क्रीडा
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

क्रीडा


अमला, कॅलिसची दमदार फलंदाजी Print E-mail

दक्षिण आफ्रिका २ बाद २५५
ब्रिस्बेन, पी.टी.आय.

अव्वल क्रमांकाच्या लढाईसाठी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या उत्कंठावर्धक पहिल्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला तो दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी. पहिला धक्का लवकर बसल्यावर अलव्हिरो पीटरसनचे अर्धशतक आणि हशिम अमला व जॅक कॅलिस या भरवशाच्या फलंदाजांनी शतकाकडे कूच केली. या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या दिवसअखेर २ बाद २५५ अशी मजल मारली आहे.
 
ज्वाला गट्टाचा प्राजक्ता सावंतला पाठिंबा Print E-mail

क्रीडा प्रतिनिधी,मुंबई

राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आपला मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ता सावंतच्या बाजूने निकाल दिल्याच्या दोन दिवसांनंतर दुहेरीतील अव्वल बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टा हिनेही प्राजक्ताच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे ठरवले आहे. हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय निवड शिबिरासाठी उपस्थित राहण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने प्राजक्ताला परवानगी दिली आहे.
 
चौताला व रणधीर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस Print E-mail

भारतीय ऑलिम्पिक महासंघ निवडणूक
पी.टी.आय., नवी दिल्ली

भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदासाठी अभयसिंग चौताला व रणधीरसिंग यांच्यातील चुरस वाढली आहे. दोन्ही संघटकांना विविध संघटनांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. ही निवडणूक २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
चौताला यांना भारतीय वुशु महासंघाचे सरचिटणीस मनीष कक्कर, टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस धनराज चौधरी, मॉडर्न पेन्टॅथलॉन महासंघाचे सरचिटणीस नामदेव शिरगांवकर, नेटबॉल महासंघाचे अध्यक्ष वागेश पाठक, जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष जसपालसिंग कंधारी यांनी पाठिंबा दिला आहे.
 
राजस्थानची दमदार सुरुवात Print E-mail

कानिटकर, सक्सेनाची शतके राजस्थान २ बाद २६९
वृत्तसंस्था, जयपूर
फारशा अनुभव नसलेल्या मुंबईसंघाविरुद्ध खेळताना राजस्थानने पहिल्या दिवशी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर विनीत सक्सेना आणि ऋषीकेश कानिटकर यांनी शतके झळकावत आपल्या घरच्या मैदानात पहिल्या दिवसअखेर २ बाद २६९ अशी मजल मारली.

 
केदारच्या शतकाने महाराष्ट्राचा भक्कम प्रारंभ Print E-mail

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी, पुणे
केदार जाधव याने केलेले नाबाद शतक तसेच हर्षद खडीवाले, संग्राम अतितकर व अंकित बावणे यांची दमदार अर्धशतके यामुळेच महाराष्ट्राने उत्तर प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात भक्कम सुरुवात केली. पहिल्या दिवसअखेर महाराष्ट्राने पहिल्या डावात ३ बाद ३३९ धावा केल्या.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 2 of 99