देश-विदेश
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश


सीसीआयने फेटाळली अजय देवगणची याचिका Print E-mail

पीटीआय

नवी दिल्ली
 ‘सन ऑफ सरदार’चा निर्माता अजय देवगणने यशराज फिल्म्सच्या विरोधात दाखल केलेली याचिका ‘कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया’ (सीसीआय)ने मंगळवारी फेटाळली. सीसीआयच्या या निर्णयामुळे आपल्या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच अजय देवगणला मोठा धक्का बसला आहे.
 
हक्कानी नेटवर्कवर संयुक्त राष्ट्रांचे आíथक र्निबध Print E-mail

पीटीआय

संयुक्त राष्ट्रे
दहशतवादी हल्ले चढवणे, अफगाणिस्तानातील नाटो सैन्यावर आत्मघातकी हल्ले करणे, महत्त्वाच्या व्यक्तींचे अपहरण करून खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या घातपाती कारवाया करणाऱ्या तसेच जागतिक दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हक्कानी नेटवर्कवर संयुक्त राष्ट्रांनी आर्थिक र्निबध लादले आहेत. तसेच त्यांचा आत्मघातकी हल्ल्यांचा प्रमुख कारी झकीर याच्यावरही र्निबध लादले आहेत.
 
येडियुरप्पांचा नवा पक्ष १० डिसेंबरला Print E-mail

दिवाळीनंतर भाजपला सोडचिठ्ठी

पीटीआय
बंगळुरू
खाण भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा भाजपवरील कर्नाटकी राग अद्याप कायम असून १० डिसेंबरला स्वतच्या मालकीचा नवा पक्ष स्थापन करण्याची जय्यत तयारी त्यांनी चालवली आहे. त्यासाठी त्यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शनार्थ समर्थकांची बैठक बोलावली होती.
 
बो झिलाई प्रकरणाला वेगळे वळण Print E-mail

हत्या करण्यात आलेला हेवूड ब्रिटिश गुप्तहेर
पी.टी.आय.

बीजिंग
चीनमधील कम्युनिस्ट पक्षातून पायउतार झालेले बो झिलाई यांच्या कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटवणारे हत्या प्रकरण वेगळ्या वळणापाशी येऊन थांबले आहे. झिलाई यांच्या पत्नी ग्यु कैलाई यांनी हत्या केलेला ब्रिटिश नागरिक निल हेवूड हा ब्रिटिश गुप्तचर संघटना एम- १६ चा हेर असल्याचे नवे सत्य समोर आले आहे.
 
क्षेपणास्त्रे आणि रणगाडय़ांमुळे पाकिस्तानात स्थैर्य येणार नाही Print E-mail

पाकिस्तानच्या मुख्य न्यायमूर्तीची स्पष्टोक्ती
पीटीआय
इस्लामाबाद
लष्करशाहीच्या कल्पनेत रमलेल्या पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या. क्षेपणास्त्रे आणि रणगाडय़ांमुळे आपल्या देशात स्थैर्य आणि सुरक्षा नांदेल, असे कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, अशी स्पष्टोक्ती पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती इफ्तिकार चौधरी यांनी सोमवारी दिली. नॅशनल मॅनेजमेंट कॉलेजच्या एका शिष्टमंडळाशी ते बोलत होते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 94