क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी न्यूझीलंड वासची मदत घेणार Print E-mail

वेलिंग्टन :
श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास याची निवड करण्यात आली आहे. वासने १११ कसोटी सामन्यांमध्ये ३५५ बळी मिळवले असून गोलंदाजीच्या तांत्रिक गोष्टींचे तो न्यूझीलंडच्या गोलंदाजांना मार्गदर्शन करणार आहे.

 
आयटीएफ टेनिस : जीवन अजिंक्य Print E-mail

मुंबई :
राष्ट्रीय विजेता जीवन नेडुनचेझियानने क्रोएशियाच्या मेट पेविकला नमवत सीसीआय आयोजित आयटीएफ टेनिस स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या जीवनने अंतिम लढतीत पेविकवर ६-१, ६-१ असा दणदणीत विजय मिळवला.

 
लंगडी : महाराष्ट्राच्या मुलींची विजयी सलामी Print E-mail

पुणे :
लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित १४ वर्षांखालील तिसऱ्या सबज्युनियर राष्ट्रीय लंगडी अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलींनी कर्नाटकच्या संघावर २६ विरुद्ध ८ अशा १ डाव आणि १८ गुणांनी दणदणीत विजय मिळवला.

 
आज कांगा लीगचे सामने होणार Print E-mail

मुंबई :
कांगा क्रिकेट स्पर्धेच्या ‘ड’ ते ‘ग’ डिव्हिजनच्या रविवारी होणाऱ्या लढती वेळापत्रकानुसार होणार आहेत.

 
कॅरम : मोहम्मद साजिद, हिदायत अन्सारीची आगेकूच Print E-mail

मुंबई :
कॅरम प्लेयर्स वेल्फेअर्स असोसिएशन आणि क्षात्रक्य समाजद्वारा आयोजित मुख्तार अहमद चषक कॅरम स्पर्धेत हिदायत अन्सारी, मोहम्मद साजिद यांनी विजयी आगेकूच केली.

 
खो-खो : मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा आजपासून Print E-mail

मुंबई :
यूआरएल फाउंडेशन आयोजित खुला गट मुंबई जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 
मुलुंड जिमखान्यात आज रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा Print E-mail

मुंबई :
बॉम्बे चेस असोसिएशन मान्यताप्राप्त रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा रविवारी होणार आहे. पहिल्या २५ विजेत्यांना ३२,००० रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. जिमखान्यातर्फेच क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 
वेगे वेगे चालवू Print E-mail

दोन्ही सराव शर्यतींवर वेटेलचे वर्चस्व
सराव शर्यती पाहून चाहते मंत्रमुग्ध
तुषार वैती, नोएडा

गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा लागून राहिलेल्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाचे काऊंटडाऊन शुक्रवारी संपले. सेबेस्टियन वेटेल, मायकेल शूमाकर, लुइस हॅमिल्टन यांच्या कारचा नजराणा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी चाहत्यांची पावले बुद्ध इंटरनॅशनल सर्किटकडे वळली होती. गेल्या वर्षीपेक्षा अधिक आव्हानात्मक असलेल्या वळणावळणांच्या या ट्रॅकवर वेगाने डोळ्यासमोरून जाणाऱ्या कार पाहून चाहतेही मंत्रमुग्ध झाले. सलग दोन वेळचा विश्वविजेता आणि गेल्या वर्षीचा विजेता सेबेस्टियन वेटेल याने दोन्ही सराव शर्यतींवर वर्चस्व गाजवले.
 
अव्वल श्रेणीत अश्विनने घेतली भज्जीची जागा Print E-mail

बीसीसीआयची करारबद्ध खेळाडूंची यादी जाहीर
पी.टी.आय., नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट क्षितिजावर तेजाने तळपणारा ऑफ-स्पिनर फिरकी गोलंदाज आर. अश्विनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) करारबद्ध खेळाडूंच्या यादीतील अव्वल श्रेणीत अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगची जागा घेतली आहे. याशिवाय भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी झगडणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचीही ‘अ’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीमध्ये पदावनती करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या २६ वर्षीय अश्विनने आठ कसोटी सामन्यांत एकूण ४९ बळी घेण्याची किमया साधली आहे.
 
लायन्सची सिंहगर्जना! Print E-mail

दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या आव्हानापुढे पूर्णविराम
पी.टी.आय., दरबान

केव्हिन पीटरसनने झुंजार लढत दिली, पण ती दिल्ली डेअरडेव्हिल्सचे आव्हान टिकविण्यासाठी पुरेशी ठरली नाही. चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात हायवेल्ड लायन्सकडून २२ धावांनी पराभूत झाल्यामुळे दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या रुपाने उरलेले एकमेव भारतीय आव्हान संपुष्टात आले. किंग्समेडच्या उसळणाऱ्या खेळपट्टीवर हायवेल्ड लायन्सने ५ बाद १३९ अशी धावसंख्या उभारली अणि त्यानंतर दिल्लीला फक्त ९ बाद ११७ धावांवर रोखले. दिल्लीकडून पीटरसनने ४४ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारून लायन्सच्या माऱ्याचा जिद्दीने सामना केला.
 
इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी मुंबई ‘अ’ संघात पुजारा आणि धवन Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

डी. वाय. पाटील स्टेडियमवर ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात मुंबई ‘अ’ संघात सौराष्ट्रचा मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि दिल्लीचा फॉर्मात असलेला सलामीवीर शिखर धवनचा समावेश करण्यात आला आहे. ‘‘मुंबई ‘अ’ संघात पुजारा आणि धवन हे दोन खेळाडू विशेष आमंत्रित म्हणून खेळतील,’’ अशी माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव आणि निवड समितीचे समन्वयक नितील दलाल यांनी दिली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पुजाराची निवड निश्चित मानण्यात येत आहे.
 
आयएचएफचे अध्यक्ष आर. के. शेट्टी यांचा पदत्याग Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली

भारतीय हॉकी महासंघाचे (आयएचएफ) अध्यक्ष आर. के. शेट्टी यांनी वैयक्तिक कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आयएचएफमध्ये खळबळ उडाली आहे. महासंघाचे सरचिटणीस अशोक माथूर व व्यवस्थापन समितीचे सदस्य जॉकीम काव्‍‌र्हेलो यांच्याबरोबर झालेल्या मतभेदांमुळे शेट्टी यांना राजीनामा दिल्याचे समजते. शेट्टी यांनी सांगितले, वैयक्तिक कामांची जबाबदारी व अध्यक्षपदाची जबाबदारी या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणे कठीण झाल्यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे. अद्याप माझा राजीनामा मंजूर झालेला नाही. महासंघाची विशेष सर्वसाधारण सभा ५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
 
भारत-कोरिया डेव्हिस चषक लढत दिल्लीत Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली

भारताची कोरियाविरुद्धची डेव्हिस चषक लढत नवी दिल्ली येथे १ ते ३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. दिल्लीतील आर. के. खन्ना टेनिस स्टेडियममध्ये ही लढत रंगणार आहे. आशिया/ ओसियानिया पहिल्या गटात भारताला चौथे मानांकन देण्यात आले आहे. न्यूझीलंडवर ५-० असा निर्विवाद विजय मिळवत भारताने आशिया/ओसियानिया गटातले आपले स्थान कायम राखले. २००६मध्ये कोरियाविरुद्धच्या लढतीत भारताला १-४ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते.
 
हॉकी इंडियाच्या संलग्नतेला एफआयएचकडून टायब्रेक Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
हॉकी इंडियास अधिकृत संलग्न सदस्य देण्याच्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) केलेल्या शिफारशीस आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) तात्पुरता टायब्रेक लावला आहे. हॉकी इंडियाविरुद्ध भारतीय हॉकी संघटनेने (आयएचएफ) न्यायालयात आव्हान दिले असल्यामुळे एफआयएचने हॉकी इंडियाची संलग्नता तात्पुरती काढून घेतली आहे.
एफआयएचने मुख्य कार्यकारी अधिकारी कॅली फेअरवेदर यांनी आयएचएफचे सरचिटणीस अशोक माथूर यांना याबाबत पत्र लिहिले आहे.

 
सोलारिसतर्फे सोमवारपासून आयटीएफ टेनिस स्पर्धा Print E-mail

क्रोएशिया, अमेरिकन खेळाडूंचा सहभाग
क्रीडा प्रतिनिधी, पुणे
मॅट पोव्हिक (क्रोएशिया), रीड कार्लटन (अमेरिका), क्रिस्तोफर रुंग्केट (इंडोनेशिया) यांच्यासह अनेक नामवंत खेळाडू येथे सोलारिस क्लबतर्फे सोमवारपासून सुरु होणाऱ्या आयटीएफ फ्युचर्स चषक टेनिस स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी पंधरा हजार डॉलर्सची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

 
पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आजपासून राष्ट्रीय टेनिस स्पर्धा Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, पुणे
पीवायसी हिंदू जिमखानातर्फे शनिवारपासून ओम दळवी स्मृती चषक १८ वर्षांखालील गटाची राष्ट्रीय टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत देशातील अव्वल दर्जाचे दीडशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. पीवायसी जिमखाना टेनिस कोर्ट्सवर ही स्पर्धा होत असून त्यामध्ये नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरु, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक, चंडीगढ, ओरिसा, पुणे आदी ठिकाणचे खेळाडू सहभागी झाले आहेत.

 
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टतर्फे ४ नोव्हेंबरला स्पर्धा Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, पुणे
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टतर्फे चार नोव्हेंबर रोजी जलदगती बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा छत्रे सभागृहात होणार असून त्यामध्ये जास्तीत जास्त १२० खेळाडूंनाच प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धेसाठी ५ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार, ५०० रुपये अशी पहिली पाच पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

 
दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या तिघांची निवड Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठीच्या पुण्यात झालेल्या निवड चाचणीत महाराष्ट्र आणि दिल्लीच्या शरीरसौष्ठवपटूंनीच बाजी मारली. २३ राज्यांतून आलेल्या ७९ खेळाडूंनी २० खेळाडूंच्या भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाराष्ट्राच्या संग्राम चौगुले, सलीम अन्सारी आणि स्वप्निल नरवाडकर यांनी भारतीय संघात स्थान मिळविले आहे. येत्या ४ नोव्हेंबरला पंजाबमध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये हे सर्व शरीरसौष्ठवपटू भारताला पदक जिंकून देण्याचे प्रयत्न करतील.

 
सचिन आणि झहीर रणजी सामन्यात खेळणार Print E-mail

 

रेल्वेविरुद्ध सलामीचा सामना
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
वानखेडे स्टेडियमवर २ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या रेल्वे संघाविरुद्धच्या सलामीच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात मुंबईच्या संघातून अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वेगवान गोलंदाज झहीर खान खेळणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली.

 
हैदराबाद फ्रँचायझीवरून ललित मोदींचे श्रीनिवासन यांच्यावर शरसंधान Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
हैदराबाद आयपीएल फ्रँचायझीची मालकी सन टीव्हीस देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपल्या दोस्तांना भेट दिली आहे, अशी टीका आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी केली आहे. हैदराबादची मालकी सन समूहाकडे जाईल असा अंदाज मी तीन महिन्यांपूर्वीच केला होता असे सांगून मोदी म्हणाले, सन टीव्हीकडे फ्रँचायझी देणे हा क्रिकेटमधील मोठा भ्रष्टाचार आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो