शनिवार, १५ सप्टेंबर २०१२ राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान केल्याबद्दल असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकारावर देशनिंदेचा (सेडिशन) गुन्हा दाखल होऊन नऊ महिन्यांनी हा व्यंगचित्रकार स्वत:ला अटक करवून घेतो, त्याच्यावर पोलिसांनी जणू आत्ताच देशद्रोहाचा (ट्रेचरी) गुन्हा लादला आहे असा गवगवा होतो आणि मग, महाराष्ट्रातील दोन सुपरिचित व्यंगचित्रकार नेते या त्रिवेदीची पाठराखण करतात. हा घटनाक्रम गेल्याच आठवडय़ात घडला.
|
शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२ दोन गर्विष्ठ सत्ताधाऱ्यांच्या संघर्षांत जाता जाता आसमंताचेही भले कधी कधी होऊ शकते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यात अधिक शहाणे कोण, याबाबत संघर्ष सुरू असून त्याचा सुपरिणाम म्हणून राज्यातील सर्वच लोह खनिज खाणींच्या उत्खननास केंद्राने स्थगिती दिली आहे. गोव्यातील खाणीत काय आणि किती गैरव्यवहार आहे हे काही आताच समजले असे नाही.
|
गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२ शत्रुपक्षाचा विजयाचा आनंद हिरावून घेता यावा यासाठी स्पर्धेतून अंग काढूून घेण्याचा एखाद्या खेळाडूचा निर्णय जेवढा हास्यास्पद असेल, तेवढाच गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात युवराज राहुल गांधी यांना न उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णय केविलवाणा म्हणायला हवा.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|