देश-विदेश
मुखपृष्ठ >> देश-विदेश
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश
मलालाच्या वडिलांची पाकिस्तानच्या उच्चालयात नियुक्ती? Print E-mail

रेहमान मलिक यांचा प्रतिमा वाचविण्यासाठी तोडगा

पीटीआय
इस्लामाबाद
पाकिस्तानातील किशोरावस्थेतील मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसुफझई हिच्या वडिलांना लंडन येथील पाकिस्तानच्या उच्चालयात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
 
भारताच्या ‘मिसाइल मॅन’ना चीनचे निमंत्रण Print E-mail

पीटीआय

बीजिंग
भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाइल मॅन’ या नावाने ओळखले जाणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना चीनने पेकिंग विद्यापीठात शिकविण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम सध्या आपल्या पहिल्यावहिल्या चीन दौऱ्यावर आहेत.
 
डॉ. स्वामी यांच्या आरोपांबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण द्यावे - जेटली Print E-mail

पीटीआय
सिमला
नॅशनल हेराल्ड दैनिक चालविण्यासाठी असोसिएटेड जर्नलला काँग्रेसने ९० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला असून, त्याबाबत पक्षाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपने शुक्रवारी केली.

 
राजीव हत्येबाबतची चित्रफीत दडवल्याचा आरोप नारायणन यांनी फेटाळला Print E-mail

पीटीआय
मेलबर्न
श्रीपेरूम्बदुर येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रचारसभेच्यावेळी हत्या झाली त्यावेळी त्यांची मारकेरी असलेली धनू नावाची महिला दिसत असलेली कथित चित्रफीत गुप्तचर विभाग (आयबी) प्रमुख या नात्याने काम करीत असताना दडपून टाकल्याचा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल व तत्कालीन गुप्तचर प्रमुख एम.के.नारायणन यांनी आज फेटाळून लावला आहे.

 
बिहारसमोर आव्हान वाढत्या औद्योगिक प्रगतीचे Print E-mail

स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ
पाटणा
बिहारमधील कायदा-सुव्यवस्था सुधारली, रस्ते-पूल चांगले झाल्याने दळणवळण सुधारले आणि या स्थैर्याला बिहारी जनता सरावली. ढासळलेल्या व्यवस्थेनंतर आलेल्या या स्थैर्यानंतर साहजिकच बिहारी जनतेच्या-तरुणांच्या आकांक्षा वाढू लागल्या असून आर्थिक सुबत्तेची इच्छा प्रबळ होत आहे.

 
येरन नायडू यांचे अपघाती निधन Print E-mail

पीटीआय
श्रीकाकुलम
तेलुगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री किंजारापू येरन नायडू यांचे शुक्रवारी भीषण कार अपघातात निधन झाल़े  ते ५५ वर्षांचे होत़े.  तेलुगू देसमची राष्ट्रीय आणि इतर प्रादेशिक पक्षांशी युती घडवून आणण्यात नायडू यांनी आतापर्यंत सिंहाचा वाटा उचलला होता़.

 
लिबियातील अमेरिकेचे मिशन संशयाच्या भोवऱ्यात? Print E-mail

बेनगाझी येथील अमेरिकेचे दूतावास हे सीआयएचे ‘मिशन’ असल्याची शक्यता
पीटीआय, वॉशिंग्टन
११ सप्टेंबर रोजी हल्ला झालेले बेनगाझी येथील अमेरिकेच्या राजदूतावासाचे कार्यालय हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्राने पुढे आणलेल्या माहितीनुसार हा राजदूतावास परराष्ट्र अधिकाऱ्यांचा नव्हे तर सीआयएच्या अधिकाऱ्यांचे कार्यालय होते आणि त्यामुळेच दूतावासावर झालेला हल्ला हा सीआयएच्या ‘मिशन’वर झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 
पगारवाढीचा आनंद असतो ‘क्षणिक’ Print E-mail

श्रीमंती आणि प्रतिष्ठेची भूक शमत नसल्याचा अभ्यासकांचा नवा सिद्धांत
पीटीआय
लंडन
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर सगळ्यांचेच डोळे बोनस, सानुग्रह अनुदाने आणि पगारवाढीकडे लागलेले आहेत. मात्र पगारवाढीने मिळणारा आनंद चिरकाल नसून ‘क्षणिक’ असतो, असे कोणी आपल्याला सांगितले, तर आपण त्यावर विश्वास ठेवू? पण नुकत्याच पुढे आलेल्या संशोधनात यात तथ्य असल्याचे आढळून आले आहे.

 
प्रतिभाताईंनी ‘इंटरसिटी’ची मागणी कधीच केली नव्हती Print E-mail

देवीसिंह शेखावत यांचे प्रतिपादन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अमरावती-नागपूर इंटरसिटी गाडी सुरू करण्याची कधीच मागणी केलेली नाही, असे पाटील यांच्या वतीने त्यांचे पती देवीसिंह शेखावत यांनी स्पष्ट केले आहे.

 
‘एक्स्प्रेस’चे माजी व्यंगचित्रकार टी. सॅम्युअल यांचे निधन Print E-mail

पीटीआय
नवी दिल्ली
‘दी इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाचे माजी व्यंगचित्रकार आणि ‘पॉकेट कार्टून’चे प्रणेते टी. सॅम्युअल यांचे शुक्रवारी येथे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

 
लष्करी अधिकारी-सैनिक यांच्यात बेबनाव Print E-mail

पीटीआय
नवी दिल्ली
  लष्करातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील बेबनाव दिवसेंदिवस वाढत चालल्याची प्रकरणे समोर येत आहेत. ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेली हलकी कामे करण्यास दहा जवानांनी स्पष्ट नकार दिल्याचा प्रकार पतियाळा येथे घडला असून अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ हे जवान आपापल्या मूळ केंद्रावर परतले आहेत.

 
‘१९८४च्या दंगलीला ‘शिखांचा वंशविच्छेद’ संबोधा’ Print E-mail

पीटीआय
मेलबर्न
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये भारतात शिखांविरोधात उसळलेल्या हिंसाचाराला ‘शिखांचा वंशविच्छेद’ असे संबोधले जावे अशी मागणी करणारी याचिका ऑस्ट्रेलियाच्या संसदेत गुरुवारी मांडण्यात आली.

 
स्वतंत्र तेलंगणा निर्मितीबाबत चर्चा सुरू - सुशीलकुमार शिंदे Print E-mail

पीटीआय
हैदराबाद
तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यापूर्वी अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलण्याची गरज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

 
प्रसारमाध्यमे- केजरीवाल यांच्यावर प्रेमजी बरसले Print E-mail

बंगळुरू
प्रसारमाध्यमे आणि अरविंद केजरीवाल हे कोणत्याही विषयाबाबत गंभीर नाहीत. त्यांना वेगवेगळे विषय उकरून काढण्यातच अधिक रस आहे, अशी टीका विप्रो कंपनीचे संचालक अझीम प्रेमजी यांनी शुक्रवारी केली.

 
वैज्ञानिक अब्दुल कलाम यांना चीनमधील पेकींग विद्यापीठात शिकवण्यासाठी आमंत्रण Print E-mail

alt

बिजिंग, २ नोव्हेंबर २०१२
भारताचे माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक ए.पी.जे अब्दुल कलाम यांना चीनमधील प्रतिष्ठीत पेकींग विद्यापीठातर्फे विद्यालयात शिकवण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
 
तेलगू देसम पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते येरम नायडू यांचे अपघाती निधन Print E-mail

alt

हैदराबाद, २ नोव्हेंबर २०१२
तेलगू देसम पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री के. येरम नायडू यांचे आज (शुक्रवार) सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील अपघातात निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. हैदराबादपासून ७०० किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये नायडू यांची कार एका ऑईल टँकरला धडकल्याने हा अपघात झाला.
 
माहितीचा अधिकार कायद्यात राजकीय पक्षांचा समावेश नको Print E-mail

alt

राजकीय पक्षांची मागणी
नवी दिल्ली, २ नोव्हेंबर २०१२
भाजप, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि बहूजन समाजवादी पक्ष या सर्व राजकीय पक्षांनी केंद्र माहिती आयोगाकडे (सी.आय.सी) माहिती अधिकार कायद्यात राजकीय पक्षांचा समावेश करू नये अशी मागणी केली आहे.
 
सॅण्डीचे ७० बळी Print E-mail

पीटीआय, न्यूयॉर्क

सॅण्डी वादळाने अमेरिकेत हाहाकार उडाला असून गेल्या चार दिवसांत विविध भागांत ७० नागरिकांचे बळी गेले आहेत. या वादळाच्या तडाख्याने बहुतेक शहरांमधील वीजपुरवठा तसेच दळणवळण यंत्रणा ठप्प पडल्या असून तब्बल ४० लाख नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. सॅण्डीमुळे समुद्राला उधाण आले असून न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीसह आजूबाजूच्या भागांतही मोठय़ा प्रमाणात पाणी भरले आहे.  ढिगाऱ्याखालून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.सुमारे ४० लाख नागरिक तीन दिवसांपासून वीजपुरवठय़ापासून वंचित आहेत.
 
फारुखाबादमध्ये केजरीवाल कडाडले, कार्यकर्त्यांनी मात्र खाल्ला मार! Print E-mail

वृत्तसंस्था, फारुखाबाद (उत्तर प्रदेश)

मी येथे माझ्या समर्थकांसह आलो असून परराष्ट्रमंत्री सल्मान खुर्शीद यांचे आव्हान स्वीकारले आहे. खुर्शीद यांनी मला आणि माझ्या समर्थकांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमक्या अखेर पोकळच ठरल्या आहेत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी खुर्शीद यांना येथे गुरुवारी आव्हान दिले. ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ चे कार्यकर्ते येथे येतील परंतु त्यांना माघारी जाणे शक्य होणार नाही, असे खुर्शीद यांनी केजरीवाल यांना अलीकडेच बजावले होते. फारुखाबाद मतदारसंघातूनच खुर्शीद लोकसभेवर निवडून गेले आहेत. येथे आल्यानंतर केजरीवाल यांनी खुर्शीद यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली.
 
हाफीज़्‍ाची मदत धुडकावली Print E-mail

पीटीआय, वॉशिंग्टन

सॅण्डीच्या धक्क्यातून सावरणाऱ्या अमेरिकेला मुंबईवरील २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याने एक कोटी डॉलर्सची मदत देऊ केली होती, मात्र अमेरिकेने ती धुडकावली. हाफीजने माणुसकीचा हवाला देत देऊ केलेली मदत म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सईद हा एक सूत्रधार होता. या हल्ल्यांत सहा अमेरिकी नागरिकांसह १६६ व्यक्ती मारल्या गेल्या होत्या. शिवाय, हाफीज सईद ज्या जमात-उद्-दावा या संघटनेचा म्होरक्या आहे, त्या संघटनेला अमेरिका तसेच संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो