क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारत उत्सुक Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
रिओ डी जानिरो येथे २०१६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धापूर्वी भारतात २०१५ ची जागतिक कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे सरचिटणीस राजसिंग यांनी ही माहिती दिली.

 
कबड्डी : ओएनजीसीची विजयी सलामी Print E-mail

मुंबई : बलाढय़ ओएनजीसीने आरसीएफ अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. संथ सुरुवातीनंतर ओएनजीसीने युनियन बँक ऑफ इंडियाचे आव्हान २८-१२ असे संपुष्टात आणले. राजेश कुमार विजयाचा शिल्पकार ठरला.

 
माही वे! Print E-mail

धोनीच्या ‘माही रेसिंग टीम इंडिया’चे अनावरण
क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

भारताला २०११चा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळातही उंच भरारी घेत आहे. वेग आणि मोटारबाइकचा दर्दी चाहता असलेल्या धोनीने काही महिन्यांपूर्वी मोटारबाइक क्षेत्रात दमदार पाऊल टाकल्यानंतर बुधवारी धोनीच्या नव्या ‘माही रेसिंग टीम इंडिया’चे सादरीकरण करण्यात आले.

 
भारताची फिरकी साधी, सोप्पी - स्वान Print E-mail

वृत्तसंस्था, अहमदाबाद
इंग्लंडच्या संघाला फिरकीच्या जाळ्यात ओढण्याचे भारताचे डावपेच सुरू आहेत. साध्या सराव सामन्यांमध्येही इंग्लंडला भारताने स्थानिक फिरकीपटूंविरुद्ध फलंदाजी करण्याची संधी दिली नाही, असे एकीकडे होत असतानाच भारताच्या या रणनीतीला उत्तर देण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वान याने एक वक्तव्य करत खळबळ उडवून दिली.

 
इंग्लंडला सरावाची अखेरची संधी Print E-mail

आज हरयाणाविरुद्ध तिसरा सामना रंगणार
पी.टी.आय., अहमदाबाद

भारताविरुद्ध दोन हात करण्यापूर्वी इंग्लंडला सरावासाठी गुरुवारपासून हरयाणाशी होणारा सराव सामना ही अखेरची संधी असेल, कारण या सामन्यानंतर याच मैदानात इंग्लंडच्या संघाला भारताशी पहिला कसोटी सामना खेळावा लागणार आहे.पहिल्या दोन्ही सराव सामन्यांत इंग्लंडच्या संघाने वातावरणाशी जुळवून घेण्याचा सराव केला होता. आता या सामन्यासाठी ते कोणती रणनीती आखतात, याकडे साऱ्यांचेच लक्ष असेल.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 99