क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
भारतीय संघाचा सराव ब्रेबॉर्नवर आजपासून Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
अहमदाबादला १५ नोव्हेंबरपासून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पाश्र्वभूमीवर भारतीय क्रिकेट संघाचे तीन दिवसांचे सराव सत्र शुक्रवारपासून ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय संघ शुक्रवारी दुपारी सराव करणार आहे.

 
मुंबईची गाठ राजस्थानशी Print E-mail

रणजी करंडक क्रिकेट
पी.टी.आय., जयपूर
सचिन तेंडुलकर, झहीर खान, अजिंक्य रहाणे, अजित आगरकर या नावाजलेल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबई संघाची शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या रणजी सामन्यात गाठ पडणार आहे, ती सलग दोनदा विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान संघाशी.

 
एअर इंडिया, नौदलाची विजयी सलामी Print E-mail

आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
आक्रमक एअर इंडियाने यजमान राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स(आरसीएफ)चा ४०-१९ असा सहज पराभव करून सुफला चषक अखिल भारतीय कबड्डी स्पध्रेत चमकदार प्रारंभ केला. भारतीय नौदलाने रायगडचा ३७-१० असा पराभव केला. देना बँकेने बँक ऑफ इंडियावर ८-७ अशी मात केली.

 
संक्षिप्त : शेरेबाजी हलक्याफुलक्या स्वरूपात स्वीकारावी -सचिन Print E-mail

मुंबई : जगातल्या भेदक अशा गोलंदाजांचा सामना केलेल्या सचिन तेंडुलकरने गोलंदाजांकडून होणाऱ्या शेरेबाजीचाही पुरेसा सामना केला आहे. मात्र त्यांनी केलेली शेरेबाजी हलक्याफुलक्या स्वरूपात स्वीकारावी, असे मत सचिनने व्यक्त केले. स्मॅश सिम्युलेटर गेमिंग केंद्राचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असलेला सचिन म्हणाला की, ‘‘प्रत्येक गोष्टीमागे एखादी हलकीफुलकी गोष्ट दडलेली असते.

 
माही वे! Print E-mail

धोनीच्या ‘माही रेसिंग टीम इंडिया’चे अनावरण
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळातही उंच भरारी घेत आहे. वेग आणि मोटारबाइकचा दर्दी चाहता असलेल्या धोनीने काही महिन्यांपूर्वी मोटारबाइक क्षेत्रात दमदार पाऊल टाकल्यानंतर बुधवारी धोनीच्या नव्या ‘माही रेसिंग टीम इंडिया’चे सादरीकरण करण्यात आले.

 
भारताची फिरकी साधी, सोप्पी - स्वान Print E-mail

वृत्तसंस्था, अहमदाबाद
इंग्लंडच्या संघाला फिरकीच्या जाळ्यात ओढण्याचे भारताचे डावपेच सुरू आहेत. साध्या सराव सामन्यांमध्येही इंग्लंडला भारताने स्थानिक फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी करण्याची संधी दिली नाही, असे एकीकडे होत असतानाच भारताच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने एक वक्तव्य करत खळबळ उडवून दिली.

 
इंग्लंडला सरावाची अखेरची संधी Print E-mail

आज हरयाणाविरुद्ध तिसरा सामना रंगणार
पी.टी.आय., अहमदाबाद

भारताविरुद्ध दोन हात करण्यापूर्वी इंग्लंडला सरावासाठी गुरुवारपासून हरयाणाशी होणारा सराव सामना ही अखेरची संधी असेल, कारण या सामन्यानंतर याच मैदानात इंग्लंडच्या संघाला भारताशी पहिला कसोटी सामना खेळावा लागणार आहे.पहिल्या दोन्ही सराव सामन्यांत इंग्लंडच्या संघाने वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव केला होता. आता या सामन्यासाठी ते कोणती रणनीती आखतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
 
पेस-स्टेपनेकची विजयी सलामी Print E-mail

वर्ल्ड टूर फायनल टेनिस स्पर्धा
पी.टी.आय., लंडन
वर्ल्ड टूर फायनल टेनिस स्पर्धेत लिएण्डर पेस-राडेक स्टेपनेक जोडीने विजयी सलामी दिली. सातव्या मानांकित ऐसाम उल हक कुरेशी आणि जिन ज्युलियन रॉजर जोडीवर पेस-स्टेपनेक जोडीने ६-४, ७-५ अशी मात केली.

 
माझ्यावर दडपण नाही- अनाका अलानकामोनी Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
ऑस्ट्रेलियातील इसपिच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदामुळे माझ्यावरील अपेक्षांचे ओझे वाढले आहे. दीपिका पाल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांच्याप्रमाणे चांगला खेळ करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, मात्र याचे दडपण वाटत नसल्याचे उद्गार युवा स्क्वॉशपटू अनाका अलानकामोनीने काढले.

 
मँचेस्टर सिटीला पराभवाचा धक्का Print E-mail

मलागा बादफेरीसाठी पात्र
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
पी.टी.आय., पॅरिस
चॅम्पियन्स लीग स्पर्धेत यश मिळावे यासाठी हजारो रुपये खर्चनूही मँचेस्टर सिटीला यशाचा मार्ग सापडत नाहीये. अजॅक्सविरुद्धचा सामना २-२ बरोबरीत सुटल्याने मँचेस्टर सिटीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे स्पेनच्या मलागाने एसी मिलानविरुद्धचा सामना १-१ ने बरोबरीत सोडवून बाद फेरीत धडक मारली.

 
सचिनलाच त्याच्या निवृत्तीचा निर्णय घेऊ द्या - कपिल Print E-mail

पी.टी.आय., आगरा
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत सचिन तेंडुलकर तीनदा त्रिफळाचीत झाला आणि त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी की नाही, यावर चर्वितचर्वणाला सुरुवात झाली. सचिनेही हे गंभीरपणे घेत इंग्लंविरुद्धच्या मालिकेनंतर निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच केले.

 
कबड्डी : ओएनजीसीची विजयी सलामी Print E-mail

मुंबई : बलाढय़ ओएनजीसीने आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. संथ सुरुवातीनंतर ओएनजीसीने युनियन बँक ऑफ इंडियाचे आव्हान २८-१२ असे संपुष्टात आणले. राजेश कुमार विजयाचा शिल्पकार ठरला.

 
जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारत उत्सुक Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
रिओ डी जानिरो येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धापूर्वी भारतात २०१५ ची जागतिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे सरचिटणीस राजसिंग यांनी ही माहिती दिली.

 
न्यायालयाचा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतला दिलासा Print E-mail

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा
प्रतिनिधी, मुंबई
सात आंतरराष्ट्रीय पदके पटकावणारी बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंत हिने प्रसिद्ध बॅटमिंटनपटू आणि भारतीय बॅटमिंटन असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे.

 
मुंबईच्या कर्णधारपदी रोहित शमा Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
अजित आगरकरला दुखापत झाल्याने दुसऱ्या रणजी सामन्यासाठी कर्णधारपदी रोहित शर्माची निवडकरण्यात आली. मुंबईचा दुसरा रणजी सामना गतविजेत्या राजस्थानशी ९ ते १२ नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे.

 
पाकिस्तानी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? Print E-mail

मुंबई, ७ नोव्हेंबर २०१२
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना देशातील काही राजकीय पक्षांकडून विरोध होत असला तरी डिसेंबर महिन्यात भारतात हे सामने खेळवले जातील हे जवळपास निश्चित झाले आहे. पण पुढील वर्षी होणा-या आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 
ऑस्ट्रेलियाचा सचिनला कुर्निसात Print E-mail

‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने केले सन्मानित
क्रीडा प्रतिनिधी
मुंबई, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

क्रिकेटच्या अभिजात परंपरेचा झेंडा खांद्यावर त्याने घेतला.. अनेक विश्वविक्रम पादाक्रांत करत त्याने क्रिकेट जगतात एकामेवाद्वितीय होण्याचा मान पटकावाला.. आपल्या अवीट, अविस्मरणीय, अद्भूत खेळींमधून त्याने स्वर्गीय आनंद फक्त देशवासियांनाच दिला नाही, तर देशाच्या सीमा ओलांडून त्याने क्रिकेट विश्वातल्या प्रत्येक रसिकाला आपलेसे केले.. तो ज्या देशाविरूद्ध खेळतो, त्या देशातले प्रेक्षक त्याला उभे रैहून मानवंदना देतात..

 
इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्याचे ध्येय -सेहवाग Print E-mail

पी.टी.आय.

नवी दिल्ली
उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात झळकावलेल्या शतकानंतर भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत मी चांगला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मालिका जिंकण्याचे आमचे ध्येय आहे, असे सेहवागने सांगितले.
 
‘सातत्याच्या अभावामुळेच रैनाने स्थान गमावले’ Print E-mail

पी.टी.आय.

लखनौ
सातत्याचा अभाव हाच सुरेश रैना याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे, असे रैनाचे प्रशिक्षक दीपक शर्मा यांनी येथे सांगितले. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रैनास कसोटी संघात स्थान मिळाले नाही.
 
प्रेमचंद पर्वाची कहाणी! Print E-mail

शरीरसौष्ठवाच्या चालत्याबोलत्या विद्यापीठाने जागवल्या आठवणी

पराग फाटक
लुधियाना
प्रेमचंद डोगरा हे नाव उच्चारताच शरीरसौष्ठवाचे वैभवशाली पर्व डोळ्यासमोर उभे राहते. मि. युनिव्हर्स, मि. आशिया आणि सलग नऊ मिस्टर इंडिया किताबांसह पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित प्रेमचंद म्हणजे शरीरसौष्ठवाचे चालतेबोलते विद्यापीठच! त्यांच्या पोतडीतील असंख्य चषक, ढाली, सन्मानचिन्हे या साऱ्यांचे संग्रहालय प्रेमचंद यांच्या होशियारपूरमधील घरात तयार करण्यात आले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो