क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


अध्यक्षपदी मल्होत्रा यांची फेरनिवड Print E-mail

भारतीय तिरंदाजी महासंघ निवडणूक
नवी दिल्ली, पी.टी.आय.
भारतीय तिरंदाजी महासंघाच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांची फेरनिवड झाली. भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या मल्होत्रा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बी.व्ही.पी.राव यांचा ७२-२० असा दणदणीत पराभव केला.

 
इंग्लंडविरुद्धची मालिका हा नवा अध्याय -सचिन Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची उत्सुकता तमाम क्रिकेटविश्वाला लागली आहे. फिरकीच्या जाळ्यात भारत इंग्लंडला पकडणार की इंग्लंड भारतातल्या मालिका पराभवाचा उपवास सोडणार, याची उत्कंठा साऱ्यांनाच असेल. इंग्लंडविरुद्ध पहिलेवहिले शतक झळकावणारा आणि भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘ही मालिका निकराची होणार असली तरी हा एक नवीन अध्याय असेल’, असे मत व्यक्त केले आहे.
 
पेस-स्टेपानेक उपांत्य फेरीत Print E-mail

एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धा
पी.टी.आय., लंडन

तिसऱ्या मानांकित लिएण्डर पेस आणि रॅडीक स्टेपानेक जोडीने बारक्लेस एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पेस-स्टेपानेक यांनी ‘अ’ गटातील आपला दुसरा सामना जिंकताना मार्सेल ग्रॅनोल्लर्स आणि मार्क लोपेझ या स्पेनच्या जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. भारत-चेक प्रजासत्ताक जोडगोळीने फक्त ३२ मिनिटांत ७-५, ६-४ असा सहज पराभव केला.
 
मँचेस्टर युनायटेडची आगेकूच Print E-mail

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा
ए.एफ.पी., पॅरिस

मँचेस्टर युनायटेडने पिछाडीवरून मुसंडी मारत ब्रागा संघाचा ३-१ असा पराभव करून चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली आहे. गटात अव्वल स्थान राखण्याबरोबरच स्पर्धेच्या बाद फेरीत मजल मारणारा युनायटेड हा तिसरा संघ ठरला आहे. चार वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या बार्सिलोना संघाला मात्र पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सेल्टिक फुटबॉल क्लबने बार्सिलोनाचे आव्हान २-१ असे परतवून लावत सर्वाची वाहवा मिळवली.
 
मुंबईची गाठ राजस्थानशी Print E-mail

रणजी करंडक क्रिकेट
पी.टी.आय., जयपूर
सचिन तेंडुलकर, झहीर खान, अजिंक्य रहाणे, अजित आगरकर या नावाजलेल्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबई संघाची शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या रणजी सामन्यात गाठ पडणार आहे, ती सलग दोनदा विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान संघाशी.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 99