क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
रमेश जोशी, अर्चना ओक विजेते Print E-mail

डोणजे ते सिंहगड सायकल शर्यत
क्रीडा प्रतिनिधी

पुणे
गतवेळचा विजेता रमेश जोशी व प्रथमच सहभागी होणारी अर्चना देवल-ओक यांनी लाईफसायकल फायरफॉक्स करंडक डोणजे ते सिंहगड सायकल शर्यतीत अनुक्रमे पुरुष व महिला खुल्या गटात (माऊंटन टेरीन बायसिकल) विजेतेपद मिळविले.
लाईफसायकल मॉलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीत राष्ट्रीय खेळाडू रमेश जोशी याने १२ किलोमीटरचे अंतर ३७ मिनिटांत पार केले. त्याने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय रोडरेस अजिंक्यपद स्पर्धेतील सांघिक विभागात रौप्यपदक मिळविले होते.
 
नोएडानगरीतून:तारे-तारकांची मांदियाळी! Print E-mail

तुषार वैती

वेगाचे आकर्षण कुणाला नाही. इंडियन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीच्या निमित्ताने वेगाचा हा थरार अनुभवण्यासाठी नोएडातील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर तमाम सेलिब्रेटिंनी हजेरी लावली होती. अभिनेता हृतिक रोशन काही कारणास्तव शर्यतीला येऊ न शकल्याने शेवटच्या क्षणी लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता गगन नारंग याच्या हस्ते शर्यतीला सुरुवात करण्यात आली. अभिनेता अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, नेहा धुपिया, अभिनेत्री गुल पनाग, मंदिरा बेदी तसेच लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार आणि नेमबाज विजय कुमार आणि कांस्यपदक विजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त शर्यतीसाठी उपस्थित होते.
 
मुलींची क्रिकेट स्पर्धा : मध्य प्रदेशची महाराष्ट्रावर मात Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
मध्य प्रदेशने महाराष्ट्रावर ६९ धावांनी मात करीत १९ वर्षांखालील मुलींच्या एक दिवसीय अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखले. ही स्पर्धा हैदराबाद येथे सुरू आहे.

 
सिडनी सिक्सर्सला जेतेपद Print E-mail

पी.टी.आय.
जाहोन्सबर्ग
मायकेल लम्बने आठ चौकार आणि पाच चौकारांसह ४२ चेंडूंत साकारलेल्या नाबाद ८२ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर सिडनी सिक्सर्सने लायन्स संघावर १० विकेट आणि ४५ चेंडू राखून आरामात विजय मिळवित चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे जेतेपद पटकावले.

 
महिला आशिया चषक क्रिकेट : भारताची पाकिस्तानवर मात Print E-mail

गुआंगगाँग (चीन) :
भारतीय गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजीच्या बळावर महिलांच्या आशिया चषक ट्वेन्टी२० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर आठ विकेट राखून विजय नोंदविला. अर्चना दास (२/१२) व रीमा मल्होत्रा (२/१३) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा डाव १९.२ षटकांत ९३ धावांमध्ये गुंडाळला.

 
राष्ट्रीय खो-खो : महाराष्ट्राची दमदार सलामी Print E-mail

गुडगाव :
गुडगाव (हरयाणा) येथे सुरू असलेल्या ३२व्या राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांनी दमदार सलामी केली. १८ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये महाराष्ट्राने तेलंगणाला १८-४ असा एक डाव आणि १४ गुणांनी पराभूत केले.

 
खो-खो : सरस्वती स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी Print E-mail

मुंबई :
यूआरएल फाऊंडेशन आयोजित पुरुष-महिला खुला गट मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत सरस्वती स्पोर्ट्स क्लब आणि एसएनडीटी महाविद्यालयाने चांगली सुरुवात केली.

 
उपनगर खो-खो : प्रबोधनची विजयी सलामी Print E-mail

मुंबई :
मुंबई उपनगर खो-खो संघटनेतर्फे गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या पुरुष आणि महिला जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत प्रबोधन, सह्य़ाद्री क्रीडा मंडळ, महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमी यांनी विजयी सलामी नोंदवली.

 
क्रिकेट : पय्याडे, एमसीए कोल्टस विजयी Print E-mail

मुंबई :
पोलीस निमंत्रित ढाल क्रिकेट स्पर्धेत पय्याडे, एमसीए कोल्टस, डी. वाय. पाटील संघाने विजयी सुरुवात केली. ओंकार खानविलकर आणि सुफियान शेखच्या शानदार शतकांच्या जोरावर पय्याडेने ३२५ धावांचा डोंगर उभारला.

 
कॅरम : हिदायत अन्सारीला पराभवाचा धक्का Print E-mail

मुंबई :
कॅरम प्लेयर्स वेल्फेअर्स असोसिएशन आणि क्षात्रक्य समाजतर्फे आयोजित मुख्तार अहमद स्मृतिचषक कॅरम स्पर्धेत आशियाई विजेत्या हिदायत अन्सारीला पराभवाला सामोरे जावे लागले.

 
क्रिकेट : रवी बाबर चमकला Print E-mail

ठाणे :
ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि भिवंडी महानगरपालिका क्रिकेट अकादमी यांच्यातर्फे आयोजित धनराज सोळंकी स्मृती ट्वेन्टी-२० स्पर्धेत वसंत लिलाच्या विजयात रवी बाबर चमकला.

 
बॅडमिंटन : कौशल धर्मामेरला तिहेरी मुकुट Print E-mail

मुंबई :
गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित दुसऱ्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत कौशल धर्मामेरने १७ तसेच १९ वर्षांखालील गटात आणि पुरुष दुहेरीत जेतेपदावर नाव कोरले.

 
लंगडी : महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत Print E-mail

मुंबई :
महाराष्ट्र लंगडी असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील तिसऱ्या सबज्युनिअर राष्ट्रीय लंगडी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली.

 
किसमे कितना है दम! Print E-mail

 

हायवेल्ड लायन्स आणि सिडनी सिक्सर्स अंतिम फेरीत भिडणार
चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा
पी.टी.आय., जोहान्सबर्ग, रविवार, २८ ऑक्टोबर २०१२

सातत्यपूर्ण प्रदर्शनासह दमदार कामगिरी करणाऱ्या सिडनी सिक्सर्स आणि हायवेल्ड लायन्स यांच्यात चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. सिडनीचा संघ स्पर्धेत अपराजित आहे. पाचही लढतीत त्यांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. अंतिम फेरीत लायन्सला नमवत विजयी परंपरा कायम राखण्याचा सिडनीचा प्रयत्न असणार आहे. लायन्सचा संघही घरच्या मैदानावर जेतेपद मिळवण्यासाठी आतुर आहे. स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार लढतीत लायन्सने विजय साकारला आहे.

 
सायना उपांत्य फेरीत Print E-mail

फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा

पी.टी.आय.
पॅरीस
डेन्मार्क खुली टेनिस स्पर्धा जिंकल्यावर फ्रेंच खुल्या स्पर्धेवर विजयाचा ध्वज फडकावण्यासाठी भारताची लाडकी फुलराणी सायना नेहवाल सज्ज झाली असून त्यासाठी ती फक्त दोन पाऊले दूर आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना धडकली असून उपांत्यपूर्व फेरीत तिने थायलंडच्या टीन रॅटचानोकचा पराभव केला.
 
गेट.. सेट.. गो.. ! Print E-mail

फॉर्म्युला-वन शर्यतीचा थरार आज रंगणार
सराव शर्यतींसह पात्रता फेरीतही वेटेलचा दबदबा

तुषार वैती
नोएडा
वेगाचा बादशाह कोण ठरणार, याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. व्रूम-व्रूम करत भन्नाट वेगाने पळणाऱ्या आणि क्षणार्धात नजरेआड होणाऱ्या कार पाहून चाहते अवाक झाले. सळसळता उत्साह.. चकाचक ट्रॅक.. दिग्गज ड्रायव्हर्स.. जगातील सर्वात वेगाने पळणाऱ्या गाडय़ा.. असा फॉर्म्युला-वनचा थाट पाहून शनिवारी पात्रता शर्यतीसाठी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर उपस्थित चाहत्यांनी तोंडात बोटे घेतली.
 
नोएडानगरीतून! Print E-mail

फेरारीची आगळीक सुरूच

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या नाराजीनंतरही फेरारी संघाने इटलीच्या नौदलाचा झेंडा आपल्या गाडीवर फडकवला. अशी कृती करून आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नसल्याचे फेरारीने स्पष्ट केल्याने त्यांना परवानगी देण्यात आल्याचे भारतीय मोटारस्पोर्ट्स महासंघाचे अध्यक्ष विकी चंढोक यांनी सांगितले. हा झेंडा लष्कराचा नसून तो केवळ एक ‘स्टिकर’ असल्याचे फेरारीतर्फे आम्हाला सांगण्यात आले. त्यामुळे त्याला प्रतिबंध करण्याचा प्रश्न उरला नाही, असे त्याने पुढे सांगितले.
 
खेळपट्टय़ांचा फायदा घेण्यात गैर काय-कोहली Print E-mail

पीटीआय
नवी दिल्ली
इंग्लंडविरुद्ध विजय मिळवण्यासाठी फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांचा फायदा उठवण्यात गैर काय, असा सवाल भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने केला आहे.

 
मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा डिसेंबरमध्ये Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे (एमओए) यंदापासून पुन्हा मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू केली जाणार आहे. १२ ते २० डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.

 
मलेशियातील स्पर्धेत साहिलला दुहेरी मुकुट Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
साहिल देशमुख या पुण्याच्या खेळाडूने इपोह (मलेशिया) येथे झालेल्या आयटीएफ कनिष्ठ गट टेनिस स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकाविला.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो