क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
शेरास सव्वाशेर! Print E-mail

बार्सिलोना-रिअल माद्रिद यांच्यातील लढत २-२ ने बरोबरीत
लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचे प्रत्येकी दोन गोल
वृत्तसंस्था , बार्सिलोना
alt

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत रंगलेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यातील महामुकाबल्यात प्रेक्षकांनी क्रिकेटची पर्वणी अनुभवल्यानंतर लगेचच बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील द्वंद पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. स्पॅनिश (ला लीगा) लीगमधील या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील आणि लिओनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंच्या खेळाची जुगलबंदी पाहून सर्वच जण अचंबित झाले. बार्सिलोना आणि रिअल माद्रिद यांच्यातील बहुचर्चित अशी ही लढत २-२ अशी बरोबरीत सुटली तरी मेस्सी आणि रोनाल्डो यांनी प्रत्येकी दोन गोल करत आपण ‘शेरास सव्वाशेर’ असल्याचे दाखवून दिले.
 
नव्या आव्हानासाठी आयपीएल संघ सज्ज Print E-mail

शुक्रवारपासून चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेचा थरार
पी.टी.आय.जोहान्सबर्ग
alt

श्रीलंकेतील ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा कार्निव्हल ओसरतोच तोच आणखी एक ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू होत आहे. आयपीएलमधील चार संघ या नव्या आव्हानासाठी सज्ज झाले आहेत. यंदाच्या आयपीएलचे विजेते कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे स्पर्धेत सहभागी होत आहेत. पात्रता फेरीच्या सामन्यांनी मंगळवारी स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
श्रीलंकेचा उवा नेक्स्ट आणि इंग्लंडचा यॉर्कशायरचा संघ सलामीच्या सामन्यात आमनेसामने असणार आहेत.
 
आयसीसी ट्वेन्टी-२० संघात एकमेव भारतीय खेळाडू Print E-mail

पुरुष संघात विराट कोहली तर महिला संघात पूनम राऊतचा समावेश
पी.टी.आय. कोलंबो
alt

भारताचा युवा फलंदाज विराट कोहलीने आयसीसीच्या (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) जागतिक ट्वेन्टी-२० संघात स्थान पटकावले आहे. कोहलीने विश्वचषकात सातत्यपूर्ण प्रदर्शनासह पाच सामन्यांत मिळून १८५ धावा केल्या.
महेला जयवर्धनेकडे या संघाचा कर्णधार आहे. सुरेश रैनाची बारावा खेळाडू म्हणून निवड झाली आहे. महिला संघात पूनम राऊत ही भारताची एकमेव प्रतिनिधी आहे. सामनावीर पुरस्काराची मानकरी चालरेट एडवर्ड्स या संघाची कर्णधार आहे.
 
ट्वेन्टी-२० क्रमवारीत भारताची घसरण Print E-mail

पी.टी.आय. दुबई
alt

ट्वेन्टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीचा फटका भारतीय संघाला क्रमवारीत बसला आहे. भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. यंदाचे विश्वचषक विजेते वेस्ट इंडिजने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. सुपर एट गटातच आव्हान संपुष्टात आलेला भारतीय संघ अवघ्या एका गुणाने वेस्ट इंडिजच्या मागे आहे. उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला श्रीलंकेचा संघ अव्वल स्थानी आहे.
 
ताश्कंद चॅलेंजर टेनिस स्पर्धा : सनम, विष्णू मुख्य फेरीत Print E-mail

पी.टी.आय. ताश्कंद
alt

डेव्हिस चषकात भारताला दिमाखदार यश मिळवून देणाऱ्या विष्णू वर्धन आणि सनम सिंग यांनी ताश्कंद चॅलेंजर्स टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीच्या सामन्यात विष्णूने जर्मनीच्या मार्टिन इमरिचवर २-६, ६-१, ७-६(५) अशी मात केली. दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या लढतीत विष्णूने पहिला सेट गमावला. मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सेट्सवर कब्जा करत विजय मिळवला.
 
महिलांच्या रग्बी स्पर्धेत फिजीला विजेतेपद Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी ,पुणे

फिजी संघाने गतविजेत्या चीनला १५-० असे हरवित महिलांच्या आशियाई विभागीय रग्बी स्पर्धेत विजेतेपद मिळविले आणि पहिल्याच प्रयत्नात जागतिक स्पर्धेतील प्रवेशही निश्चित केला. फिजी व चीन यांच्याबरोबरच जपाननेही पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत फिजी संघाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळविला, त्याचे श्रेय असिनाते युफिया, रुसीला नागासौ व लॅव्हेनिया टिनाई यांनी केलेल्या प्रत्येकी पाच गोलांना द्यावे लागेल.
 
महिला हॉकी : भारताला सातवे स्थान Print E-mail

पी.टी.आय. डब्लीन

महिलांच्या चॅम्पियन्स चॅलेंज वन हॉकी स्पर्धेत भारतास सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांनी हे स्थान मिळविताना वेल्स संघाचा ४-० असा पराभव केला. एकतर्फी झालेल्या लढतीत भारताने मध्यंतराला ३-० अशी आघाडी घेतली होती. पूनम राणी हिने जोरदार चाल करीत संघाचे खाते उघडले. त्यानंतर अनुपा बार्ला हिने संघास २-० अशी आघाडी मिळवून दिली.
 
कॅरेबियन नाइट्स! Print E-mail

* वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदावर प्रथमच नाव कोरले * चौथ्यांदा विश्वचषकाने हुलकावणी दिल्याने श्रीलंकेवर शोककळा
* सामनावीर : मार्लन सॅम्युएल्स * स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : शेन वॉटसन  * स्पर्धेतील सर्वोत्तम महिला खेळाडू : चार्लोट एडवर्ड्स

सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
‘‘श्रीलंकावासियांनो आम्हाला माफ करा, आम्ही विश्वचषक कॅरेबियन बेटांवर घेऊन जाणार आहोत,’’ हे ख्रिस गेलचे बोल वेस्ट इंडिजच्या संघाने खाली पडू दिले नाहीत. लसिथ मलिंगाने मारलेला उंच फटका ड्वेन ब्राव्होच्या हातात विसावला आणि वेस्ट इंडिजच्या अभूतपूर्व आणि अविस्मरणीय जल्लोषाला प्रारंभ झाला. कॅरेबियन वीरांनी तब्बल ३३ वर्षांनी क्रिकेटमधील जगज्जेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

 
गाभ्रीचा पाऊस Print E-mail

‘गाभ्रीचा पाऊस’.. अशा आशयाचंच काहीसं भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी वैतागून म्हणाला. पण हा काही पावसाच्या रम्यतेचं वर्णन करणारा शब्द मुळीच नव्हता, तर पावसाला हासडलेली शिवी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर पावसाला जबाबदार धरणाऱ्या धोनीचं क्षणभर कौतुक वाटत होतं. पण २००७च्या विश्वविजेतेपदानंतर सलग तिसऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत सुपर-एटचा अडथळा पार करता आला नाही तर आपलं कर्णधारपद खालसा होईल, याची त्याला पक्की कल्पना होती. त्यामुळेच त्याला खापर फोडण्यासाठी पाऊस जवळचा वाटला.
 
रम्य ही स्वर्गाहून लंका! Print E-mail

पी. केणिंगा

आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलवणारं क्रिकेट म्हणजे ट्वेन्टी-२०. तब्बल २० दिवस श्रीलंकेच्या बेटावर जणू कार्निव्हलच सुरू होता. विश्वचषक जिंकण्याच्या ईष्रेने लढणारे १२ संघ, त्यांचे चाहते, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी अनेक मंडळींची यानिमित्तानं श्रीलंकेच्या भूमीवर पावलं उमटली. क्रिकेट म्हणजे श्रीलंकेचं चैतन्य. या चैतन्याच्या बळावरच पर्यटनाच्या माध्यमातून श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागला.
 
ऑस्ट्रेलियाच्या पोरी हुश्शार! Print E-mail

सलग दुसऱ्या विश्वविजेतेपदाला गवसणी

क्रीडा प्रतिनिधी
कोलंबो
अखेरच्या चेंडूपर्यंत झालेल्या रोमहर्षक लढतीत ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी इंग्लंडचा चार धावांनी पराभव केला आणि सलग दुसऱ्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
 
वेटेलला जेतेपद Print E-mail

जपान ग्रां. प्रि.

ए.एफ.पी.
सुझुका
गतविजेत्या सेबेस्टियन वेटेल याने जपान ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावल्यामुळे आता जगज्जेतेपदासाठीची शर्यत आणखीनच रंगणार आहे. दोन आठवडय़ांपूर्वी सिंगापूर ग्रां. प्रि. शर्यतीवर नाव कोरणाऱ्या वेटेलने या मोसमातील लागोपाठ दोन शर्यती जिंकण्याचा पराक्रम केला.  
 
पेस-स्टेपानेकला उपविजेतेपद Print E-mail

जपान खुली टेनिस स्पर्धा

पी.टी.आय.
टोक्यो
लिएण्डर पेस-राडेक स्टेपानेक जोडीला जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रियाच्या अलेक्झांडर पेया आणि ब्राझीलच्या ब्रुनो सोरेस जोडीने पेस-स्टेपानेकचे आव्हान ६-३, ७-६ (५) असे सरळ सेटमध्ये संपुष्टात आणले.
 
पाकिस्तानच्या दौऱ्याला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हिरवा कंदील Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
कोलंबो
२००९मध्ये लाहोरमधील गदाफी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणताही संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नाही.

 
डी. वाय. पाटील मैदानावर रंगणार रणजी सामना Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
मुंबई
आयपीएल (इंडियन प्रीमिअर लीग) स्पर्धेच्या अनेक सामन्यांचे आयोजन केलेल्या नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आता रणजी सामना होणार आहे. मुंबई आणि गुजरात यांच्यातील ‘अ’ गटातला शेवटचा साखळी सामना २९ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत रंगणार आहे.

 
चेल्सीची हुकुमत Print E-mail

इंग्लिश प्रीमिअर लीग
वृत्तसंस्था
लंडन
चेल्सीने नॉर्विच सिटीचा ४-१ने धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखले. फर्नाडो टोरेस, फ्रँक लॅम्पार्ड, इडन हॅझार्ड आणि ब्रॅनिस्लाव्ह इव्हानोव्हिच यांनी प्रत्येकी एक गोल करत चेल्सीला शानदार विजय मिळवून दिला.

 
उत्तर विभागाचा धावांचा डोंगर Print E-mail

पश्चिमेची डळमळीत सुरुवात
पी.टी.आय.
चेन्नई
उत्तर विभागाने दुलीप ट्रॉफी चषकात पश्चिमेविरुद्ध ४८४ धावांचा डोंगर उभारला. शिखर धवनच्या शतकानंतर पारस डोगरा, रिशी धवन आणि अमित मिश्राच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे उत्तर विभागाने चारशेचा टप्पा ओलांडला.

 
जोकोव्हिच, अझारेन्का अजिंक्य Print E-mail

वृत्तसंस्था
बीजिंग
नोव्हाक जोकोव्हिच आणि व्हिक्टोरिया अझारेन्का यांनी चीन खुल्या टेनिस स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या जोकोव्हिचने फ्रान्सच्या जो विलफ्रेड त्सोंगाला नमवत जेतेपद पटकावले तर अझारेन्काने मारिया शारापोव्हासारख्या मातब्बर खेळाडूचे आव्हान मोडून काढत जेतेपद नावावर केले.

 
लंगडी : मुंबई, ठाण्याची विजयी सलामी Print E-mail

मुंबई : लंगडी असोसिएशन ऑफ मुंबई उपनगरतर्फे आयोजित १० आणि १४ वर्षांखालील राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत मुंबई, सांगली आणि पुणे संघाने विजयी सलामी दिली.

 
पाकिस्तानच्या दौऱ्याला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हिरवा कंदील Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी ,कोलंबो
२००९मध्ये लाहोरमधील गदाफी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणताही संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला नाही. पाकिस्तानी क्रिकेटरसिकांचे आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याचे भाग्य तेव्हापासून नशिबाने हिरावून घेतले आहे.

 
<< Start < Prev 21 22 23 24 25 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो