अग्रलेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव



 

अग्रलेख


अग्रलेख : सरदारांचे सहस्रचंद्र Print E-mail

बुधवार, २६ सप्टेंबर २०१२
फाळणीच्या जखमा आणि पत्नीविना दहा मुलांचे लमाण घेऊन जगणाऱ्या गुरुमुख सिंग या गरीब शेतकऱ्याचा एकच मुलगा पुस्तकातला किडा होता आणि त्याला पाहून ते म्हणायचे, तू पंतप्रधान होशील. पुढे ७२ वर्षांनी ही गुरुबानी खरी ठरली आणि नियतीचा मनमोहन योगायोग असा की शेतमजुराचा हा पोरगा खरोखरच पंतप्रधान झाला.

 
अग्रलेख :पांढरे आणि काळे Print E-mail

मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
महाराष्ट्र सरकारचे पाटबंधारे खाते हे बूड नसलेल्या भांडय़ासारखे आहे हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. या भांडय़ात सरकारचा पैसा फक्त ओतला जातो. परंतु बूड नसल्यामुळे भांडे भरत नाही आणि ज्या कामासाठी तो ओतला जातो ते कामही पूर्ण होत नाही. बूड असते तर हा पैसा ओतू जाताना तरी दिसला असता.

 
अग्रलेख : पैशाचे झाड Print E-mail

सोमवार, २४ सप्टेंबर २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि किराणा क्षेत्रात परकीय गुंतवणूक, डिझेल दरवाढ आदी निर्णयांबाबत माहिती दिली. पंतप्रधान सिंग यांचे गेल्या काही महिन्यांतील मौन व्रत लक्षात घेता ते काय म्हणाले यापेक्षा त्यांना काही तरी म्हणावेसे वाटले हेच महत्त्वाचे आहे.

 
अग्रलेख : जंतर मंतर, नंतर अंतर Print E-mail

शनिवार २२ सप्टेंबर २०१२
अण्णा हजारे यांचे काही चुकले नाही, अरविंद केजरीवालदेखील चूकच आहेत असे म्हणण्यात अर्थ नाही.. मग बिघडले कोठे? कारणांविषयी अनेक तर्क लढविले जातील. दोघांचा अनुयायी वर्ग आधीपासून निरनिराळाच होता, दोघांच्या महत्त्वाकांक्षा भिन्न होत्या वा आहेत, अण्णांना राजकीय पक्ष स्थापनेचे पाऊल का उचलायचे नाही हे केजरीवाल प्रभृतींना नीट समजूनच घेता आले नाही.

 
अग्रलेख : ब्याद गेली Print E-mail

शुक्रवार, २१ सप्टेंबर २०१२
आपण झाडाच्या ज्या फांदीवर बसलो आहोत तीवरच घाव घालणाऱ्या शेखचिल्लीप्रमाणे तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे आतापर्यंतचे राजकारण राहिलेले आहे. १९९३ साली माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात क्रीडामंत्री असताना ममताबाईंनी कोलकात्यात राव सरकारविरोधातच मोर्चा काढला होता.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 9 of 11