क्रीडा
मुखपृष्ठ >> क्रीडा
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा
इंग्लंड संघात मीकरचा समावेश Print E-mail

पी.टी.आय.
लंडन
स्टीफन फिन जायबंदी झाल्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट मीकर याचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

 
टिट-बिट्स Print E-mail

ब्रेस्ननचा भांगडा
मुंबई ‘अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टीम ब्रेस्नन खेळत नसला तरी चहापानाच्या वेळी तो सरावाला मैदानात आला आणि गोलंदाजीचा सराव करायला लागला.

 
रणजी राऊंड-अप Print E-mail

पंजाबची हैदराबादवर आघाडी
मोहाली : जीवनज्योत याने पदार्पणातच केलेल्या तडाखेबाज द्विशतकामुळेच पंजाबने हैदराबादविरुद्धच्या रणजी सामन्यात पहिल्या डावात ३०७ धावांची आघाडी मिळविली.

 
शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे क्रिकेट प्रशिक्षण वर्ग Print E-mail

मुंबई :
शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे ८ ते २० वयोगटातील मुलांसाठी ५ नोव्हेंबर २०१२ ते ३१ मार्च २०१३ या कालावधीत नियमित क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

 
क्रिकेट : मुंबईच्या महिला संघाला जेतेपद Print E-mail

मुंबई :
अखिल भारतीय सुपर लीग स्पर्धेत मुंबईच्या १९ वर्षांखालील महिला संघाने बंगालवर मात करून जेतेपद पटकावले.

 
‘मुंबई क्रिकेट रजनी'मध्ये सचिनला मानवंदना Print E-mail

मुंबई :
एस. पी. ग्रूप क्रिकेट अकादमी, टोटल स्पोर्ट्स आणि डॉ. डी. वाय. पाटील अकादमीच्या विद्यमाने ६ नोव्हेंबरला होणाऱ्या मुंबई क्रिकेट रजनी कार्यक्रमात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतच्या व्यक्तिगत आठवणी आणि किस्से कथन करून सचिनला मानवंदना दिली जाणार आहे.

 
शो मस्ट गो ऑन.. Print E-mail

पितृशोकानंतरही जावेद खान सराव सामना खेळला
क्रीडा प्रतिनिधी ,नवी मुंबई

‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हटले जाते आणि याचाच प्रत्यय इंग्लंड आणि मुंबई ‘अ’ संघाच्या सामन्यादरम्यान आला. शुक्रवारी मुंबई ‘अ’ संघातील मध्यमगती गोलंदाज जावेद खानचे वडील जयीशा खान यांचे ऱ्हदयावरील शस्त्रक्रियेदरम्यान निधन झाले.

 
आव्हानांच्या रुळांवर रेल्वेचा खडतर मार्ग Print E-mail

* फॉलोऑन टाळण्यासाठी रेल्वेला ३३४ धावांची आवश्यकता
* दुसऱ्याच दिवशी मुंबईचा सामन्यावर वरचष्मा
* अभिषेक नायरने साकारले शानदार नाबाद शतक
* आगरकरने दाखवली रेल्वेच्या सलामीवीरांना तंबूची वाट
प्रशांत केणी, मुंबई, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२

दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबईच्या संघाच्या आव्हानांच्या रुळांवरून जाणे रेल्वे महत्प्रयासाचे ठरणार, हे समीकरण दुसऱ्याच दिवशी सिद्ध झाले. गेल्या वर्षी ज्या रेल्वेवर मुंबईने डावानिशी निर्णायक विजय मिळविण्याची किमया साधली होती, त्याच संघासाठी आता उर्वरित दोन दिवस अग्निपरीक्षेचे ठरणार आहे.

 
भारताने पहिली कसोटी जिंकल्यास, इंग्लंडला मालिकेत परतणे कठीण जाईल! Print E-mail

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला ४-० फरकाने हरवू असा सुनील गावस्कर यांचा आशावाद
क्रीडा प्रतिनिधी

मुंबई
‘‘क्रिकेटमध्ये कोणतेही भाकित व्यक्त करणे कठीण असते. पण भारत इंग्लंडला ‘व्हाइट वॉश’ देऊ शकेल. त्यानंतर आपण ऑस्ट्रेलियालाही ४-० असे हरवू शकू. २०११मध्ये आपण ज्या पद्धतीने हरलो त्याच पद्धतीने आपण परतफेड करू शकू. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पहिली कसोटी ही महत्त्वाची असेल.
 
जॉनी ठरला जिनी! Print E-mail

* जॉनी बेअरस्टोचे दमदार शतक
* पहिल्या दिवसअखेर इंग्लंड ६ बाद ३३८
* ईऑन मॉर्गनचे अर्धशतक;
* क्षेमल आणि जावेदचे प्रत्येकी २ बळी

प्रसाद लाड
नवी मुंबई
कासवगती गोलंदाजी, फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी, समोर कनिष्ठ खेळाडूंचा संघ असा त्रिवेणी योगायोग असतानाही इंग्लंडच्या फलंदाजांकडून अवसानघातकी खेळ होत होता, ठरविक फरकाने विकेट्स पडत असल्याने त्यांच्या धावा कमी झाल्या.
 
लुधियानात घुमणार शरीरसौष्ठवाचा दम! Print E-mail

दक्षिण आशियाई जेतेपदासाठी भारतीय खेळाडू सज्ज
पराग फाटक

लुधियाना
पराठा आणि लस्सी या पौष्टिक आहारासाठी नावाजलेल्या लुधियानात आशिया खंडातल्या अव्वल शरीरसौष्ठवपटूंमध्ये ‘दक्षिण आशियाई श्री’ किताब पटकवण्यासठी मुकाबला रंगणार आहे. निमित्त आहे दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचे. गेल्या वर्षी मुंबईत रंगलेल्या स्पर्धेत भारताच्या हिरा लालने ‘मिस्टर युनिव्हर्स’चा किताब पटकावला होता.
 
मुंबई हॉकी असोसिएशनमध्ये पदाधिकाऱ्यांची हुकूमशाही! Print E-mail

हॉकीचे तीनतेरा
तुषार वैती

मुंबई
मुंबई हॉकी असोसिएशन (एमएचए) लिमिटेडशी असलेला भाडेतत्वाचा करार राज्य सरकारने रद्द केला असून महिंद्रा स्टेडियम हातातून निसटू लागल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. मात्र हुकूमशाही कारभार, माजी खेळाडूंना सदस्यत्व देण्यात केलेली टाळाटाळ, नातेवाईकांना दिलेले सदस्यत्व, हॉकीपेक्षा अन्य गोष्टींना दिलेले महत्त्व आणि अनेक बाबतीत केलेले गैरव्यवहार हेच एमएचएच्या पदाधिकाऱ्यांना भोवले असल्याची चर्चा सध्या हॉकीवर्तुळात सुरू आहे.
 
मेस्सीला पुत्ररत्न! Print E-mail

एएफपी
बार्सिलोना
बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला शनिवारी पुत्ररत्नाचा लाभ झाला. मात्र तरीही शनिवारी होणाऱ्या सामन्यात त्याने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करण्यास पसंती दिली आहे.

 
हॉकीतील भारताच्या खराब कामगिरीस हॉकी इंडियाच जबाबदार -नॉब्स Print E-mail

पी.टी.आय.
जालंदर
‘‘लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीस हॉकी इंडियाच जबाबदार आहे. संघ पराभूत का झाला याचे कारण मला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारा,’’असे भारतीय संघाचे प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांनी सांगितले.

 
महाराष्ट्राचा धावांचा डोंगर Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी
पुणे
अवधूत दांडेकर व प्रयाग भाटी यांनी केलेल्या शानदार शतकांमुळेच महाराष्ट्राने ओडिशाविरुद्धच्या सी.के.नायडू करंडक क्रिकेट लढतीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ४२९ धावा केल्या.

 
राष्ट्रीय बुद्धिबळ : मेरी अ‍ॅन गोम्सला विजेतेपद Print E-mail

पुणे
विमानतळ प्राधिकरण संघाची खेळाडू मेरी अ‍ॅन गोम्स हिने महिलांच्या ३९ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.

 
वीरेंद्र सेहवागच्या बोटाला दुखापत Print E-mail

गाझियाबाद :
उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्याच दिल्लीच्या वीरेंद्र सेहवागच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर मोहम्मद कैफचा स्लिपमध्ये उडालेला झेप पकडताना सेहवागला ही दुखापत झाली.

 
टेनिस : भूपती-बोपण्णा उपांत्य फेरीत Print E-mail

पॅरिस :
महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी बीएनपी पॅरिबस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत लंडनमध्ये होणाऱ्या बार्कलेज एटीपी जागतिक टूर फायनल्स स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.

 
हॉकीतील खराब कामगिरीस हॉकी इंडिया जबाबदार -नॉब्स Print E-mail

जालंदर :
‘‘लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीस हॉकी इंडियाच जबाबदार आहे.

 
बीएनपी पॅरिबस मास्टर्स टेनिस स्पर्धा : भूपती-बोपण्णा उपांत्य फेरीत Print E-mail

पी. टी. आय. पॅरिस
alt

महेश भूपती आणि रोहन बोपण्णा यांनी बीएनपी पॅरिबस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारत लंडनमध्ये होणाऱ्या बार्कलेज एटीपी जागतिक टूर फायनल्स स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. पाचव्या मानांकित भूपती-बोपण्णा जोडीने पोलंडच्या मॉरिस्झ फ्रायस्टेनबर्ग आणि मार्सिन मट्कोव्हस्की या जोडीचा ६-७ (५), ६-३, १०-४ असा पराभव करत आगेकूच केली.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो