क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
इतिहास घडवण्यासाठी खेळणार -पेस Print E-mail

वृत्तसंस्था, लंडन

भारताचा आघाडीचा टेनिसपटू लिएण्डर पेस याला अद्याप एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नाही. वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे जेतेपद पटकावून विजय अमृतराज (१९७७) यांच्यानंतर पहिला भारतीय टेनिसपटू बनण्यासाठी पेस उत्सुक आहे. त्यामुळे या स्पर्धेत इतिहास घडवण्यासाठी आपण खेळणार असल्याचे पेसने सांगितले.

 
रणसंग्राम जिंकले! Print E-mail

महाराष्ट्राचा संग्राम चौगुले दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचा सर्वसाधारण विजेता
क्रीडा प्रतिनिधी, लुधियाना

सर्वोत्तम प्रदर्शन घरच्या मैदानावर होते असे म्हणतात, परंतु पुण्याच्या संग्राम चौगुलने लुधियाना आपले दुसरे घर असल्यागत सिद्ध करत नवव्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपदावर नाव कोरले. गेल्या वर्षी लुधियानामध्येच झालेल्या फेडरेशन चषकातही संग्रामने अव्वल स्थान पटकावले होते.संग्राम ज्या वजनी गटातून खेळला त्या गटाची परफॉर्मन्सची वेळ शेवटी होती.. मात्र तरीही चाहत्यांनी उत्साह कायम राखला..
 
युवराज, हरभजनचे पुनरागमन Print E-mail

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करताना संदीप पाटील अ‍ॅण्ड कंपनीने ‘सिंग इज किंग’चाच नारा जपला. त्यामुळे अष्टपैलू युवराज सिंग आणि ऑफस्पिनर हरभजन सिंग यांनी सुमारे वर्षभराने संघात पुनरागमन केले आहे. तामिळनाडूचा सलामीवीर मुरली विजय आणि मुंबई अजिंक्य रहाणेनेही संघातील स्थान टिकविण्यात यश मिळवले आहे.
 
मुंबईची हॉकी गाळात! Print E-mail

हॉकीचे तीनतेरा - भाग-४
तुषार वैती, मुंबई

भारताला आतापर्यंत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय हॉकीपटू देणाऱ्या मुंबईची हॉकी सध्या गाळात रुतत आहे. हॉकीपटूंची खाण असलेल्या मुंबईतील हॉकीची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. मुंबई हॉकी असोसिएशन वगळता मोजक्याच ठिकाणी सध्या हॉकी खेळली जात आहे. गाळात रुतलेल्या हॉकी खेळाला बाहेर काढण्याऐवजी, नामांकित स्पर्धाना पुनरुज्जीवन देण्याऐवजी सध्या हॉकीचे राजकारण सुरू आहे. यामुळेच मुंबई हॉकीचे तीनतेरा वाजले आहेत.
 
सराव साध्य! Print E-mail

दुसरा सराव सामना अनिर्णीत
प्रसाद लाड, नवी मुंबई

* मुंबई ‘अ’-इंग्लंड दुसरा सराव सामना अनिर्णीत
* हिकेन शाहचे शतक हुकले
* निक कॉम्प्टनचे नाबाद अर्धशतक
* मुंबई ‘अ’ सर्वबाद २८६; इंग्लंड २ बाद १४९
सराव सामन्यातून जे साध्य करायचे होते, ते आम्ही केले आहे, ही इंग्लंडचा सलामीवीर निक कॉम्प्टनची प्रतिक्रिया डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या सराव सामन्याचे सार सांगणारी होती.
 
मुंबईची रणजी सलामी फक्त तीन गुणांच्या समाधानाची! Print E-mail

कौस्तुभ पवार आणि अजिंक्य रहाणेची दमदार अर्धशतके
प्रशांत केणी, मुंबई

रणजी हंगामाची निर्णायक विजयासह झोकात सुरुवात करण्याची संधी ३९वेळा रणजी विजेत्या मुंबई संघाने गमावली. कृष्णकांत उपाध्याय आणि अनुरित सिंग या रेल्वेच्या जोडीने सकाळच्या तासाभराच्या खेळात फॉलोऑनची नामुष्की वाचवली आणि चौथ्या दिवसाची रंगतच संपवून टाकली.त्यामुळे पहिल्या डावात १४४ धावांची आघाडी घेणाऱ्या मुंबईने चौथ्या आणि अखेरच्या दिवशी सामना अनिर्णीत राखत फलंदाजीचा सराव करणेच पसंत केले.
 
राज्यस्तरीय स्नूकर: सिटी क्लबची आगेकूच Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, पुणे
औरंगाबादचा सिटी क्लब, मुंबईचा जीए शार्क्स, सोलापूर नाईट्स या संघांनी पीवायसी-एटीसी करंडक राज्यस्तरीय स्नूकर स्पर्धेत आगेकूच राखली. महाराष्ट्र बिलियर्ड्स व स्नूकर संघटनेने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

 
भारतीय हॉकी संघातून संदीप, शिवेंद्रला डच्चू Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
ड्रॅगफ्लिकर संदीप सिंग याच्याबरोबरच शिवेंद ्रसिंग, इग्नेस तिर्की, सरवणजीत सिंग, गुरबाज सिंग या अनुभवी ऑलिम्पिकपटूंना भारतीय हॉकी संघातून डच्चू देण्यात आला आहे. चॅम्पियन्स करंडक व लॅन्को आंतरराष्ट्रीय सुपर सीरिज हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली.

 
युवराज, हरभजनचे भारतीय संघात पुनरागमन Print E-mail

alt

इंग्लडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
मुंबई, ५ नोव्हेंबर २०१२
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड आज (सोमवार) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्करोगावर मात करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणाऱ्या युवराज सिंगने संघात पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर हरभजनसिंग आणि ईशांत शर्मा यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे .
 
निर्णायक विजयासाठी मुंबईची अग्निपरीक्षा Print E-mail

* रेल्वेच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना झगडायला लावले
* फॉलो-ऑन टाळण्यासाठी रेल्वेला ४१ धावांची आवश्यकता
* नितीन भिल्ले, संजय बांगर आणि महेश रावत यांची अर्धशतके

प्रशांत केणी, मुंबई, सोमवार, ५ नोव्हेंबर २०१२
बलाढय़ मुंबईचे रेल्वेला सहजगत्या हरविण्याचे मनसुबे सध्यातरी अधांतरी अवस्थेत आहेत. रेल्वेच्या फलंदाजांनी जिद्दीने मैदानावर ठाण मांडून मुंबईच्या अनुभवी गोलंदाजीच्या माऱ्यालाही दिवसभर झगडायला लावले. मुंबईच्या ५७० या धावसंख्येपुढे रेल्वेचा संघ तिसऱ्या दिवसअखेर १९० धावांनी पिछाडीवर असून फॉलो-ऑन टाळण्यासाठी त्यांना आणखी ४१ धावांची आवश्यकता आहे.

 
आठवडय़ाची मुलाखत : ‘सरकारी मान्यतेमुळे अधिकृत ओळख मिळते’ Print E-mail

मधुकर तळवळकर-भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे उपाध्यक्ष

पराग फाटक
लुधियाना
नवव्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने या क्षेत्रातील दिग्गज मंडळी एकत्र आली आहेत. यामध्ये अग्रणी असणारे नाव म्हणजे भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे उपाध्यक्ष मधुकर तळवलकर. शरीरसौष्ठव परंपरेला ठोस भूमिका आणि कृतीची जोड देत अमूल्य योगदान देणाऱ्या तळवलकर गुरुजींशी शरीरसौष्ठव महासंघाला मिळालेली मान्यता, खेळाचा प्रसार, उत्तेजके यांच्याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत.
 
हॉकी लीगचा कलगीतुरा! Print E-mail

हॉकीचे तीनतेरा भाग-३
तुषार वैती

मुंबई
एकीकडे मुंबई हॉकी असोसिएशन लिमिटेडकडून महिंद्रा स्टेडियम जवळपास हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. पण त्यांनी मात्र वर्ल्ड सीरिज हॉकी स्पर्धेच्या संयोजकांना स्पर्धेसाठी महिंद्रा स्टेडियम देण्याचे ठरवले असून त्याच कालावधीत रंगणाऱ्या हॉकी इंडिया लीगसाठीही महिंद्रा स्टेडियम आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी प्रतिस्पर्धी हॉकी इंडियाने केली आहे.
 
युवराज परतणार! Print E-mail

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची निवड आज
क्रीडा प्रतिनिधी

मुंबई
गतवर्षी इंग्लिश भूमीवरील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ०-४ अशा फरकाने मानहानीकारक पराभव पत्करला होता. आता चार कसोटी सामन्यांची मालिका भारतीय भूमीवर आहे. त्यामुळे इंग्लंडच्या पराभवाचे उट्टे फेडण्याची चांगली संधी चालून आली आहे. १५ नोव्हेंबरपासून अहमदाबादला सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे.
 
दुसरा दिवस सरावाचाच! Print E-mail

* चेतेश्वर, हिकेनची अर्धशतके
* इंग्लंड ३४५; मुंबई ‘अ’ ४ बाद २३२

प्रसाद लाड
नवी मुंबई
प्रयोग करण्यासाठी, खेळाडूंचा फॉर्म आणि तंदुरुस्ती पाहण्यासाठी, वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सराव सामना भरवला जात असतो आणि त्याची पुरेपूर अंमलबजावणी इंग्लंड व मुंबई ‘अ’ या दोन्ही संघांनी सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी केली.
 
बॉक्सिंगसाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक -मेरी Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये पदके जिंकण्याची क्षमता भारतीय बॉक्सर्समध्ये असून त्यांच्या विकासाकरिता उद्योगसमूहांचे सहकार्य आवश्यक आहे, असे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या एम. सी. मेरी कोम हिने सांगितले.

 
बार्सिलोनाची आघाडी कायम Print E-mail

स्पॅनिश लीग फुटबॉल
पी.टी.आय.
माद्रिद
बार्सिलोना क्लबने सेल्टा व्हिगो संघाला ३-१ असे पराभूत करीत स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये आघाडी राखली आहे. स्पर्धेतील अन्य लढतीत रिअल माद्रिदने झॉरागोझा संघाचा ४-० असा धुव्वा उडविला.

 
महाराष्ट्राचा ओडिशावर डावाने विजय Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
गणेश गायकवाडने केलेले नाबाद शतक व त्याची प्रभावी गोलंदाजी यामुळेच महाराष्ट्राने ओडिशाविरुद्धच्या सी.के.नायडू क्रिकेट स्पर्धेत एक डाव १६२ धावांनी विजय मिळविला. हा सामना मालवण येथे आयोजित करण्यात आला होता.

 
रायकोनेन अजिंक्य; वेटेल अव्वल स्थानी Print E-mail

अबूधाबी ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत
ए.एफ.पी.
अबूधाबी
लोटसच्या किमी रायकोनेन याने तीन वर्षांत पहिल्या जेतेपदावर नाव कोरत अबुधाबी ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीचे जेतेपद पटकावले.

 
भूपती-बोपण्णा जोडीला विजेतेपद Print E-mail

पी.टी.आय.
पॅरिस
भारताच्या महेश भूपती व रोहन बोपण्णा यांनी पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत येथे विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम फेरीत एहसाम उल हक कुरेशी व जीन ज्युलियन रॉजर यांच्यावर ७-६ (८-६), ६-३ अशी मात केली.

 
चर्चिलचा पुण्यावर एक गोलने विजय Print E-mail

आय-लीग फुटबॉल
क्रीडा प्रतिनिधी
पुणे
रॉबर्ट सिल्व्हा याने पेनल्टी किकद्वारे केलेल्या एकमेव गोलमुळेच चर्चिल ब्रदर्सने आय-लीग फुटबॉल स्पर्धेत यजमान पुणे  फुटबॉल क्लबला १-० असे पराभूत केले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो