देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
अबू हमजाची अमेरिकन न्यायालयात हजेरी Print E-mail

पीटीआय
न्यूयॉर्क
दहशतवादी कारवायांत सहभाग व अन्य आरोपांखाली ब्रिटनहून शनिवारी अमेरिकेकडे प्रत्यार्पित करण्यात आलेला मूलतत्त्ववादी एकाक्ष इस्लामी धर्मगुरू अबू हमजा अल मासरी याने प्रथमच येथील न्यायालयात हजेरी लावली. ९ ऑक्टोबर रोजी हमजावर औपचारिक आरोपपत्र दाखल करण्यात येणार असून तोपर्यंत त्याला ताब्यात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 
बारकोडने पूर्ण केली साठ वर्षे Print E-mail

पीटीआय
लंडन
काळ्या-पांढऱ्या पट्टय़ा असलेल्या बारकोडला रविवारी साठ वर्षे पूर्ण झाली. ‘जीएस १ यूके’ या बारकोड नियंत्रकांनी सांगितले की, जगभरात ५० लाखांहून अधिक बारकोड आता अस्तित्वात आहेत.

 
नकारात्मक स्थिती हाताळू शकतो-वढेरा Print E-mail

नवी दिल्ली, /पीटीआय
alt

‘डीएलएफ’ कंपनीकडून लाभ मिळवल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई व प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी अखेर या प्रकरणात मौन सोडले असून कोणतीही नकारात्मक स्थिती हाताळण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वढेरा यांच्यावरील आरोपावरून काँग्रेस व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
 
‘मिफ्ता’च्या दिमाखदार सोहळ्यात आशाताई ठरल्या गर्व महाराष्ट्राचा! Print E-mail

सुचिता देशपांडे

सिंगापूर, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
परदेशात इतकी सारी मराठी मंडळी गुण्यागोविंद्यानं एकत्र आली आहेत आणि इतक्या अगत्यानं मला इथं बोलावलंय, याचा मला खूप आनंद आहे. महाराष्ट्रातही एवढं प्रेम मिळत नाही. आज तिथली परिस्थिती अशी आहे की कलाकारांनी नुसतं आपलं काम करत राहावं. राजाच्या समोर आणि घोडय़ाच्या पाठीमागे कधी उभं राहू नये, हे शहाणपण आताशा मला आलंय, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आशाताईंच्या या उद्गारांनी सारा श्रोतृवर्ग हेलावला.

 
Print E-mail

भुवनेश्वर येथील नंदनकानन प्राणिसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्याच्या जिवावर बाका प्रसंग गुदरला. सिंहांच्या पिंजऱ्याजवळ उभा असताना त्याचा अचानक तोल जाऊन तो पिंजऱ्यात पडला. या आगंतुकावर सिंहांनी हल्ला चढवला. सुदैवाने या कर्मचाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकांना यश आले. सिंहांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या कर्मचाऱ्याला तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 
सर्वात वेगवान रेडिओ दुर्बीण ऑॅस्ट्रेलियात कार्यान्वित Print E-mail

पीटीआय

मेलबर्न
विश्वात इतर कुठल्या ग्रहावर प्रगत जीवसृष्टी आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाने जगातील वेगवान रेडिओ दुर्बीण कार्यान्वित केली आहे. तारे, दीर्घिका व कृष्णविवरे यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्नही या दुर्बीण प्रकल्पात केला जाणार
आहे.
 
गोसीखुर्द प्रकल्पासाठी मुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचीही पत्रे Print E-mail

नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

पीटीआय
नवी दिल्ली
गोसीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही पत्रव्यवहार केला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
 
गोपाल कांडांविरोधात आरोपपत्र दाखल Print E-mail

गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरण
पीटीआय
नवी दिल्ली
हरयाणाचे माजी मंत्री गोपाल कांडा आणि त्यांच्या सहकारी अरुणा चढ्ढा यांच्या विरोधात गीतिका शर्मा आत्महत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गीतिकाला हे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

 
अबू हमजासह पाच अतिरेकी अमेरिकेच्या हवाली Print E-mail

पीटीआय
न्यूयॉर्क/लंडन
मूलतत्त्ववादी इस्लामी धर्मगुरू अबू हमजा अल मासरी व इतर चार अतिरेक्यांना आज अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले. त्यांना विमानाने तिकडे नेण्यात आल्याचे समजते. सध्या इंग्लंडमध्ये या सर्वावर खटले चालू असून त्यांच्यावर अपहरण व अल काईदासारखे प्रशिक्षण अड्डे स्थापन करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

 
‘जेम्स बॉंड’ झाला पन्नास वर्षांचा..! Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई
त्याची एकामागोमाग एक मोजून पडलेली तीन पावले. आणि गर्रकन वळून हातातले पिस्तुल घेऊन आपल्याकडे रोखून बघणारा बॉंड.. जेम्स बॉंड! पाहताक्षणी काळजाचा ठाव घेणारा जगभरातील प्रेक्षकांचा लाडका जेम्स बॉंड शुक्रवारी पन्नास वर्षांचा झाला.

 
अन्न सुरक्षा कायद्यात सुधारणा करावी Print E-mail

विनायक सेन यांची सूचना
पीटीआय
थिरुवनंतपूरम
गरिबांना पुरेसे अन्न मिळण्यासाठी प्रस्तावित अन्न सुरक्षा कायद्यात सुधारणा कराव्यात, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक सेन यांनी केली आहे. सध्याच्या स्वरूपात असलेल्या कायद्यामुळे त्याचे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत, असेही सेन यांनी म्हटले आहे.

 
लादेनवरील चित्रपटाचे चार नोव्हेंबरला प्रदर्शन Print E-mail

अध्यक्षीय निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उत्सुकता
पीटीआय
वॉशिंग्टन
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अल काईदाचा अतिरेकी ओसामा बिन लादेन याचा ज्या कारवाईत खात्मा करण्यात आला त्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहे.

 
सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात प्रेमपत्रे अस्तंगत होणार? Print E-mail

पीटीआय
लंडन
सोशल नेटवर्किंगच्या जमान्यात आता प्रेमपत्रे अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. आता जोडपी त्यांच्या एकमेकांविषयीच्या नाजूक भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमपत्रा ऐवजी ट्विटर संदेशांचा वापर करणे पसंत करत आहेत.

 
कलमाडींना पाचारण करण्यास मुरली मनोहर जोशी अनुत्सुक Print E-mail

पीटीआय
नवी दिल्ली
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा संघटन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडी यांना गैरव्यवहार प्रकरणी तपासणीसाठी लोकलेखा समितीपुढे बोलवावे अशी काँग्रेस सदस्याने केलेली सूचना समितीचे अध्यक्ष व भाजप नेते मुरलीमनोहर जोशी यांनी फेटाळून लावली आहे.

 
जयस्वाल यांच्याविरोधात याचिका Print E-mail

पीटीआय
वाराणशी
महिलांबद्दल अनुदार उद्गार काढल्याबद्दल केंद्रीय कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांच्याविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांने स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महिलांचा अवमान केल्याबद्दल जयस्वाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मीना चौबे या भाजप कार्यकर्ता महिलेने याचिकेत केली आहे.

 
‘चिमणी’ दिल्लीचा राज्यपक्षी - मुख्यमंत्री Print E-mail

पीटीआय
नवी दिल्ली
चिमणी हा दिल्लीचा राज्यपक्षी राहील, अशी अधिकृत घोषणा मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी शुक्रवारी केली. त्यांनीच ही संकल्पना याअगोदर मांडली होती. श्रीमती दीक्षित या पर्यावरणस्नेही मुख्यमंत्री म्हणून सर्वाना परिचित आहेत.

 
मराठी जगत Print E-mail

रेखा गणेश दिघे
गुजरात राज्याचे प्रादेशिक संगीत (स्पर्धा) संमेलन संपन्न

(सौ. पल्लवी जोशी)
आपल्या भाषेविषयी आणि संस्कृतीविषयी आत्मीयता जपण्याला मर्यादा नसते. ही जपणूक करण्यासाठी सक्रिय व्यक्तींसह संघटनाचीही तितकीच गरज असते. मराठी माणूस संपूर्ण जगभरात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे.

 
प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायमूर्ती निलंबित Print E-mail

पीटीआय
रामनाथपूरम
भ्रष्टाचार आणि खटल्याच्या सुनावणीच्या वेळी डुलक्या घेणे यासह पाच आरोप ठेवून येथील प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायमूर्ती गोविंदराजुलू यांना निलंबित करण्यात आले असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

 
भारतातील राज्ये आता विकासासाठी केंद्रावर फारशी अवलंबून नाहीत - शिवराजसिंह चौहान Print E-mail

वॉशिंग्टन, ६ ऑक्टोबर/पीटीआय
alt

भारतातील राज्ये आता विकासासाठी स्वत:चा मार्ग निवडत असून कल्याणकारी योजना व विविध कामांसाठी त्यांचे केंद्र सरकारवरचे अवलंबित्व हे वर्षांगणिक कमी होत आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितले.मिशिगन विद्यापीठात आयोजित भारत शिखर परिषदेतील बीजभाषणात त्यांनी सांगितले, की भारतीय राज्ये एके काळी आर्थिक विकासासाठी केंद्रावर अवलंबून होती आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. भारतातील राज्ये आर्थिक विकासासाठी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेत आहेत.
 
देवभूमीवर उद्योजकांची मांदियाळी! Print E-mail

 

टाटा, बिर्ला, अझीम प्रेमजींनी साधला काश्मिरी तरुणांशी संवाद
विशेष प्रतिनिधी

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर)
दहशतवाद, फुटीरता आणि बेरोजगारी अशा समस्यांनी ग्रासलेल्या काश्मिरातील तरुणांनी शुक्रवारी देशातील आघाडीच्या आणि नामवंत उद्योजकांशी संवाद साधण्याचा सुखद अनुभव घेतला. काश्मिरी तरुण आणि या उद्योजकांचा हा सुसंवाद घडवून आणला तो काँग्रेसचे युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या पुढाकाराने. काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाही यावेळी उपस्थित होते. १९४७ नंतर प्रथमच भारतीय उद्योजकांचे शिष्टमंडळ काश्मीर खोऱ्यात पोहोचले, हे विशेष.

 
<< Start < Prev 21 22 23 24 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो