क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


पाकिस्तानी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद? Print E-mail

मुंबई, ७ नोव्हेंबर २०१२
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना देशातील काही राजकीय पक्षांकडून विरोध होत असला तरी डिसेंबर महिन्यात भारतात हे सामने खेळवले जातील हे जवळपास निश्चित झाले आहे. पण पुढील वर्षी होणा-या आयपीएल स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 
ऑस्ट्रेलियाचा सचिनला कुर्निसात Print E-mail

‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ पुरस्काराने केले सन्मानित
क्रीडा प्रतिनिधी
मुंबई, बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२

क्रिकेटच्या अभिजात परंपरेचा झेंडा खांद्यावर त्याने घेतला.. अनेक विश्वविक्रम पादाक्रांत करत त्याने क्रिकेट जगतात एकामेवाद्वितीय होण्याचा मान पटकावाला.. आपल्या अवीट, अविस्मरणीय, अद्भूत खेळींमधून त्याने स्वर्गीय आनंद फक्त देशवासियांनाच दिला नाही, तर देशाच्या सीमा ओलांडून त्याने क्रिकेट विश्वातल्या प्रत्येक रसिकाला आपलेसे केले.. तो ज्या देशाविरूद्ध खेळतो, त्या देशातले प्रेक्षक त्याला उभे रैहून मानवंदना देतात..

 
इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्याचे ध्येय -सेहवाग Print E-mail

पी.टी.आय.

नवी दिल्ली
उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात झळकावलेल्या शतकानंतर भारताचा सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत मी चांगला फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. ही मालिका जिंकण्याचे आमचे ध्येय आहे, असे सेहवागने सांगितले.
 
‘सातत्याच्या अभावामुळेच रैनाने स्थान गमावले’ Print E-mail

पी.टी.आय.

लखनौ
सातत्याचा अभाव हाच सुरेश रैना याच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे, असे रैनाचे प्रशिक्षक दीपक शर्मा यांनी येथे सांगितले. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रैनास कसोटी संघात स्थान मिळाले नाही.
 
प्रेमचंद पर्वाची कहाणी! Print E-mail

शरीरसौष्ठवाच्या चालत्याबोलत्या विद्यापीठाने जागवल्या आठवणी

पराग फाटक
लुधियाना
प्रेमचंद डोगरा हे नाव उच्चारताच शरीरसौष्ठवाचे वैभवशाली पर्व डोळ्यासमोर उभे राहते. मि. युनिव्हर्स, मि. आशिया आणि सलग नऊ मिस्टर इंडिया किताबांसह पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित प्रेमचंद म्हणजे शरीरसौष्ठवाचे चालतेबोलते विद्यापीठच! त्यांच्या पोतडीतील असंख्य चषक, ढाली, सन्मानचिन्हे या साऱ्यांचे संग्रहालय प्रेमचंद यांच्या होशियारपूरमधील घरात तयार करण्यात आले आहे.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 99