देश-विदेश
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

देश-विदेश


केजरीवाल यांना विधायक कार्यासाठी देणगी दिली Print E-mail

नारायण मूर्ती यांचा खुलासा
पीटीआय
नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांच्या नव्या राजकीय पक्षासाठी आपण कोणत्याही प्रकारे देणगी दिलेली नाही, असा खुलासा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी मंगळवारी केला.

 
गडकरींचा ताप वाढला भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी Print E-mail

रा. स्व. संघाकडूनही कानउघाडणी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली
पूर्ती समुहात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करीत असतानाच स्वामी विवेकानंदांची कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी तुलना करून अनावश्यक वादाला निमंत्रण देणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना मंगळवारी त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सळो की पळो करून सोडले.

 
भारतीय डॉक्टरची हत्या Print E-mail

दुबई :
डॉक्टरांच्या उपचाराने समाधान न झालेल्या एका पाकिस्तानी रुग्णाने अबू धाबीतील रुग्णालयामध्ये एका भारतीय डॉक्टरची भोसकून हत्या केल्याची घटना गेल्या आठवडय़ात घडली.

 
‘सीमा’ ओलांडणारी युवती अटकेत Print E-mail

पूंछ :  
दोन दिवसांवर लग्न आले असतानाही आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवतीस भारत-पाकिस्तान सीमेवर मंगळवारी ताब्यात घेण्यात आले.

 
कांडाप्रकरणी स्पष्टीकरण Print E-mail

नवी दिल्ली : 
हरयाणाचे माजी मंत्री गोपाळ कांडांच्या जामीन अर्जावर पोलिसांनी उत्तर द्यावे, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 94