देश-विदेश
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश


ओबामांच्या फेरनिवडीचा अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये निषेध Print E-mail

पीटीआय, जॅक्सन (अमेरिका)
बराक ओबामा यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने नाराज झालेल्या मिसिसिपी विद्यापीठातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी येथे निदर्शने केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या निषेधाचे वृत्त वेगाने पसरत गेल्याने मध्यरात्रीर्प्यत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत होती.

 
पद्मनाभस्वामी मंदिराचा ताबा राजघराण्याकडे नको Print E-mail

डाव्यांची मागणी
पीटीआय, थिरुवनंतपूरम
प्रसिद्ध श्री पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्यातील संपत्तीचा ताबा येथील त्रावणकोर राजघराण्याकडे सोपवण्याच्या ‘न्याय मित्रा’च्या अहवालास मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार विरोध केला आहे. या मंदिराच्या काही कक्षांत अगणित संपत्ती व दागिने सापडल्यानंतर त्याच्या मालकीहक्कावरून वाद निर्माण झाला होता.

 
गडकरींविरोधी मोहीम सुरूच राहण्याची चिन्हें Print E-mail

राम जेठमलानींवर कारवाईची शक्यता

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुरफटलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी करून भाजपमधील वाद चव्हाटय़ावर मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी पक्षशिस्त मोडीत काढल्याबद्दल पुढच्या काही दिवसांत कारवाई होण्याची शक्यता आहे.

 
तुम्हीच मला घडविलेत.. ! Print E-mail

अमेरिकी निवडणूक : एक दृष्टिक्षेप
गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२

अमेरिकेतील अध्यक्षीयपदाची निवडणूक दर चार वर्षांनी एकदा होते. ही निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारीच होते.अमेरिकेचा नागरिक हा कटिबद्ध इलेक्टर्सना आपले मत देतो आणि मग असे ‘कटिबद्ध इलेक्टर्स’ औपचारिकपणे आपली मते अध्यक्षीय उमेदवारास देतात.

 
थँक्यू अमेरिका! Print E-mail

धन्यवाद.. मी आपला खूप खूप आभारी आहे. एक वसाहत असलेल्या या देशाने  स्वत:चे विधिलिखित ठरवण्याचा अधिकार मिळवला होता. आज दोनशे वर्षांनंतर पुन्हा एकदा या रात्री आपण आपले संघराज्य अधिक परिपूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 94