त्याग आणि क्रांतीकार्याने पुनीत झालेला हा महाराष्ट्र कसा असावा?
 
महत्वाच्या घटना Print E-mail
संकलन-प्रशांत देशमुख , बुधवार, ३ फेब्रुवारी २०१०
संचालक-संत गाडगेबाबा प्रबोधिनी, मुंबई
९९६९५३९०५१/९३७१९१९००६

* १९५०, २६ जानेवारी - पहिला भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.
* १९५०, २३ मार्च - भारतात नियोजन आयोगाची स्थापना.
* १९५१, १ एप्रिल - पहिली पंचवार्षिक योजना सुरू.
* १९५२ - भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक पार.
- आंध्र प्रदेश स्थापनेचा निर्णय, राज्य निर्मितीसाठी पोडू श्रीरामुलू यांचे उपोषण व मृत्यू.
- डॉ. राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती व पंडित नेहरू पहिले पंतप्रधान झाले.
 
जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - असा हा भारत Print E-mail
संकलन- प्रशांत देशमुख , बुधवार, २४ मार्च २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

ज्या सुजलाम सुफलाम भारतभूमीवर आपण वास्तव्य करतो. त्याबद्दल प्रत्येक स्पर्धा परीक्षार्थीला माहिती असणे आवश्यक आहे. ऐतिहासिक काळात भारत देश हा भारत. आर्यवर्त आणि हिंदुस्थान (सोने की चिडिया) या विविध नावांनी ओळखला जात असे.
 
महाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक Print E-mail

बुधवार, १७ फेब्रुवारी २०१०
संकलन- प्रशांत देशमुख
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई
संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६

थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्य प्रदेश) ० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर  ० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे) ० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज (कोल्हापूर) ० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी) ० महात्मा फुले- पुणे ० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी) ० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा) ० गोपाळ हरी देशमुख- पुणे

 
जनरल नॉलेज : स्पर्धा परीक्षा - परीक्षाभिमुख संभाव्य प्रश्न Print E-mail
संकलन- प्रशांत देशमुख , बुधवार, १७ मार्च २०१०
संचालक- संत गाडगेबाबा स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी, मुंबई

संपर्क- ९९६९५३९०५१/ ९३७१९१९००६
१) पुरस्कार, मान-सन्मानविषयक घडामोडी :
* २०१०च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली म्यंगबाक होते.
* २००९चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार- बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांना प्रदान.
 
स्पर्धा परीक्षा Print E-mail
ऐतिहासिक घटना
संकलन-प्रशांत देशमुख,गुरुवार, २८ जानेवारी २०१०

संचालक-संत गाडगेबाबा प्रबोधिनी
, मुंबई

९९६९५३९०५१/९३७१९१९००६    
* १४९८, २० मे- वास्को-द-गामा या पोर्तुगीज खलाशाने  केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येण्याचा जलमार्ग शोधून काढला. सर्वप्रथम वास्को-द-गामा भारतात कालीकत येथे उतरला. कालीकतच्या झामोरीन राजाने त्याचे स्वागत केले.
 
<< Start < Prev 1 2 3 Next > End >>

Page 2 of 3

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो