क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


बंदीच्या कारवाईविरोधात खेळाडू अपील करणार Print E-mail

पी.टी.आय.
नवी दिल्ली
आशियाई कांस्यपदक विजेत्या मौसम खत्री याच्यासह ११ खेळाडू उत्तेजक सेवनप्रकरणी घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीकडे अपील करणार आहेत. या खेळाडूंवर दोन वर्षांपूर्वी उत्तेजकप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.

 
कबड्डी क्षेत्रात भाई जगताप यांची वाढती घुसखोरी! Print E-mail

वि. वि. करमरकर
चेंबूरमधील आरसीएफचे सरव्यवस्थापक (प्रशासन) पारखी अधिकारवाणीने प्रतिपादन करतात की, आरसीएफचे कॉर्पोरेट ऑफिस प्रियदर्शिनी व क्रीडासंकुल मुंबई उपनगरातच आहे. पण आपल्या हद्दीबाहेरील आरसीएफमध्ये गुरुवारपासून होणाऱ्या कबड्डी स्पर्धा भरवणारे, मुंबई शहर कबड्डी संघटनेचे सर्वेसर्वा भाई जगताप ठामपणे वारंवार पत्रकारांना बजावतात की, आरसीएफ उपनगरात नसून मुंबई शहरातच आहे!

 
भारत-पाकिस्तान सामन्यांच्या तिकीटांना उदंड प्रतिसाद Print E-mail

दुबई :
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या पहिल्या टप्प्याच्या तिकीट विक्रीला प्रारंभ झाल्यापासून फक्त तीन तासांमध्येच एजबस्टनला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट्स संपूर्णपणे विकल्या गेल्या आहेत.

 
‘भारत-इंग्लंड मालिका अ‍ॅन्थोनी डी मेलो नावानेच’ Print E-mail

नवी दिल्ली :
भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी मालिकेला दिवंगत पती मन्सूर अली खान पतौडी यांचे नाव देण्यात यावे, अशी अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी केलेली मागणी बीसीसीआयने फेटाळली असून, या मालिकेच्या नावात कोणताही बदल केला जाणार नाही.

 
माजी क्रिकेटपटू रॉबिन जॅकमन यांना कर्करोग Print E-mail

जोहान्सबर्ग :
इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रॉबिन जॅकमन यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. कर्करोगावर सात आठवडय़ांची रेडिओथेरपी त्यांच्यावर करण्यात येईल.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 99