देश-विदेश
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश


हिलरींची लवकरच निवृत्ती? Print E-mail

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पहिली ‘टर्म’ संपते न संपते तोच हिलरी क्लिंटन आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ओबामा यांची अध्यक्षपदाची दुसरी ‘टर्म’ सुरू होणार आहे.
 
‘गुरुमूर्ती काय भाजपचे कॅग आहेत?’ Print E-mail

पीटीआय, नवी दिल्ली

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर किटाळ आलेले असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांना क्लीन चिट देण्याच्या प्रकारावर काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी टीका केली आहे. संघाचे नेते गुरुमूर्ती म्हणजे भाजपचे महालेखापाल (कॅग) आहेत काय असा तिरकस सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 
भ्रष्टाचाराला आळा घाला अन्यथा.. Print E-mail

मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांचा इशारा
बीजिंग, पीटीआय

‘भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला वेळीच आवर घाला अन्यथा हा भस्मासुर संपूर्ण देशाला गिळंकृत करेल’, असा इशारा दिला आहे मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांनी. पक्षाच्या बैठकीसाठी संपूर्ण देशभरातून आलेल्या २२७० कॉम्रेड्समोर निरोपाचे भाषण करताना जिंताओ यांनी चीनसमोरील अनेक आव्हानांचे चित्र मांडले.
 
ग्वाटेमालामधील शक्तिशाली भूकंपात ४८ जण मृत्युमुखी Print E-mail

पीटीआय, सेन मार्कोस

ग्वाटेमालामधील दोन प्रांतांमध्ये जाणवलेल्या ७.४ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपामुळे किमान ४८ जण मृत्युमुखी पडले आहेत. या भूकंपामुळे मेक्सिकोच्या सीमेवरील अनेक भागांतील भूस्खलन झाले असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील १०० पेक्षा अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.
 
नितीशकुमार पाकिस्तानच्या दौऱ्यावर Print E-mail

पीटीआय, पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार गुरुवारी पाकिस्तानच्या आठवडाभराच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणावरून त्यांनी हा दौरा आखला आहे.नितीशकुमार आपल्या १२ सदस्यीय शिष्टमंडळासह सकाळी दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर ते विमानाने दुबईमार्गे पाकिस्तानला रवाना झाले.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 94