अग्रलेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अग्रलेख


अग्रलेख : .आणि ते उत्सवाच्या उत्साहात रंगले! Print E-mail

 

बुधवार, १९ सप्टेंबर २०१२
आटपाट नगरात बघता बघता आषाढ सरला, श्रावणही संपला, अधिक भाद्रपदानेही निरोप घेतला आणि नेहमीचा भाद्रपद लागून तीन दिवस संपलेही आणि आता आली की गणेश चतुर्थी. खरे म्हणजे हे सगळे बघता बघता झाले असे म्हणणे योग्य नाही. कारण आता काही बघावे असे काही आटपाट नगरात वेगळे नसते. आटपाट नगरापासून दूर गावाकडे राहिलेल्या झाडाझुडपांतून श्रावण दिसतो थोडासा.

 
अग्रलेख : नियंत्रकाचा निर्धार Print E-mail

 

मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२
देशातील सर्व संस्थांचे खच्चीकरण झालेले असताना एका संस्थेच्या बाबत मात्र आपण भारतीय म्हणून अभिमान बाळगायलाच हवा. ती म्हणजे रिझव्‍‌र्ह बँक. सोमवारच्या पतधोरणामुळे या मुद्दय़ावर शिक्कामोर्तबच झाले आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. दुव्वरी सुब्बाराव यांनी गेल्या दोन वर्षांत जवळपास डझनभरापेक्षाही अधिक वेळा व्याजदरात वाढ केली आणि सोमवारी जाहीर केलेल्या पतधोरणातही व्याजदरात सवलत नाकारली.

 
अग्रलेख : निर्बुद्ध आणि निलाजरे Print E-mail

सोमवार, १७ सप्टेंबर २०१२
वर्षभर झोपा काढणाऱ्या विद्यार्थ्यांस परीक्षेच्या हंगामाची जाणीव होताच खडबडून जाग यावी आणि त्याने अभ्यासास सुरुवात करावी, तसे काहीसे मनमोहन सिंग सरकारचे झालेले दिसते. गेल्या तीन वर्षांच्या धोरणलकव्यानंतर गेल्या आठवडय़ात सिंग सरकारने महत्त्वाच्या निर्णयांचा धडाका लावला आणि आपल्या सरकारचा निर्णयक्षमतेचा अवयव शाबूत असल्याचे दाखवून दिले. या सर्व निर्णयांवर विरोधकांनी अपेक्षेप्रमाणे कावकाव सुरू केली आहे.

 
अग्रलेख : प्रतीकांचा युगधर्म Print E-mail

 

शनिवार, १५ सप्टेंबर २०१२
राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान केल्याबद्दल असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकारावर देशनिंदेचा (सेडिशन) गुन्हा दाखल होऊन नऊ महिन्यांनी हा व्यंगचित्रकार स्वत:ला अटक करवून घेतो, त्याच्यावर पोलिसांनी जणू आत्ताच देशद्रोहाचा (ट्रेचरी) गुन्हा लादला आहे असा गवगवा होतो आणि मग, महाराष्ट्रातील दोन सुपरिचित व्यंगचित्रकार नेते या त्रिवेदीची पाठराखण करतात. हा घटनाक्रम गेल्याच आठवडय़ात घडला.

 
अग्रलेख : खाण आणि खाणे Print E-mail

 

शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२
दोन गर्विष्ठ सत्ताधाऱ्यांच्या संघर्षांत जाता जाता आसमंताचेही भले कधी कधी होऊ शकते. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांच्यात अधिक शहाणे कोण, याबाबत संघर्ष सुरू असून त्याचा सुपरिणाम म्हणून राज्यातील सर्वच लोह खनिज खाणींच्या उत्खननास केंद्राने स्थगिती दिली आहे. गोव्यातील खाणीत काय आणि किती गैरव्यवहार आहे हे काही आताच समजले असे नाही.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 11