देश-विदेश
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश


मिट रोम्नी यांच्या ओबामांना शुभेच्छा Print E-mail

पीटीआय, वॉशिंग्टन
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बराक ओबामा यांच्याकडून पराभूत झालेल्या रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार मिट रोम्नी यांनी खुल्या मनाने ओबामा यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. या निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर आपल्या हजारो समर्थकांना संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली.

 
अमी बेरा यांचा विजय भारतीयांना सुखावणारा Print E-mail

चुरशीच्या लढतीत प्रतिनिधी गृहावर निवड
पीटीआय, वॉशिंग्टन
डॉ. अमी बेरा (४५) यांनी अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सदस्यत्वासाठीची निवडणूक जिंकून बुधवारी इतिहास घडविला. ते या सभागृहात जाणारे तिसरे अमेरिकी भारतीय ठरले आहेत. त्यांचा विजय येथील भारतीयांना सुखावणारा ठरला. या लढतीत असणारे इतर पाच अमेरिकी भारतीय पराभूत झाले आहेत.

 
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकनांचे, तर सिनेटमध्ये डेमोक्रॅटस्चे वर्चस्व Print E-mail

वॉशिंग्टन :  अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची फेरनिवड झाल्यानंतर सर्वाची उत्सुकता लागून राहिलेल्या अमेरिकेचे प्रतिनिधीगृह आणि सिनेटच्या निवडणुकांचे निकाल पुढे आले आहेत, ज्यामध्ये प्रतिनिधीगृहात रिपब्लिकनांना आणि सिनेटमध्ये डेमोक्रॅटस्ना वर्चस्व मिळाले आहे.

 
नक्षलवाद्यांनी बलात्कार केलेल्या पीडीत मुलींना प्रत्येकी पाच लाखांची मदत Print E-mail

नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर २०१२
छत्तीसगड जिल्ह्यातील बीजापूर येथील दोन अल्पवयीन मुंलींवर माओवाद्यांनी केलेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील संबंधीत पीडीत मुलींना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 
भारतासमोर दहशतवादाची भीती कायम Print E-mail

इंटरपोलच्या अधिवेशनात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची स्पष्टोक्ती
१९९३ स्फोटातील सूत्रधारांना पाकिस्तानमध्ये आश्रयस्थान

पी.टी.आय., रोम, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्यासह अनेक जबाबदार हस्तकांविरोधात ठोस पुरावे देऊनही त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने आजवर यासंबंधात कोणतीही कारवाई केली नाही, याकडे बोट दाखवत गृहमंत्री  सुशीलकुमार शिंदे यांनी भारतासमोर दहशतवादाची भीती कायम असल्याचे रोममध्ये सुरू असलेल्या इंटरपोलच्या वार्षिक अधिवेशनात स्पष्ट केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 94