क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


भूपती-बोपण्णा उपांत्य फेरीत Print E-mail

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स
पी.टी.आय., लंडन
भारताच्या महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी गतविजेत्या मॅक्स मिर्नी व डॅनियल नेस्टोर जोडीचा पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.
पाचव्या मानांकित भूपती-बोपण्णा जोडीने ‘ब’ गटातील अटीतटीच्या लढतीमध्ये मिर्नी-नेस्टोर जोडीला ७-६(५), ६-७(५) आणि १०-५ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली.

 
पश्चिम, मध्य रेल्वे उपांत्यपूर्व फेरीत Print E-mail

आरसीएफ कबड्डी स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे संघांनी आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. पश्चिम रेल्वेने यजमान राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्सचा २२-१० असा सहज पाडाव केला, तर मध्य रेल्वेने आपल्या भक्कम बचावाच्या आधारे देना बँकेला ६-५ असे हरवले.

 
इंटर मिलानचा दणदणीत विजय Print E-mail

युरोपा लीग फुटबॉल स्पर्धा
ए.पी., लंडन

इंटर मिलान आणि लिऑन यांची विजयी घोडदौड कायम राखत युरोपा लीग फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारली आहे. मात्र गतविजेत्या अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाला मात्र बादफेरीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लिव्हरपूलला रशियाच्या आंझी माखाचकाला संघाकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागल्याने त्यांच्या बादफेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.
 
दुसरा दिवस गोलंदाजांचा ! Print E-mail

इंग्लंड सर्व बाद ५२१; हरयाणा ४ बाद १७२
दुसऱ्या दिवशी ११ फलंदाज तंबूत
इंग्लंड-हरयाणा क्रिकेट सराव सामना
वृत्तसंस्था, अहमदाबाद

इंग्लंड आणि हरयाणा यांच्यातील सराव सामन्याचा दुसरा दिवस गोलंदाजांनी ११ फलंदाजाना बाद करत गाजवला. हरयाणाच्या गोलंदाजांनी उपाहारापूर्वीच इंग्लंडच्या संघाला तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंडच्या धावांचा पाठलाग करताना हरयाणाला दिवसअखेर चार फलंदाज गमावत १७२ धावा करता आल्या. दुसऱ्या दिवशी समित पटेल आणि हरयाणाच्या सन्नी सिंग व राहुल दिवान यांना अर्धशतके पूर्ण करता आली असली तरी एकाही फलंदाजाला शतक झळकावता आले नाही.
 
क्रीडा संस्कृती रुजवण्याची गरज -द्रविड Print E-mail

पी.टी.आय., भुवनेश्वर

खेळात मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता खेळ आणि तंदुरुस्ती याबाबतीत आता क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले.‘‘छोटय़ा यशानेही आपण समाधानी असतो. अव्वल खेळाडूंनी त्यांच्या वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर हे यश मिळवलेले असते. मात्र त्यांच्या यशात अनेकांची मेहनत दडलेली असते.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 99