क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


.. आणि हाफीझ झाला भावुक! Print E-mail

कोलंबो : तीन वर्षांपूर्वी लाहोरमधील गदाफी स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यानंतर जागतिक क्रिकेटमधील कोणताही संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाऊ धजावलेला नाही. पाकिस्तानी क्रिकेटरसिकांचे आंतरराष्ट्रीय सामने पाहण्याचे भाग्य तेव्हापासून नशिबाने हिरावून घेतले आहे. परंतु तरीही पाकिस्तानी क्रिकेट संघ परदेशात किंवा दुबईच्या त्रयस्थ ठिकाणी पराक्रम दाखवत आहे.

 
संघ म्हणून सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरलो! Print E-mail

कर्णधार धोनीने केले भारताच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण
क्रीडा प्रतिनिधी , कोलंबो
सुपर-एटमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या दोन दिग्गज संघांना हरवूनही सरासरीचे समीकरण न सांभाळता आल्यामुळे मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले. ‘‘खेळाच्या सर्व विभागांमध्ये एक संघ म्हणून सिद्ध करण्यात आम्ही अपयशी ठरलो,’’ अशा शब्दांत भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने संघाच्या कामगिरीचे आत्मपरीक्षण केले.

 
भारताच्या पराभवास धोनी जबाबदार - चेतन शर्मा Print E-mail

पी.टी.आय., नवी दिल्ली
श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारताच्या पराभवास कर्णधार महेंद्रसिंग धोनीची चुकीची संघनिवड कारणीभूत असल्याचे भारताचे माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी म्हटले आहे. ‘‘माझ्या मते संपूर्ण संघालाच या पराभवाचा दोष देता कामा नये. भारताच्या सुमार कामगिरीस धोनीच जबाबदार आहे. धोनीने आपली चूक मान्य करून भारताच्या पराभवासाठी पावसाला जबाबदार धरू नये,’’ असे चेतन शर्मा यांनी सांगितले.

 
<< Start < Prev 91 92 93 94 95 96 97 98 99 Next > End >>

Page 99 of 99