गुरुवार, १३ सप्टेंबर २०१२ शत्रुपक्षाचा विजयाचा आनंद हिरावून घेता यावा यासाठी स्पर्धेतून अंग काढूून घेण्याचा एखाद्या खेळाडूचा निर्णय जेवढा हास्यास्पद असेल, तेवढाच गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात युवराज राहुल गांधी यांना न उतरवण्याचा काँग्रेसचा निर्णय केविलवाणा म्हणायला हवा.