अग्रलेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अग्रलेख


अग्रलेख : सुब्बसूक्ते Print E-mail

बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
वर्षभर उनाडक्या करणाऱ्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाचे नाटक करावे आणि त्या बदल्यात परीक्षकाकडून सहानुभूतीची अपेक्षा धरावी तसे केंद्र सरकारचे झाले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर आज आपले तिमाही पतधोरण जाहीर करणार असताना अर्थमंत्री चिदम्बरम यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपले सरकार आर्थिक सुधारणांच्या मार्गावर कसे भरधाव निघाले आहे हे सांगायचा प्रयत्न केला.

 
अग्रलेख : आपला तो बाब्या.. Print E-mail

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात माजी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांना बढती मिळून परराष्ट्रमंत्री करण्यात आल्याने स्वघोषित भ्रष्टाचारविरोधी नेत्यांच्या अंगाचा तिळपापड उडाला असेल. या लढय़ाचे नवे नेते अरविंद केजरीवाल यांना तर सिंग यांच्या निर्णयाच्या मिरच्या जास्तच झोंबल्या असतील. भ्रष्टाचाराचा बीमोड व्हायला हवा याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचीही काही पद्धत असते.

 
अग्रलेख : कहाँ तक चलोगे किनारे किनारे..! Print E-mail

सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
मंत्रिमंडळात, मग ते राज्याचे असो वा केंद्राचे, राजकीय गटातटांप्रमाणे उद्योग क्षेत्रातील घडामोडींचेही प्रतिबिंब पडत असते. त्या अर्थाने बऱ्याच दिवसांपासून ज्याचे गुऱ्हाळ सुरू होते त्या मनमोहन सिंग यांच्या आजच्या मंत्रिमंडळ खांदेपालट आणि विस्तारातील लक्षणीय बाब म्हणजे पेट्रोलियम मंत्री जयपाल रेड्डी यांची बदली. रेड्डी आता पेट्रोल खात्यातून शिक्षण खात्यात जातील.

 
अग्रलेख : सुपरमॅनची लाथ Print E-mail

 

शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
अमेरिकेत ज्या काळात ‘सुपरमॅन’ या पात्राच्या चित्रकथा अगदी पहिल्यांदा प्रसृत झाल्या, तो १९४५ ते ५० हा काळ छापील माध्यमाच्या ताकदीवर विश्वास असणाऱ्या लोकांचा होता. चित्रकथांचे छापील पुस्तक, तेही मासिकाच्या आकारात आणि दर महिन्यापंधरवडय़ाला आपल्या भेटीला येणारी चित्रकथांमधील पात्रे, ही कल्पना अमेरिकेतील आणि अन्यही देशांतील वाचकांना आवडू लागली होती. चित्रकथा हेच तेव्हाचे नवमाध्यम होते.

 
अग्रलेख : वाघाचे उलटे सीमोल्लंघन Print E-mail

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
कारणपरत्वे तर्कबुद्धीने दगा देण्यास सुरुवात केल्यास व्यक्ती भावनेचा आधार शोधू लागते. हा नियम पक्ष, संघटना वा संस्था आदींना तितक्याच प्रमाणात लागू होतो. शिवसेना व त्या संघटनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे झाले आहे. पक्षाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यास संबोधन करताना त्यांनी जी भाषा वापरली त्यावरून हे समजून येईल. अन्य कोणत्याही व्यक्तीसारखेच आणि व्यक्तीइतकेच o्री. ठाकरे हे वयपरत्वे थकले आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 11