क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


निर्णयाचा अभ्यास करून मगच बीसीसीआय निर्णय घेईल -शुक्ला Print E-mail

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवरील बंदी उठवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोणतेही भाष्य व्यक्त करण्याचे टाळले आहे.कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी आम्ही न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करू, असे धोरण बीसीसीआयने स्वीकारले आहे.

 
पीटरसनने पिटले! Print E-mail

सराव सामन्यात पीटरसनचे झंझावाती शतक
इंग्लंडची ३ बाद ४०८ अशी दमदार मजल
पी.टी.आय., अहमदाबाद

अखेरच्या सराव सामन्याचा पुरेपूर फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी उठवत पहिल्याच दिवशी तीन फलंदाज गमावत ४०८ धावांचा डोंगर उभारला. केव्हिन पीटरसनने झंझावाती फलंदाजी करीत तडफदार नाबाद शतक ठोकले.पीटरसनने हरयाणाच्या गोलंदाजांची त्रेधा उडवली, तर कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक, सलामीवीर निक कॉम्प्टन आणि इयान बेल यांनीही गोलंदाजीवर हात साफ करीत अर्धशतके फटकावली.
 
प्राजक्ताच्या आरोपांप्रकरणी संघटना योग्य निर्णय घेतील- गोपीचंद Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
युवा बॅडमिंटनपटू प्राजक्ता सावंतने केलेल्या कथित आरोपांप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी नकार दिला. यासंदर्भात भारतीय बॅडमिंटन संघटना आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण निर्णय घेईल, असे त्यांनी पुढे सांगितले.

 
संक्षिप्त : शेरेबाजी हलक्याफुलक्या स्वरूपात स्वीकारावी -सचिन Print E-mail

मुंबई : जगातल्या भेदक अशा गोलंदाजांचा सामना केलेल्या सचिन तेंडुलकरने गोलंदाजांकडून होणाऱ्या शेरेबाजीचाही पुरेसा सामना केला आहे. मात्र त्यांनी केलेली शेरेबाजी हलक्याफुलक्या स्वरूपात स्वीकारावी, असे मत सचिनने व्यक्त केले. स्मॅश सिम्युलेटर गेमिंग केंद्राचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर असलेला सचिन म्हणाला की, ‘‘प्रत्येक गोष्टीमागे एखादी हलकीफुलकी गोष्ट दडलेली असते.

 
माझ्यावर दडपण नाही- अनाका अलानकामोनी Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
ऑस्ट्रेलियातील इसपिच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदामुळे माझ्यावरील अपेक्षांचे ओझे वाढले आहे. दीपिका पाल्लिकल आणि जोश्ना चिनप्पा यांच्याप्रमाणे चांगला खेळ करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, मात्र याचे दडपण वाटत नसल्याचे उद्गार युवा स्क्वॉशपटू अनाका अलानकामोनीने काढले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 99