अग्रलेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अग्रलेख


अग्रलेख :जवापाडे सुख.. Print E-mail

शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
चहूबाजूंना दाटलेल्या काळ्याकुट्ट ढगांचा पडदा वाऱ्याच्या एखाद्या दमदार झोतामुळे नाखुशीनेच बाजूला व्हावा आणि पलीकडे चमकणाऱ्या सूर्याचा एखादा किरण अंधार भेदत त्यातून बाहेर पडावा, त्या किरणांनी काळ्याकभिन्न ढगांनाही सोनेरी किनारीचा साज चढवावा आणि काजळल्याने उदासउदास झालेली अवघी सृष्टी पुन्हा आनंदाने उजळून निघावी, तसे काही मोजके,

 
अग्रलेख :टकमक टोकावरून.. Print E-mail

शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
चुरशीच्या निवडणुकीत प्रतिस्पध्र्यास नामोहरम करणे वेगळे आणि मिळालेल्या विजयाचे संवर्धन करणे वेगळे. जगातील एकमेव महासत्तेच्या प्रमुखपदी सलग दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर बराक ओबामा यांना ही जाणीव झाली नसेल असे म्हणता येणार नाही.

 
पसाय-धन : .. अपेक्षित तें स्वीकारिती शाश्वत जें Print E-mail

अभय टिळक  - शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

परंपरेचा निर्बुद्ध स्वीकार न करता अगदी वेदांनाही विवेकाची कसोटी लावूनच जगा, हे सांगणारा संतविचार आजही महत्त्वाचा आहे आणि उपयुक्तसुद्धा. तो अंगी बाणवल्यास आजच्या जगाकडेही आपण डोळसपणे पाहू.‘परंपरा’ नावाचे एक जे भले थोरले संचित आपल्याबरोबर सतत चालत असते त्याची व्यवस्था नेमकी कशी लावायची याचा उलगडा आपल्याला अनेकदा होत नसतो.
 
अग्रलेख :शहाणी आणि समंजस Print E-mail

गुरुवार, ८ नोव्हेंबर २०१२
समीक्षक आणि सर्वसामान्य रसिक यांच्यात एखाद्या कलाकृतीसंदर्भात सहसा एकमत नसते. निवडणुकांचेही तसेच आहे. राजकीय विश्लेषकांना जे वाटते ते मतदारांसाठी ग्राह्य असतेच असे नाही, किंबहुना ते तसे नसतेच. मतदार हा बऱ्याचदा भावनेच्या वा तात्कालिकतेच्या आहारी जाऊन मतदान करीत असतो.

 
नितीनभौ काय करून राह्यले.. Print E-mail

बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
जिभेचा सर्वार्थाने सैल वापर हे नितीनभौ गडकरी यांचे जुने दुखणे आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना अनेक सरकारी बैठकांचा इतिवृत्तांत त्यांच्या ज्वालाग्राही भाषेत जळून खाक झाल्याचा इतिहास आहे. ज्या शब्दांचा उच्चार मनातल्या मनात करायचा झाला तरी एखादी व्यक्ती दहा वेळा विचार करेल ते शब्द नितीनभौंच्या तोंडून सटासट कसे सुटतात याचा अनुभव अनेकांना आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 1 of 11