क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
मेस्सीला फिफा पुरस्कार देण्याची रोनाल्डोची शिफारस Print E-mail

वृत्तसंस्था

रिओ डी जानेरो
लिओनेल मेस्सी व होजे मुरिन्हो यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचा (फिफा) सवरेत्कृष्ट खेळाडू व प्रशिक्षकाचा पुरस्कार द्यावा, अशी शिफारस ब्राझीलचा अव्वल दर्जाचा खेळाडू रोनाल्डो याने केली आहे.
 
महाराष्ट्राच्या कर्णधारपदी रोहित मोटवानी Print E-mail

शुक्रवारपासून उत्तर प्रदेशविरुद्ध सामना
क्रीडा प्रतिनिधी

पुणे
महाराष्ट्र संघ यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट मोसमास शुक्रवारपासून उत्तरप्रदेशविरुद्ध होणाऱ्या लढतीने प्रारंभ करीत आहे. महाराष्ट्राचे नेतृत्व यष्टिरक्षक रोहित मोटवानी याच्याकडे सोपविण्यात आले आहे. गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर ९ ते १२ नोव्हेंबर दरम्यान हा सामना होणार आहे.
 
ऋतुजा भोसलेचा सनसनाटी विजय, प्रेरणा भांब्री, रिशिका सुंकारा पराभूत Print E-mail

रॉयल इंडियन महिला टेनिस स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी
पुणे
ऋतुजा भोसले या उदयोन्मुख खेळाडूने दक्षिण कोरियाच्या सोरा लिऊ हिच्यावर सनसनाटी विजय मिळवित महिलांच्या रॉयल इंडियन टेनिस स्पर्धेत शानदार प्रारंभ केला. भारताच्या प्रेरणा भांब्री व रिशिका सुंकारा यांना मात्र पराभवास सामोरे जावे लागले.

 
कनिष्का चावला, स्नेहल माने तिसऱ्या फेरीत Print E-mail

वालचंद करंडक टेनिस स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी
पुणे
कनिष्का चावला, स्नेहल माने व वासंती शिंदे या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वालचंद करंडक (१६ वर्षांखालील गट) अखिल भारतीय टेनिस स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. ही स्पर्धा डेक्कन जिमखाना क्लबने आयोजित केली आहे.

 
इंग्लिश क्रिकेटपटूंनी पाहिला द्रविडच्या फलंदाजीचा व्हिडीयो Print E-mail

पी.टी.आय.
अहमदाबाद
पाहुण्या इंग्लंड संघाला भारतात कोणती समस्या भेडसावत असेल ती म्हणजे फिरकी गोलंदाजांचा सामना करण्याची. म्हणूनच दुसऱ्या सराव सामन्यानंतर काहीशी उसंत मिळालेल्या इंग्लिश क्रिकेटपटूंनी यावर मात करण्यासाठी भारताचा अनुभवी फलंदाज राहुल द्रविड फिरकी गोलंदाजीला कसे तोंड द्यायचा, याबाबतचे व्हिडीयो चित्रण पाहिले.

 
बंदीच्या कारवाईविरोधात खेळाडू अपील करणार Print E-mail

पी.टी.आय.
नवी दिल्ली
आशियाई कांस्यपदक विजेत्या मौसम खत्री याच्यासह ११ खेळाडू उत्तेजक सेवनप्रकरणी घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे अपील करणार आहेत. या खेळाडूंवर दोन वर्षांपूर्वी उत्तेजकप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

 
कबड्डी क्षेत्रात भाई जगताप यांची वाढती घुसखोरी! Print E-mail

वि. वि. करमरकर
चेंबूरमधील आरसीएफचे सरव्यवस्थापक (प्रशासन) पारखी अधिकारवाणीने प्रतिपादन करतात की, आरसीएफचे कॉर्पोरेट ऑफिस प्रियदर्शिनी व क्रीडासंकुल मुंबई उपनगरातच आहे. पण आपल्या हद्दीबाहेरील आरसीएफमध्ये गुरुवारपासून होणाऱ्या कबड्डी स्पर्धा भरवणारे, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे सर्वेसर्वा भाई जगताप ठामपणे वारंवार पत्रकारांना बजावतात की, आरसीएफ उपनगरात नसून मुंबई शहरातच आहे!

 
भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकीटांना उदंड प्रतिसाद Print E-mail

दुबई :
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या टप्प्याच्या तिकीट विक्रीला प्रारंभ झाल्यापासून फक्त तीन तासांमध्येच एजबस्टनला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट्स संपूर्णपणे विकल्या गेल्या आहेत.

 
‘भारत-इंग्लंड मालिका अ‍ॅन्थोनी डी मेलो नावानेच’ Print E-mail

नवी दिल्ली :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी मालिकेला दिवंगत पती मन्सूर अली खान पतौडी यांचे नाव देण्यात यावे, अशी अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी केलेली मागणी बीसीसीआयने फेटाळली असून, या मालिकेच्या नावात कोणताही बदल केला जाणार नाही.

 
माजी क्रिकेटपटू रॉबिन जॅकमन यांना कर्करोग Print E-mail

जोहान्सबर्ग :
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रॉबिन जॅकमन यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. कर्करोगावर सात आठवडय़ांची रेडिओथेरपी त्यांच्यावर करण्यात येईल.

 
आरसीएफ कबड्डी स्पर्धेचे गट जाहीर Print E-mail

मुंबई :
चेंबूरच्या आरसीएफ कॉलनीतील जवाहर विद्या भवनाशेजारील क्रीडा संकुलात बुधवारपासून सुरू होणाऱ्या आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला विभागातील गटवारी जाहीर झाली.

 
आजपासून राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा Print E-mail

मुंबई :
औरंगाबादच्या गारखेडा परिसरात यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र खो-खो संघटना आणि औरंगाबाद खो-खो संघटना यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय खो-खो स्पध्रेला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे.

 
खो-खो : उपनगरचे नेतृत्व राणी डोके, प्रणय राऊळकडे Print E-mail

मुंबई :
औरंगाबादमध्ये ७ ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पध्रेसाठी मुंबई उपनगर संघाचे नेतृत्व राणी डोके आणि प्रणय राऊळ यांच्याकडेकडे सोपविण्यात आले आहे. गोरेगावच्या प्रबोधन क्रीडा भवन येथे नुकत्याच झालेल्या उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेतून उपनगरचे दोन्ही संघ निवडण्यात आले आहे.

 
आदित्य उदेशी ‘चेस मास्टर’ Print E-mail

मुंबई :
अनेक मानांकित आणि दिग्गज खेळाडूंच्या सहभागानंतरही १४ वर्षीय आदित्य उदेशीने आसमंत फाउंडेशन आयोजित चेस मास्टर जलद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

 
माटुंग्यात दिवाळी बुद्धिबळ महोत्सव Print E-mail

मुंबई :
मुंबई बुद्धिबळ संघटना आणि दी नेस्ट लेव्हलतर्फे ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
चेंबूरमध्ये बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीर Print E-mail

मुंबई :
सुरक्षा क्रीडा मंडळ आणि किड्स फन यांच्या विद्यमाने टिळक नगर, चेंबूर येथे बुद्धिबळ मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

 
चेतन नाईक ‘श्री मावळी मंडळ-श्री’चा मानकरी Print E-mail

मुंबई :
ठाण्याच्या श्री मावळी मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पध्रेत भिवंडीच्या कृष्णराज व्यायाम मंदिरच्या चेतन नाईकने किताबाचा मान पटकावला.

 
पहिल्याच सामन्यात भूपती-बोपण्णा पराभूत Print E-mail

वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस
पी.टी.आय., लंडन
महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या भारताच्या जोडीला एटीपी वर्ल्ड टूर स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

 
लक्ष्य साध्य करण्यासाठी शंभर टक्के मेहनत करा - योगेश्वर दत्त Print E-mail

alt

हरयाणा, ६ नोव्हेंबर २०१२
आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यादृष्टीने नेहमी शंभर टक्के मेहनत करा असा सल्ला लंडन आँलिम्पिकमधील कास्य पदक विजेता योगेश्वर दत्त याने विद्यार्थ्यांना दिला आहे.
 
निषेध व्यक्त करत आशिया कबड्डी स्पर्धेतून भारताची माघार Print E-mail

alt

पाकिस्तानकडे स्पर्धेचे विजेतेपद
लाहोर, ६ नोव्हेंबर २०१२
आशिया कबड्डी स्पर्धेच्या सामन्यात पंचांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकावर दंड ठोठावण्याच्या निर्णयावरून भारतीय संघाने स्पर्धेतून माघार घेतली आणि कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पाकिस्तान संघाला मिळाले. स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघाकडे ४०-३१ अशी आघाडी असताना भारतीय संघाने स्पर्धेतून माघार घेतली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो