देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
महागडय़ा गॅस सिलिंडरला इंडक्शन कुकरचा पर्याय Print E-mail

पीटीआय, जमशेदपूर

अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येवर सरकारने मर्यादा आणल्याने आता ब्रँडेड कंपन्यांच्या इंडक्शन कुकरला मागणी वाढली आहे. हे कुकर विजेवर चालणारे असले तरी त्यांना तुलनेने वीज कमी लागते. जिथे भारनियमनाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी त्यांचा वापर करता येणार आहे. सिंगभूम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष सुरेश सोंथालिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ब्रँडेड कंपन्यांच्या इंडक्शन कुकरला मागणी वाढली आहे.
 
चीनमध्ये दरड कोसळून १९ ठार Print E-mail

बीिजग : चीनच्या नैर्ऋत्य भागातील युनान प्रांतात एका शाळेवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १८ विद्यार्थ्यांसह १९ जण जिवंत गाडले गेले. यिलियांग परगण्यातील झेन्हे गावात ही दुर्घटना घडली. जवळपास १० हजार क्युबिक मीटरची ही दरड कोसळल्याने त्याखाली प्राथमिक शाळेची इमारत गाडली गेली.

 
गैरहजर राहिल्याबद्दल १०७ कर्मचारी निलंबित Print E-mail

श्रीनगर : सेवेत गैरहजर राहिल्याबद्दल जम्मू-काश्मीर सरकारने शोपियन जिल्ह्यातील १२ राजपत्रित अधिकाऱ्यांसह १०७ कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत.

 
डॉक्टरच्या घरात सापडली शस्त्रे आणि दारूगोळा Print E-mail

मुजफ्फरपूर : जिल्ह्य़ातील चांदवारा चौकात वास्तव्यास असलेल्या एका डॉक्टरच्या घरातून पोलिसांनी गुरुवारी काही शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदवारा चौकात राहणाऱ्या डॉक्टर रेयाझ अन्सारी याच्या घरावर  छापा टाकला.

 
पंतप्रधान होण्यासाठीच नितीशकुमारांचे गाऱ्हाणे - लालूप्रसाद Print E-mail

पीटीआय, भागलपूर
राजकीय कारकीर्द उंचावण्यासाठी बिहार राज्याला विशेष दर्जा प्राप्त व्हावा या आपल्या आवडत्या प्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या नितीशकुमार यांची महत्त्वाकांक्षा देशाच्या पंतप्रधान पदावर आरूढ होण्याची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी येथे केले.

 
‘यूपीएने देश विकायला काढला’ Print E-mail

 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयांवर डावे-तृणमूलचे टीकास्त्र
पीटीआय, नवी दिल्ली / कोलकाता
विमा आणि निवृत्तिवेतन क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस (एफडीआय) परवानगी देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर अपेक्षेप्रमाणे तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कडाडून हल्ला चढवला. सर्व उद्योगक्षेत्रांत एफडीआयला परवानगी देत यूपीए सरकारने हा देश विकायला काढला आहे, अशी टीका डाव्या पक्षांनी केली. तर हे सरकार पडलेच पाहिजे, अशी ललकारी देत ममता बॅनर्जी यांनी सरकारविरोधातील अविश्वास ठरावाचे जोरदार समर्थन केले.

 
आंध्र प्रदेशात स्फोटकांचा साठा जप्त Print E-mail

पीटीआय, कडपा (आंध्र प्रदेश)
कडपा जिल्ह्य़ातील राजमपेटा मंडल येथे एका व्हॅनमध्ये मोठय़ा प्रमाणात स्फोटकांचा साठा सापडला असून याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. ही व्हॅन कोंडापूरहून चित्तोरकडे जात असताना राजमपेटा ग्रामीण पोलिसांनी तपासणीसाठी ती अडवली असता त्यात मोठय़ा प्रमाणात स्फोटक सामग्री सापडली.

 
बेघर मुलांच्या लैंगिक छळप्रकरणी पाकिस्तानातील ९ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे Print E-mail

पीटीआय, लाहोर
पंजाब प्रांतातील अनाथालयामधील जवळपास ४० बेघर मुलांवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी पाकिस्तानच्या पोलिसांनी नऊ सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लाहोरपासून जवळपास १०० कि.मी. अंतरावर असलेल्या फैसलाबाद येथे बाल संरक्षण ब्युरो या सरकारी संस्थेच्या वतीने अनाथालय चालविले जाते.

 
सिलिंडर मर्यादेचा शालेय मध्यान्ह भोजन योजनेस फटका Print E-mail

पीटीआय , कोलकाता
केंद्र सरकारने अनुदानित सिलिंडरवर मर्यादा घालण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून शालेय विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने धोरण ठरविताना गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचारच केला नसल्याचा आरोप करीत तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर कडाडल्या.

 
गतवर्षी १.३५ लाख आत्महत्या Print E-mail
  • alt
    पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक प्रमाण, महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर
  • सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात कमी प्रमाण

नवी दिल्ली, ४ ऑक्टोबर/पीटीआय
देशात २०११ मध्ये १.३५ लाख लोकांनी आत्महत्या केल्या असून सर्वात जास्त प्रमाण पश्चिम बंगाल व तामिळनाडू या राज्यात राहिले आहे असे सरकारी आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

 
‘इस्रो’ हेरगिरी प्रकरण Print E-mail

केरळ सरकार देणार शास्त्रज्ञाला १० लाख रुपये नुकसानभरपाई
थिरुवनंतपूरम

‘इस्रो’ हेरगिरी प्रकरणात चुकीने गोवल्याबद्दल झालेल्या मनस्तापाची नुकसानभरपाई म्हणून केरळ उच्च न्यायालयाने नंबी नारायणन या शास्त्रज्ञांना १० लाख रुपये देण्याचे आदेश केरळ सरकारला दिले होते. ही रक्कम शक्य तितक्या लवकर देऊन न्यायालयाच्या आदेशाचा आदर ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी सांगितले. हेरगिरी प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस सीबीआयने केली होती त्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय त्यापूर्वी राज्य सरकारने घेतला होता. त्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन या वेळी चंडी यांनी दिले.

 
‘मोदींच्या प्रवास खर्चाची माहिती देण्यास गुजरात सरकारची टाळाटाळ’ Print E-mail

आरटीआय कार्यकर्तीचा आरोप
पीटीआय, अहमदाबाद

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेश दौऱ्याच्या खर्चावरून कॉंग्रेसवर टीकेची झोड उठविणाऱ्या गुजरातच्या मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरच आता डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागूनही नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या प्रवास खर्चाचे गेल्या पाच वर्षांतील विवरण देण्यास गुजरात सरकारकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याचा आरोप एका सामाजिक कार्यकर्तीने केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
इंडोनेशियामध्ये पगारवाढीसाठी २० लाख कामगारांचा बंद Print E-mail

वृत्तसंस्था , जकार्ता

पगारवाढ आणि कंत्राटदारी याबाबतचा खदखदता संताप व्यक्त करण्यासाठी बुधवारी इंडोनेशियामधील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या २० लाख कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद करून देशभर निदर्शने धुमसत ठेवली. एकूण ८० औद्योगिक क्षेत्रे आणि ७०० कंपन्यांमधील कामगार अल्प पगाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून नारेबाजी करू लागल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. अल्प वेतन आणि कारखान्यांना उपयुक्त असे कंत्राट याबाबतच्या रागाचा बुधवारी विस्फोट झाला. कुठल्याही लाभाशिवाय कर्मचाऱ्यांना केवळ एक वर्षांच्या कामाचे कंत्राट देण्याच्या कायदेशीर तरतुदीचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.
 
श्रीलंकेच्या लष्करी अधिकाऱ्यांना भारतातच प्रशिक्षण Print E-mail

पीटीआय, कोलंबो

तामिळनाडूतील विविध राजकीय पक्षांकडून होणारा तीव्र विरोध झुगारून श्रीलंकेने आपल्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांना भारतातच प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा ठाम निर्धार केला आहे. आपल्या संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांना चीनसारख्या देशांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्याची शक्यता श्रीलंकेने फेटाळली आहे. चीनपेक्षा भारताकडे आम्ही अधिक विस्तृत दृष्टिकोनातून पाहतो, असे श्रीलंकेचे आर्थिक विकासमंत्री बेसील राजपक्षे यांनी म्हटले आहे. तामिळनाडूत श्रीलंकेच्या नागरिकांवर अलीकडेच हल्ले झाले त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असल्या, तरी आमच्या मनात भारत अथवा भारतातील नागरिकांबद्दल कोणतीही कटुता नाही, असेही राजपक्षे यांनी स्पष्ट केले.
 
गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी भारत-पाकिस्तान एकत्र Print E-mail

वृत्तसंस्था, संयुक्त राष्ट्र

काश्मीरवरून संयुक्त राष्ट्र आमसभेत भारत आणि पाकिस्तानात वादाची ठिणगी पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी, मंगळवारी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी हे दोन्ही देश एकत्र आले. संयुक्त राष्ट्रातर्फे गांधीजयंतीचा दिवस जगभर ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा होतो. भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी हरीप सिंग पुरी यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात मंगळवारी खास कार्यक्रम आयोजिला होता. त्याला पाकिस्तानचे त्यांचे समकक्ष अधिकारी अब्दुल्ला हुसेन हरून हे उपस्थित होते. पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या काश्मीरविषयक विधानांचा आमसभेत कडवा प्रतिवाद करणारे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
 
कामाचा आनंद सर्वाधिक वेतनावर अवलंबून Print E-mail

पीटीआय, लंडन

आता हे अधिकृत सत्य आहे.. कामाच्या ठिकाणी मिळणारे समाधान हे तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांपेक्षा किती चांगले वेतन मिळते याच्याशी निगडित असते. एका अभ्यास पाहणीत या आतापर्यंत असलेल्या समजावर शिक्कामोर्तब झाले आहे. तुमचे समाधान हे तुम्हाला किती वेतन मिळते याच्यापेक्षाही दुसऱ्यापेक्षा तुम्हाला किती जास्त वेतन मिळते यावर अवलंबून असते. तुमच्या सहकाऱ्यांच्या वेतनाशी तुम्ही सतत तुलना करीत असता. त्यामुळे तुमचे वेतन हे त्यांच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही मनातल्या मनात खट्टू होता, असे या अभ्यासात दिसून आले आहे.
 
ताशी ११३ कि.मी. वेगाच्या वादळाला थोपविणारी छत्री तयार! Print E-mail

डच विद्यार्थ्यांने केलेली रचना विक्रीसाठी उपलब्ध
पी.टी.आय., लंडन

गडगडाटी पावसासोबत झुंजणाऱ्या वाऱ्याशी लढाईत पराभूत झालेल्या छत्रीच्या नाजूकतेला लाखोली वाहण्याची गरज आता उरलेली नाही.  ताशी ११३ कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वादळातही ‘स्थितप्रज्ञ’ राहू शकणारी आणि आपल्या मालकाला विजयी मुद्रेने वाऱ्याला चिडविण्याची संधी देणारी  ‘वादळरोधक’ छत्री तयार करण्यात आली आहे. पारंपरिक छत्र्या मजबुती आणि आकर्षकपणाचा कितीही दावा करीत असली, तरी त्यांची क्षमता ताशी २० कि.मी. वाऱ्याला सहन करण्यापुरती मर्यादित असते. मात्र नव्या ‘सायकल हॅल्मेट’सारखी ही छत्री त्याहून किमान १०० कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वादळातही गतप्राण किंवा उलटी होत नाही.
 
ओबामांनी रोखलेल्या चिनी कंपनीची न्यायालयात धाव Print E-mail

राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावरून २२ वर्षांत प्रथमच कारवाई
वृत्तसंस्था , वॉशिंग्टन
राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून, अंतिम टप्प्यात आलेला पवनचक्की प्रकल्प रोखला गेल्याने चीनच्या रॉल्स कॉर्पोरेशनने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. ओरेगॉन येथील नौदल तळाजवळ या कंपनीतर्फे पवनचक्की प्रकल्प उभारला जात होता. ओबामा हे चीनच्या बाजूने झुकत असल्याचा आरोप त्यांचे प्रतिस्पर्धी करीत असल्याच्या पाश्र्वभूमीवर हा प्रकल्प रोखला गेला असून गेल्या २२ वर्षांत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून औद्योगिक प्रकल्प रोखला जाण्याची अमेरिकेतली ही पहिलीच वेळ आहे.

 
दिल्ली विद्यापीठाच्या २०० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा Print E-mail

जैसलमेर : शैक्षणिक सहलीवर राजस्थानात आलेल्या दिल्ली विद्यापीठाच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांना मंगळवारी रात्री जेवणातून विषबाधा झाली. दिल्ली विद्यापीठातील ‘एनसीसी’च्या सुमारे ९०० विद्यार्थ्यांचा गट येथे शैक्षणिक दौऱ्यावर आला आहे. यातील सॅम विभागात असलेल्या सुमारे २०० जणांनी मंगळवारी रात्रीचे जेवण त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या छावणीत घेतले होते.

 
केंद्रीय मंत्री जयस्वाल यांच्याविरोधात याचिका Print E-mail

कानपूर : महिलांविषयी अवमानजनक वक्तव्य करणारे केंद्रीय कोळसामंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांच्याविरोधात अनिता दुआ या समाजसेविकेने फौजदारी खटला दाखल करून घेण्यासाठी बुधवारी स्थानीय न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेत ८ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात अर्जदाराचे म्हणणे नोंदवून घेण्याचे आदेश दिले आहेत.

 
<< Start < Prev 21 22 23 24 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो