क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
पूर्वपरीक्षेत सचिनला घवघवीत यश! Print E-mail

* अजिंक्य रहाणेनेही साकारले निवड समितीचे लक्ष वेधणारे नाबाद शतक
* रेल्वेच्या निष्प्रभ गोलंदाजीपुढे मुंबईची ४ बाद ३४४ अशी मजल
प्रशांत केणी,मुंबई, शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२

आव्हानात्मक अशा इंग्लिश परीक्षेला सामोरे जाण्याआधीच्या पूर्वपरीक्षेत सचिन तेंडुलकर घवघवीत यश मिळवून उत्तीर्ण झाला. हे समाधान सचिनच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होते. वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर सचिनने धडाकेबाज शतक झळकावले आणि अजिंक्य रहाणेच्या साथीने दोनशे धावांची भागीदारीही रचली.

 
मुंबई हॉकी असोसिएशन आता अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर! Print E-mail

हॉकीचे तीन तेरा
तुषार वैती

मुंबई
मुंबई हॉकी असोसिएशन(एमएचए)च्या मैदानाचा उपयोग हॉकीऐवजी लग्नसमारंभ, पाटर्य़ा आणि अनेक कौटुंबिक समारंभासाठी अधिक होत असल्याची तक्रार काही माजी हॉकीपटूंनी तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे केली होती. त्यामुळे महानगरपालिकेने मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडला दणका देत भाडेतत्त्व करार रद्द करून महिंद्रा स्टेडियमचा ताबा घेण्यासाठी पावले उचलली आहेत.
 
पुजारा, धवनच्या कामगिरीकडे लक्ष Print E-mail

इंग्लंडचा दुसरा सराव सामना आजपासून मुंबई ‘अ’ संघाशी
क्रीडा प्रतिनिधी

मुंबई
मुंबई ‘अ’ आणि इंग्लंड यांच्यात शनिवारपासून नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शिखर धवन या विशेष निमंत्रित खेळाडूंच्या कामगिरीवर निवड समितीचे लक्ष असणार आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये ‘रनमशीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून दमदार पदार्पण केले होते.
 
आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र टेनिस लीग Print E-mail

अनेक दिग्गज टेनिसपटूंचा सहभाग निश्चित
क्रीडा प्रतिनिधी

पुणे
क्रिकेट व बॅडमिंटनप्रमाणेच पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र टेनिस लीग आयोजित केली जाणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होणाऱ्या या स्पर्धेत ऑलिम्पिकपटू विष्णू वर्धन, डेव्हिसपटू साकेत मायनेनी, श्रीराम बालाजी यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
 
भारत-पाकिस्तान मालिकेचा कालावधी मोठा हवा -अब्बास Print E-mail

पी.टी.आय.

कराची
भारत-पाकिस्तान मालिका आयोजित होत आहे याचा निश्चित आनंद आहे, मात्र या दौऱ्याचा कालावधी मोठा असायला हवा होता, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार झहीर अब्बास यांनी व्यक्त केले. बीसीसीआयने या मालिकेसाठी हिरवा कंदील मिळावा यासाठीची प्रक्रिया राबवली.
 
वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
नंदीनगर (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरुष (फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन) आणि महिला संघ येथे जाहीर करण्यात आले. ही स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.

 
४० भारतीय अ‍ॅथलिट्स दोषी खेळाडूंच्या यादीत Print E-mail

पी.टी.आय.
नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय अ‍ॅथलिट्सची प्रगती यथातथाच आहे मात्र उत्तेजक सेवनांच्या बाबतीत भारतीय अ‍ॅथलिट्स अग्रणी असल्याचे आढळून आले आहे.

 
साकेत मायनेनीला दुहेरी मुकुटाची संधी Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
साकेत मायनेनी याने दुहेरीतील विजेतेपदापाठोपाठ एकेरीत अंतिम फेरी गाठली आणि आयटीएफ फ्युचर्स टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी निर्माण केली.

 
बिपिन अकादमीचे फुटबॉल शिबीर १० नोव्हेंबरपासून Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
मुंबई
बिपिन फुटबॉल अकादमीचे मोफत शिबीर १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. १६ वर्षांखालील मुले आणि मुलींसाठी हे शिबीर खुले आहे. खालील ठिकाणी हे शिबीर होणार असून प्रवेशासाठी केंद्र संचालकांशी संपर्क करावा.

 
सोमदेव उपांत्यपूर्व फेरीत Print E-mail

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धा
पी.टी.आय.
चालरेट्सव्हिले, अमेरिका
सोमदेव देववर्मनने जपानच्या तारो डॅनियलवर मात करत एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सोमदेवने डॅनियलला ४-६, ७-५, ६-१ असे नमवले.

 
गिलख्रिस्ट पुढील वर्षी आयपीएलमध्येही खेळणार Print E-mail

पी.टी.आय.
नवी दिल्ली
धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट पुढच्या वर्षीही आयपीएलमध्येही खेळणार आहे. संघात कायम राखलेल्या तसेच डच्चू देण्यात आलेल्या खेळाडूंची यादी आयपीएल संघांनी जाहीर केली.

 
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
नंदीनगर (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे पुरुष (फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन) आणि महिला संघ येथे जाहीर करण्यात आले.

 
पूर्वपरीक्षेत सचिनला घवघवीत यश! Print E-mail
  • अजिंक्य रहाणेनेही साकारले निवड समितीचे लक्ष वेधणारे नाबाद शतक
  • रेल्वेच्या निष्प्रभ गोलंदाजीपुढे मुंबईची ४ बाद ३४४ अशी मजल

alt

प्रशांत केणी, मुंबई
आव्हानात्मक अशा इंग्लिश परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी पूर्वपरीक्षेत सचिन तेंडुलकर घवघवीत मिळवून उत्तीर्ण झाला आहे. हे समाधान सचिनच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहात होते. कारण गेल्याच महिन्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सचिनला तिन्ही डावांत मिळून फक्त ६३ धावा काढता आल्या होत्या.

 
आँस्ट्रेलियन खेळाडू मायकल क्लार्क आय.पी.एल च्या पुणे संघातून बाहेर Print E-mail

alt

आय.पी.एल स्पर्धेतून आत्तापर्यंत १७ आँस्ट्रेलियन खेळाडूंना वगळण्यात आले.
सिडनी, २ नोव्हेंबर २०१२
आँस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार मायकल क्लार्क याला आय.पी.एल स्पर्धेतून पूणे संघामार्फत बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आय.पी.एल मधील संघांमधून वगळण्यात आलेल्या आँस्ट्रेलियन खेळाडूंपैकी मायकल क्लार्क हा १७ खेळाडू ठरला आहे. गेल्या आय.पी.एल च्या मोसमात मायकल पुणे संघातून खेळत होता
 
आईच्या हातच्या जेवणाची कशाशीही तुलना नाही! -सचिन Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

‘‘माझ्या आईकडून मी माशाचा रस्सा, कोळंबी मसाला असे काही पदार्थ बनवायला शिकलो आहे. आईच्या हातचे जेवण मला अतिशय आवडते. या जेवणाची तुलना कशाशीही करता येत नाही. कोळंबी, मासे आदी मांसाहारी पदार्थ मला अतिशय आवडतात. तुपासोबतचे वरण-भातही मला आवडते,’’ अशा शब्दांत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपले खाद्यप्रेम प्रकट केले, तेव्हा सर्वानी टाळ्या वाजवून या महान क्रिकेटपटूला यथोचित दाद दिली. क्रिकेट समालोचक बोरिया मजुमदार यांनी लिहिलेल्या ‘कुकिंग ऑन द रन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी सचिनने खाद्याविषयक खेळपट्टीवर दमदार टोलेबाजी केली.

 
अनिर्णीत सामन्यात युवराजचे ‘राज्य’ Print E-mail

अष्टपैलू कामगिरीद्वारे सहाव्या क्रमांकासाठी युवीचा दावा मजबूत
समित पटेलचे शतक, तर मॅट प्रायरचे अर्धशतक
अजिंक्य रहाणेचे दुसऱ्या डावात अर्धशतक
प्रशांत केणी, मुंबई

भारतीय भूमीवरील पहिल्या सराव सामन्याचा पूर्वतयारीचा पेपर तरी इंग्लंडसाठी समाधानकारक ठरला आहे. एकाही फिरकी गोलंदाजाला न आजमावण्याचा भारतीय निवड समितीच्या वादग्रस्त निर्णयाचा फायदा कामचलाऊ फिरकी गोलंदाजांना झाला. या अनिर्णीत तीन दिवसीय सामन्याचा अखेरचा दिवसही रंजक घडामोडींचा ठरला. समित पटेलचे संयमी शतक, मॅट प्रायरचे अर्धशतक, युवराज सिंगने आपल्या फिरकीच्या बळावर मिळवलेले पाच बळी आणि अजिंक्य रहाणेचे अर्धशतक ही तिसऱ्या दिवसाची वैशिष्टय़े ठरली.
 
भारत-पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना बंगळुरूत Print E-mail

दोन ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय सामने होणार
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

गृह मंत्रालयाने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याला परवानगी दिल्याच्या एक दिवसानंतरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले. पाकिस्तान संघ २२ डिसेंबरला बंगळुरूत दाखल होणार असून उभय संघांमधील मालिकेला २५ डिसेंबरपासून सुरुवात होईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना नाताळच्या दिवशी बंगळुरूत होईल. दुसरा ट्वेन्टी-२० सामना अहमदाबाद येथे २७ डिसेंबरला होईल. त्यानंतर पाकिस्तान संघ तीन दिवसांनंतर चेन्नईत पहिला एकदिवसीय सामना खेळेल.
 
क्लार्क, स्मिथ, रायडर पुन्हा लिलावात Print E-mail

आयपीएल संघांची डच्चू खेळाडूंची यादी जाहीर
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथसह न्यूझीलंडचा फलंदाज जेसी रायडरला संघात कायम न ठेवण्याचा निर्णय आयपीएलमधील पुणे वॉरिअर्स संघाने घेतला आहे. या निर्णयामुळे हे खेळाडू अन्य संघांना लिलावात उपलब्ध असतील. आयपीएलमधील विविध संघांनी आपल्या संघाचे स्वरूप स्पष्ट केले. मायकेल क्लार्कचा करार एकच वर्षांचा होता. त्याच्या कराराचे नूतनीकरण होणार नसल्याने पुन्हा लिलावासाठी त्याचा विचार होईल. ग्रॅमी स्मिथ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामने खेळत नाही.
 
आर्मस्ट्राँग पर्वाचा अखेर! Print E-mail

पराग फाटक - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

टूर डी फ्रान्स हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यासमोर लान्स आर्मस्ट्राँग उभा राहतो. यलो जर्सी परिधान केलेला, डोळ्यावर स्पोर्ट्स गॉगल चढवलेला, आपल्या लाडक्या सायकलवर बसून विजयाचा कैफ व्हिक्टरीने दर्शवणारा आर्मस्ट्राँग आपल्या अजूनही स्मरणात आहे. टूर डी फ्रान्स स्पर्धा आर्मस्ट्राँगच्या आधी आणि नंतरही अनेकांनी जिंकली. पण त्या सगळ्यांना आर्मस्ट्राँगसारखा महिमा निर्माण करता आला नाही. या स्पर्धेने आर्मस्ट्राँगला सारं काही दिलं.. नाव, प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी, लाखो चाहत्यांच्या  शुभेच्छा आणि बरंच काही.. अंडपेशींच्या कर्करोगाने आर्मस्ट्राँगला आपल्या विळख्यात अडकवले होते.
 
चेल्सीने काढला पराभवाचा वचपा Print E-mail

मँचेस्टर युनायटेडला  ५-४ असे नमवले
लीग चषक फुटबॉल
ए.एफ.पी.,लंडन

युरोपियन चषक विजेत्या चेल्सीने लीग चषक फुटबॉल स्पर्धेच्या चौथ्या फेरीत मँचेस्टर युनायटेडला ५-४ असे हरवत मागील पराभवाचा वचपा काढला. या विजयासह चेल्सीने लीग चषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. मँचेस्टर युनायटेडने तीन वेळा आघाडी घेतली. पण चेल्सीने प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर देत बरोबरी साधली. अखेर ९४व्या मिनिटाला इडेन हझार्डने पेनल्टी-किकवर केलेल्या गोलमुळे सामना अतिरिक्त वेळेत नेला. डॅनियल स्टरिज आणि रामिरेस यांनी गोल करत चेल्सीला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. चेल्सीला आता पुढील फेरीत लीड्स युनायटेड संघाशी दोन हात करावे लागणार आहेत.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो