अग्रलेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अग्रलेख


अग्रलेख : अरविंदाण्णा Print E-mail

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२
अरविंद केजरीवाल हे बुधवारी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या विरोधात बार उडवण्यात मग्न होते त्याच दिवशी इकडे मुंबईत भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे आद्यपुरुष अण्णा हजारे हेही पत्रकार परिषद घेऊन आपल्या विझलेल्या फटाक्याची वात बदलण्याचा प्रयत्न करीत होते. अण्णा हजारे यांच्या बुधवारच्या पत्रकार परिषदेची दखलही घेतली गेली नाही आणि त्यांचे अनुयायी अरविंद केजरीवाल यांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा गराडा पडला होता.

 
अग्रलेख : पंडितांचा विक्रम Print E-mail

गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
शीर्षस्थपदावरील व्यक्तीचा अचानक पदत्याग एका गोष्टीचा निश्चित निदर्शक असतो. ती म्हणजे परिस्थिती हाताळण्यात त्या व्यक्तीस अपयश आल्याने स्वत:हून राजीनामा देण्याचा निर्णय त्या व्यक्तीस घ्यावा लागला अथवा त्या व्यक्तीस नारळ देण्यात आला. विक्रम शंकर पंडित हे मंगळवारी रात्री अकस्मात सिटी बँकेच्या मुख्य कार्यकारी पदावरून पायउतार झाले त्या मागे ही दोन्हीही कारणे आहेत.

 
अग्रलेख : प्रीमिअर पनवती Print E-mail

मंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२
इंडियन प्रीमिअर लीग हे क्रिकेटमध्ये सगळ्यांच्या कानामागून येऊन तिखट झालेले बाळ आता सर्वच संबंधितांच्या गळ्याला नख लावेल की काय अशी परिस्थिती आहे. क्रिकेटपेक्षा क्रिकेट संघटना चालवण्यात रस असणाऱ्यांनी आयपीएल आवृत्तीमुळे क्रिकेट खेळाच्या लोकप्रियतेत किती आमूलाग्र बदल होईल याची स्वप्ने रंगविली होती आणि ही स्पर्धा जणू खेळासाठी क्रांतीच आहे, असे दावे केले होते.

 
अग्रलेख : समाजवादी बेनं Print E-mail

बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२
भारतवर्षांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्यांनी आतला आवाज ऐकून सत्तेपासून दूर राहायचा निर्णय घेतला त्या त्यागमूर्ती सोनियाजी गांधी यांच्यासाठी जो प्रसंगी नश्वर नरदेहाचा त्यागही करावयास तयार आहे, त्या सलमान खुर्शीद यांच्यासाठी ७१ लाख रुपडे ते काय? याची आम्हा जनताजनार्दनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, दरमहा वेतनातूनच कापला जातो म्हणून प्रामाणिकपणे आयकर भरणाऱ्या सामान्य जनास कशी कल्पना असणार? आणि मुदलात ७१ लक्ष रुपयांचा संबंध आमच्यासारख्या अनेकांच्या अनेक पिढय़ांत कधी आलेला नाही.

 
अग्रलेख : गप्प गड(बड)करी ! Print E-mail

 

सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
भ्रष्टाचारास विरोध ही जणू आमचीच मक्तेदारी आहे आणि देशाची राजकीय व्यवस्था स्वच्छ करण्यासाठीच आमच्या पक्षाचा अवतार आहे, असा भाजपचा आव असायचा. परंतु सध्या देशात गाजणाऱ्या दोन महत्त्वाच्या भ्रष्टाचार प्रकरणांत या पक्षनेतृत्वावर मूग गिळून बसायची वेळ आली आहे, त्यावरून भाजपचे काँग्रेसीकरण फार वेगात होत असल्याचा निष्कर्ष कोणी काढल्यास त्यास दोष देता येणार नाही.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 11