देश-विदेश
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश


विराट बोलंदाजी! Print E-mail

कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेण्टी-२० अशा सर्वच प्रकारच्या क्रिकेट सामन्यांत सातत्यपूर्ण खेळ करून गोलंदाजांच्या काळजात धडकी भरविणारा भरवशाचा फलंदाज म्हणून सध्या विराट कोहली याने आपला चांगला जम बसविला आहे. सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक असला तरी भारतीय संघात प्रथमच निवड झाल्यानंतर पाहिलेले वैभव आणि त्या वेळी कर्णधार महेंद्रसिंग धोणी याच्यासमवेत सुरुवातीला संभाषण करताना उडणारी तारांबळ कोहली विसरलेला नाही.
 
दूरसंचार कंपन्यांवर आता एकरकमी स्पेक्ट्रम शुल्क Print E-mail

केंद्राला ३१ हजार कोटींच्या उत्पनाची अपेक्षा
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्या व जुन्या कंपन्यांना समान संधी मिळावी म्हणून विद्यमान दूरसंचार कंपन्यांपाशी असलेल्या स्पेक्ट्रमवर एकरकमी शुल्क आकारण्याच्या प्रस्तावाला आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

 
पंतप्रधानपदाची अडवाणींना लालसा नाही! Print E-mail

वाढदिवशी अभिष्टचिंतन करून गडकरींनी घेतले आशीर्वाद
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधानपद पक्षापेक्षा मोठे नाही, असे उद्गार आज भाजपचे सर्वोच्च नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ८५वा वाढदिवस साजरा करताना काढले. भाजपच्या वाटचालीत सिंहाचा वाटा असलेल्या अडवाणींच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि गेल्या काही दिवसांपासून उभय नेत्यांमधील दुरावा संपल्याचे संकेत दिले.

 
चीन चीन दिवाळी! Print E-mail

*  पुढील आठवडय़ात चीनमध्ये सत्तांतर
*  कम्युनिस्ट पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू
पीटीआय, बीजिंग

जागतिक बाजारपेठेत अमेरिकेला तुल्यबळ असलेल्या चीनमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, हे बदलाचे वारे आर्थिक किंवा लोकशाहीचे नसून सत्तांतराचे आहेत. पुढील आठवडय़ात चीनच्या सत्ताधाऱ्यांची नवी टीम जाहीर होणार असून दशकभरातून एकदाच होणाऱ्या या कम्युनिस्ट सत्तांतर सोहळ्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. लोकशाही असलेल्या अमेरिकेत बराक ओबामांकडेच पुन्हा अध्यक्षपद आलेले असतानाच चीनमध्ये प्रस्तावित असलेले सत्तांतर हा अनोखा योगायोग आहे.
 
ओबामा म्हणजे मेंढय़ांच्या कळपात घुसलेला लांडगा Print E-mail

असांज यांची खरमरीत टीका
वृत्तसंस्था, लंडन

अमेरिकेच्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेले बराक ओबामा म्हणजे मेंढय़ाचे कातडे घालून कळपात घुसलेला लांडगा असल्याची खरमरीत टीका विकिलीक्सचे संस्थापक जुलिअन असांज यांनी गुरुवारी केली.ओबामा सरकार यापुढेही गोपनीयताविरोधी संकेतस्थळांवर हल्ले करणे चालू ठेवेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. लैंगिक गुन्ह्याच्या आरोपावरून स्वीडनला होणारे स्थलांतर टाळण्यासाठी त्यांनी इक्वाडोरच्या लंडन येथील दूतावासात जून महिन्यापासून आश्रय घेतला आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 94